माझी मराठी मराठी... तिचे कौतुक कौतुक... जगी सर्वत्र बघाया... माझे मन हो उत्सुक... हे गाणे आता विश्वकोशाचे प्रमोशन करताना ऐकू येणार आहे. डॉ. विजया वाड यांनी लिहिलेल्या या गीताला पार्श्वगायिका नेहा राजपाल यांनी संगीतबद्ध केले आहे.
↧