बोडके यांना आजार नसल्याचा निर्वाळा
स्वारगेट-बोरिवली बस चालवताना हृदयविकाराच्या झटक्याने मरण पावलेले एसटीचे चालक चंद्रकांत बोडके यांना कोणताही आजार नसल्याची माहिती स्वारगेट बसस्थानकाचे आगार व्यवस्थापक विजय दिवटे यांनी सोमवारी दिली.
View Articleस्कूलबसचालक ९ मार्चपासून संपावर
सरकार दिलेला शब्द पाळत नसल्याचा आरोप करत स्कूलबस चालक आणि मालकांनी आता पुन्हा संपाचे हत्यार उपसले असून, येत्या नऊ मार्चपासून राज्यव्यापी बेमुदत संपाची हाक 'स्कूलबस ओनर्स असोसिएशन'ने सोमवारी दिली आहे.
View Articleयोगेश राऊत फरारी
नयना पुजारी खूनप्रकरणातील ससून हॉस्पिटलमधून फरार झालेला मुख्य आरोपी योगेश राऊत याला कोर्टाने फरार घोषित केले आहे. त्याला अटक करून कोर्टात हजर करण्याचा आदेश पोलिसांना दिला आहे.
View Articleपुण्याहून अहमदाबाद दुरांतोमुळे जवळ
विविध कामानिमित्त पुण्याहून अहमदाबादला जाणाऱ्या मंडळींना आता एक दिवसामध्ये ये-जा करणे शक्य होणार आहे. येत्या ११ मार्चपासून पुणे-अहमदाबाद मार्गावर दुरांतो एक्सप्रेस सुरू होणार आहे. आठवड्यातून तीन दिवस...
View Article'हे तर माझ्या टीमचं यश'
राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याचा आनंद तर खूप मोठा आहे. खरं सांगायचं, तर हा पुरस्कार फक्त मलाच मिळालेला नाही, 'देऊळ'च्या अख्ख्या टीमचा हा पुरस्कार आहे. सिनेमा काढणं हे एकट्या-दुकट्याचं काम नसतं. सगळ्या...
View Articleअफूशेतीचे लोण पुण्यातही
बीड, सांगली पाठोपाठ पुणे जिल्ह्यातील शिरूरमध्येही अफूचे पीक जोरात आल्याचे पोलिस कारवाईत उघड झाले. स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) शिरूरमधील तीन गावांमध्ये टाकलेल्या छाप्यांत अकराशेहून अधिक झाडांसह...
View Articleमहापौरपदासाठी मते अजमावणार
पिंपरी-चिंचवडच्या महापौरपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे नगरसेवकांची मते अजमावण्यात येणार आहेत. त्यासाठी गुरुवारी (आठ मार्च) बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
View Articleविद्यार्थ्यांचा नारा 'सुहाना सफर'चा
'सिस्टिम ऑफ एअर क्वालिटी फोरकास्टिंग अँड रिसर्च'सारख्या (सफर) राष्ट्रीय प्रकल्पाचा भार पेलण्यापूर्वीच पुणेकर विद्यार्थ्यांनी पर्यावरण-प्रदूषणविषयक जागृतीची प्रचिती दिली आहे. कॉलेज स्तरावरील...
View Articleमध्यमवर्गीयांतील मुलींच्या प्रमाणात घट
त्रिकोणी किंवा चौकोनी कुटुंबपद्धतीचा स्वीकार केलेल्या पुणेकरांमध्ये मुलींचे प्रमाण घटले आहे. विशेषत: मध्यमवर्गीय कुटुंबांमध्ये हे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी आहे, असा निष्कर्ष पुणे विद्यापीठातील स्त्री...
View Articleकॅन्टोन्मेंट अधिका-यांचा आरोप
खडकीला योग्य प्रमाणात पाणीपुरवठा करण्यासाठी पुणे महापालिका अधिकारी टाळाटाळ करतात. तसेच, पालिकेचे अधिकारी नागरिकांना चुकीची माहिती देऊन त्यांची दिशाभूल करत असल्याचा आरोप खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे...
View Articleशालेय साहित्याच्या निविदा लवकर काढाव्यात
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असलेले दप्तर, गणवेश, रेनकोट, बूट-मोजे या साहित्यासाठी खरेदीसाठी दरवर्षी होणारा विलंब पाहता आतापासूनच निविदा प्रक्रिया...
View Article'FTI'च्या दोघांना राष्ट्रीय पुरस्कार
राष्ट्रीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेच्या (एफटीआयआय) रेणू सावंत आणि गौतम नायर या दोन विद्यार्थ्यांनीही राष्ट्रीय पुरस्कार मिळवत संस्थेचा झेंडा पुन्हा एकदा फडकवला आहे. गौतम नायरला साउंड...
View Article'सकल हृदया...'त 'आनंदगंधर्व'
त्याची गायकी, त्याच्या मैफिलींना मिळणारा श्रोत्यांचा प्रतिसाद अन् सुरुवातीपासून मिळालेली 'आनंदगंधर्व' ही ओळख जपत थेट 'बालगंधर्व' चित्रपटासाठीचे पार्श्वगायन... चित्रपटासाठीच्या पहिल्या प्रयत्नातच...
View Articleदहावीचा निकाल लांबणार
'अनुदानासाठी आवश्यक मूल्यांकन १८ मार्चपर्यंत सुरू केले नाही, तर आंदोलन पुकारत दहावीच्या उत्तरत्रिका तपासणीवर बहिष्कार घालण्यात येईल,' असा इशारा कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीकडून देण्यात आला आहे.
View Articleपेशवाई दरबारला 'लंडन टच'
श्रीमंत सवाई माधवराव पेशवे यांच्या दरबाराचे दुर्मिळ चित्र आता 'आमसभेतील' सर्वसामान्य नागरिकांना सारसबागेत पाहता येणार आहे. या दरबाराच्या लंडन येथील मूळ चित्राची फोटोप्रत लंडनस्थित अनिल नेने यांनी...
View Article'स्वाईन फ्लू'च्या तीस लाख लसी नष्ट
देशभर थैमान घातलेल्या 'स्वाइन फ्लू'ला प्रतिबंध करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या लसींना पुरेशा मागणीअभावी आणि पर्यायाने त्याची मुदत संपल्यामुळे सीरम इन्स्टिट्यूटला तीस लाख डोसेसचा साठा नष्ट करावा...
View Articleउपनगरात रेल्वे रिझर्वेशन सेंटरचा प्रस्ताव
पुणे स्टेशनवर रेल्वे रिझर्वेशन करण्यासाठी येणाऱ्या प्रवाशांची गर्दी कमी व्हावी, म्हणून शहरातील उपनगरात रेल्वे रिझर्वेशन सेंटर सुरू करण्याचा प्रस्ताव रेल्वे प्रशासनाने तयार केला आहे. हा प्रस्ताव अंतिम...
View Articleआता 'सिझनल फ्लू'च ठरणार प्रभावी उपाय
'स्वाइन फ्लू'सह अन्य इन्फ्लूएंझाच्या आजारावर प्रतिबंधक आणि प्रभावी उपाय म्हणून 'सिझनल फ्लू'च उपयुक्त ठरणार आहे. या लसीच्या निर्मितीसाठीचा सिरम इन्स्टिट्यूटने पाठविलेला प्रस्ताव देशाच्या औषध...
View Articleविश्वकोशाच्या प्रमोशनसाठी आता स्वरसाज
माझी मराठी मराठी... तिचे कौतुक कौतुक... जगी सर्वत्र बघाया... माझे मन हो उत्सुक... हे गाणे आता विश्वकोशाचे प्रमोशन करताना ऐकू येणार आहे. डॉ. विजया वाड यांनी लिहिलेल्या या गीताला पार्श्वगायिका नेहा...
View Articleराज्यात नव्याने १७ हजार ६३५ कुष्ठरूग्ण
राज्यातून उच्चाटन झाल्याची भाषा केली जात असतानाच प्रत्यक्षात मात्र कुष्ठरोगासारख्या आजाराचे गेल्या वर्षात नव्याने १७ हजार ६३५ एवढे पेशंट आढळल्याची माहिती आरोग्य खात्याच्या पाहणीतून पुढे आली आहे.
View Article