भाजपच्या चिंतनात गा-हाणी
'निवडणुकीच्या काळात पक्षाने ताकद दिली नाही...,' 'आमच्या प्रभागात मनसेशी हातमिळवणी केली होती का...' अशा तक्रारी करीत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांनी शनिवारी आपली गाऱ्हाणी मांडली.
View Articleदंगलीच्या आरोपींना जामीन नाही
निवडणुकीच्या निकालानंतर सुतारवाडीत झालेली दंगल आणि गाड्यांच्या तोडफोडप्रकरणी अटक करण्यात आलेल्या २२ आरोपींचा अटकपूर्व जामीन अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. पी. कुर्येकर यांनी फेटाळला, तर एकाला जामीन मंजूर...
View Articleटँकरमुक्तीचे स्वप्न कागदावरच
पुणे जिल्ह्यातील १३ तालुक्यांतील प्रत्येक गावाला आवश्यक पाणीपुरवठा व्हावा यासाठी दरवर्षी जिल्हा परिषदेच्या बजेटमध्ये कोट्यवधी रुपयांची तरतूद करूनही टँकरमुक्त जिल्ह्याचे स्वप्न गेल्या दहा वर्षांपासून...
View Articleमनसे नगरसेवकांची 'शाळा' भरली
पुणेकरांनी पालिकेमध्ये मोठ्या अपेक्षेने पाठविले असल्याने, ती जबाबदारी ओळखून कामकाज करा... गेल्या पाच-दहा वर्षांतील सक्षम विरोधी पक्षाची उणीव भरून काढा... अन् विरोधासाठी विरोध करण्याऐवजी शहराच्या...
View Articleएसटीची साइट होणार अपडेट
राज्य परिवहन महामंडळाचे संकेतस्थळ अपडेट करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. त्यामुळे यापुढील काळात एसटीचे संकेतस्थळ ताजेतवाने आणि अत्याधुनिक रुपात झळकताना दिसणार आहे.
View Articleपुण्यातली पाणीटंचाई कृत्रिमच!
पुणेकरांना नेमकेपणाने किती पाणी मिळते, याचे अधिकृत मोजमापच नाही. त्यामुळेच सध्या शहरामध्ये सांगितली जाणारी पाणीटंचाई ही कृत्रिम आहे. गळती आणि अनधिकृत नळ जोडण्यांच्या माध्यमातून होणारी चोरी रोखल्यास...
View Articleटेम्पो अपघातात सात वारकरी ठार
देहू येथे पारायणासाठी निघालेल्या वारक-यांचा टेम्पो उलटून झालेल्या अपघातात सात वारक-यांचा मृत्यू झाला असून २६ वारकरी जखमी झाले आहेत. हे सर्व वारकरी हे संगमनेर तालुक्यातील देवगाव येथील होते. पुणे-नाशिक...
View Articleकराड, पंढरपूर, बारामती जिल्हे बनणार?
सातारा जिल्ह्यातील कराड, पुणे जिल्ह्यातील बारामती आणि सोलापूर जिल्ह्यातीन पंढरपूर या तालुक्यांचे प्रशासकीय आणि आर्थिकदृष्ट्या वाढते महत्त्व पाहून त्यांचे तीन जिल्ह्यांत रुपांतर करण्याच्या जोरदार...
View ArticleST चालवताना चालकाचा मृत्यू
कामामुळे येणारा मानसिक ताण...ड्युटीचे विस्कळीत वेळापत्रक अशा अनेक समस्यांचा सामना एसटीच्या चालकांना करावा लागत आहे. शनिवारी स्वारगेटहून बोरिवलीकडे निघालेल्या बसचालकाचा गाडी चालवाताना हृदयविकाराच्या...
View Article'थांबा, नोंद करा अन् पुढे जा'
माथेफिरू बसचालक संतोष मानेने केलेल्या कृत्यानंतर बस स्थानकांची सुरक्षा उत्तम ठेवण्यासाठी एसटी प्रशासनाने एक पाऊल पुढे टाकले आहे. शिवाजीनगर आणि स्वारगेट बसस्थानकावरून बाहेर पडणा-या बसेसची नोंद...
View Articleअनधिकृत बांधकाम पाडावे- आंदोलक
प्रतापगडावरील पायथ्याशी असलेल्या अफजलखानाच्या दर्ग्याभोवती असलेले साडेपाचहजार चौ.फुटांचे अनधिकृत बांधकाम अधिकृत करण्याची प्रतापगड उत्सव समिती आणि राज्य शासनाची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे....
View Article'ते' ४२ हजार खटले निकाली!
पुणे जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये आयोजित महालोकअदालतीमध्ये रविवारी एकाच दिवशी तब्बल ४२ हजार ५३० हून अधिक प्रकरणे निकालात काढण्यात आली. पक्षकारांमधील विसंवाद आणि प्रलंबित प्रकरणे सामंजस्याने...
View Articleअफू लागवडप्रकरणी तिघे अटकेत
शिराळा तालुक्यातील अफू लागवड प्रकरणी फरारी झालेल्या बाबूराव महिपती लायकर, रघुनाथ महिपती लायकर आणि गणेश बळवंत लायकर या तिघा संशयित व्यापा-यांना शिराळा पोलिसांनी अटक केली आहे.
View Articleनळाच्या पाण्याचे शॉक
रस्ता खोदताना वीजवाहिन्या तुटून जलवाहिन्यांच्या संपर्कात आल्याने सदाशिव पेठेत नळातून येणा-या पाण्यातून शॉक बसल्याचे प्रकार सोमवारी घडले. दरम्यान, या घटनेमुळे येथील पाणी आणि वीजपुरवठा दुपारपर्यंत...
View Articleआता मगरीवरून क्रेडिट गेम!
गेल्या दीड वर्षापासून खडकवासल्यात मुक्काम ठोकून बसलेल्या आणि सध्या चांदोली अभयारण्यात मुक्तपणे विहरणा-या मगरीला खडकवासल्यात नक्की पकडले कोणी यावरून आता क्रेडिट गेम सुरू झाला आहे.
View Articleपर्यावरण कराची वसूली अडचणीत
वाहनांमुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी राज्य सरकारने जुन्या वाहनांवर पर्यावरण कर लावला असला तरी, त्याच्या वसुलीत राज्यातील 'आरटीओ'समोर अडथळे उभे ठाकले आहेत. परिणामी, हा निर्णय अंमलात येऊन दीड वर्ष झाले...
View Articleसिद्धार्थ शर्माची प्रकृती खालावली
कॉलेजकडून मागासवर्गीय विद्यार्थ्यांना फी आकारणी करण्याचा निर्णय बेकायदा असल्याचा दावा करून, त्याच्या विरोधात उपोषणाला बसलेल्या भारतीय क्रांतिकारी संघटनेच्या सिद्धार्थ शर्मा या विद्यार्थ्याची प्रकृती...
View Article'अफू' शेतीः तिघांना अटक
शिराळा तालुक्यातील अफू लागवड प्रकरणी पोलिसांचे छापासत्र सुरूच असून फरार झालेल्या तिघा संशयित व्यापा-यांना शिराळा पोलिसांनी सोमवारी अटक केली. या प्रकरणात गुंतलेल्या व्यापा-यांचे आंतरराज्य टोळ्यांशी...
View Articleसाखळीचोराला रंगेहाथ पकडले
लहान मुलाच्या गळ्यातील सोन्याचा दागिना हिसका मारून चोरणा-या आरोपीला वाहतूक पोलिसांनी पाठलाग करत पकडले. थेरगाव येथील डांगे चौकात रविवारी सायंकाळी हा प्रकार घडला.
View Articleलिंबाचे भाव वधारले
उन्हाची तीव्रता वाढ झाल्याने लिंबाची मागणी वाढली असून ३५ रुपये प्रतिकिलोपर्यंत याचे भाव पोहोचले आहेत. महिनाभरापूर्वी ५ रुपये किलोप्रमाणे विक्री होणा-या लिंबाच्या किंमतीत या आठवड्यात मोठी वाढ झाली आहे.
View Article