पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असलेले दप्तर, गणवेश, रेनकोट, बूट-मोजे या साहित्यासाठी खरेदीसाठी दरवर्षी होणारा विलंब पाहता आतापासूनच निविदा प्रक्रिया प्रशासनाने सुरू करावी, अशी मागणी मनविसेनं केली आहे.
↧