कॉलेजकडून मागासवर्गीय विद्यार्थ्यांना फी आकारणी करण्याचा निर्णय बेकायदा असल्याचा दावा करून, त्याच्या विरोधात उपोषणाला बसलेल्या भारतीय क्रांतिकारी संघटनेच्या सिद्धार्थ शर्मा या विद्यार्थ्याची प्रकृती खालावली आहे. उपोषणाचा सोमवारी सहावा दिवस होता.
↧