कोट्यवधी रुपयांचा कर चुकवल्याचा ठपका असलेला घोड्याचा व्यापारी हसन अली याच्याविरूद्ध बनावट पासपोर्ट प्रकरणी चतुश्रृंगी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. या प्रकरणी पासपार्ट कार्यालयाच्या अधिका-यांनी पोलिसांशी संपर्क साधला आहे.
↧