दिवसातून दोनदा पाणी शक्य
गेल्या सहा महिन्यांत पाणीकपातीला तोंड देऊन पुणेकरांनी तब्बल सव्वा टीएमसी पाणी वाचविल्याचे स्पष्ट झाले आहे. धरणांमध्ये आता पुरेसा साठा असल्याने उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन आणि वेळा ठरवून दोन वेळा...
View Articleकोट्यवधींच्या जमिनीला 'अभय'
पवना धरणालगतची सरकारी मालकीची कोट्यवधी रुपयांची ८८ एकर जमीन मूळ मालकांना परत करण्याच्या नावाखाली बिल्डरची तळी उचलणारा आदेश अखेर रद्द करण्यात आला आहे.
View Articleगणेशोत्सवात जादा लोकलसेवा
गणेशोत्सवासाठी लोणावळा, तळेगाव या उपनगरातून पुण्यात येणाऱ्यांच्या सोयीसाठी पुणे-लोणावळा मार्गावर २२ ते ३० सप्टेंबरदरम्यान जादा लोकलसेवा चालवण्यात येणार असल्याचे मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने...
View Articleशिर्डीला जोडणारे चार नवे मार्ग
शिर्डीच्या साईनगर रेल्वे स्टेशनला जोडणारे चार नवे रेल्वे मार्ग सुरू करण्याची घोषणा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री के. एच. मुनीअप्पा यांनी गुरुवारी केली.
View Article‘सी-डॅक’ देणार ५ वर्षांत ‘जेननेक्स्ट सुपरकॉम्प्युटर’
भारताचा ‘जेननेक्स्ट सुपरकॉम्प्युटर’ बनविण्यासाठीच्या प्रयत्नांना ‘सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अॅडव्हान्स्ड कॉम्प्युटिंग’मध्ये (सी-डॅक) या पूर्वीच सुरुवात करण्यात आली आहे. येत्या पाच वर्षांमध्येच सध्याच्या...
View Articleअखेर मल्टिप्लेक्सना ६८ कोटींच्या वसुलची नोटीस
करमाफी असताना प्रेक्षकांकडून करमणूक कर आकारणा-या शहरातील सहा मल्टिप्लेक्स थिएटर्सना ६८ कोटी ६५ लाख ९३ हजार ८७७ रुपयांची कर वसुलीची नोटीस जिल्हाधिकारी कार्यालयाने बजावली आहे. मल्टिप्लेक्सचालकांनी केलेली...
View Article...प्रशासन आले रे अंगणी
मुळशी तालुक्यातील खारवडे गावासह सोळा गावांतील ग्रामस्थांच्या अंगणी जिल्हा प्रशासन पोहोचले आणि तब्बल ३९ योजनांचा पावणेचार हजार लाभार्थ्यांना लाभ दिला. इतकेच नव्हे, तर एक वा दोन मुलींवर ‘थांबलेल्या’...
View Articleचाळीस टक्के पुणेकर केस गळतीने हैराण
बदलत्या जीवनशैलीमुळेच पुणेकरांना केसगळती, टक्कल पडणे यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे एका संशोधनातून स्पष्ट झाले आहे. शंभरातील अंदाजे चाळीस पेशंटला केस गळतीसह टक्कल पडण्याच्या समस्येला...
View Articleआरटीओतील वायरिंग बदलण्याची सजगची मागणी
प्रादेशिक परिवहन कार्यालयातील (आरटीओ) जुनाट वायरिंग आणि इलेक्ट्रिक बोर्ड दुरुस्त करण्याची मागणी सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर यांनी केली आहे. याबाबत पाठपुरावा करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा...
View Articleनिर्दोष इलेक्ट्रॉनिक मीटर द्या
इलेक्ट्रॉनिक मीटरमध्ये फेरफार होत असल्याचा आक्षेप नोंदविल्यानंतर निर्दोष मीटर उपलब्ध करून देण्याच्या सूचना राज्यातील ‘आरटीओ’ना परिवहन खात्याने दिल्या आहेत. मीटरच्या रचनेसंदर्भात ठरवून दिलेल्या नियमांची...
View Articleऑनलाइन विश्व संमेलनात ८० हजारजण सहभागी
आगळ्या-वेगळ्या पद्धतीने वेबसाईटवर घेण्यात आलेल्या ऑनलाईन बुकगंगा विश्व साहित्य संमेलनाला सर्वच क्षेत्रातील नागरिकांचा प्रतिसाद मिळाला. जगभरातील सुमारे ८० हजार वाचक, साहित्यिक, लेखक-कवी, ब्लॉगर,...
View Articleएसटी कर्मचा-यांचा भत्ता वाढणार
राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) कर्मचारी कराराची चर्चा सुरू असून, येत्या २५ तारखेला होणा-या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये कराराच्या मसुद्याला मंजूरी देऊन तो सरकारकडे पाठवण्यात येणार असल्याचे एसटीचे...
View Articleआयटीयन्स करणार वाहतूक जागृती
पुणेकरांमध्ये वाहतुकीसंदर्भात जनजागृती करण्यासाठी आयटी कंपन्यांच्या कर्मचा-यांना प्रशिक्षण देण्याची योजना हाती घेण्यात येणार आहे. टेक महिंद्र कंपनीतील २० जणांना याचे प्रशिक्षण लवकरच देण्यात येणार...
View Articleआता मिळणार २.५ लाखांची भरपाई
जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षाच्या मुलीच्या अपघातीमृत्यू प्रकरणी कोर्टाने ट्रकचालक आणि न्यु इंडिया इन्श्युरन्स कंपनीला अडीच लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याचा आदेश दिला आहे. जिल्हा न्यायाधीश व्ही....
View Articleसिलिंडर पाहिजे... ७५० रुपये मोजा!
वर्षभरात सवलतीच्या दरात सहाच सिलिंडर देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाबाबत शहर व परिसरातील डिलरकडे कोणत्याही स्पष्ट सूचना नसल्यामुळे संभ्रमावस्था आहे. मात्र, त्याचाच गैरफायदा उठवून काही डिलर्सने...
View Articleपुणे स्फोटः मोहसीन 'मोस्ट वाँटेड'!
जंगली महाराज रोडवरील साखळी बॉम्बस्फोटप्रकरणी तपास यंत्रणांनी पुणे शहरातील ‘मोस्ट वाँटेड’ दहशतवादी मोहसीन चौधरी याच्यावर लक्ष केंद्रीत केले आहे.
View Articleव्यापा-यांचाही ‘बंद’
दुकाने व संस्था नियमावलीत केलेल्या प्रस्तावित सुधारणांच्या विरोधात व्यापा-यांतर्फे येत्या गुरुवारी (२० सप्टेंबर) बंद पुकारण्यात आला आहे. शहर व परिसरातील सर्व बाजारपेठा या दिवशी बंद राहतील. याच दिवशी...
View Articleहो, 'टीम अण्णा'त दुफळी आहे!- अण्णा
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राजकीय मैदानात उडी घेण्याचा बेत पूर्णतः रद्द केला असून आपल्या 'टीम'शीही फारकत घेतली आहे. अरविंद केजरीवाल आणि आपल्यात दुफळी निर्माण झाल्याचं खुद्द अण्णांनीच आज 'ऑन...
View Articleशिवाजी रोडवर चारचाकींना बंदी
दगडूशेठ, मंडई, बाबू गेनू अशी प्रचंड गर्दी खेचणा-या मंडळांच्या शिवाजी रोडवर वाहनांमध्ये स्फोटके ठेवून दहशतवाद्यांकडून घातपात घडविला जाण्याची शक्यता असल्याची ‘पक्की’ खबर मिळाल्याने गणेशोत्सवाच्या...
View Articleनिर्विघ्नं कुरुमे देव...
पुढील अकरा दिवस सगळीकडे फक्त उत्साह, प्रसन्न आणि मंगलमय वातावरण, आरत्यांचे सुस्वर, ढोल-ताशांचा निनाद आणि घरापासून ते चौकापर्यंत असलेलं विघ्नहर्त्याचं स्फूर्तिदायी अस्तित्व! सर्वसामान्यांच्या अडचणी,...
View Article