गणेशोत्सवासाठी लोणावळा, तळेगाव या उपनगरातून पुण्यात येणाऱ्यांच्या सोयीसाठी पुणे-लोणावळा मार्गावर २२ ते ३० सप्टेंबरदरम्यान जादा लोकलसेवा चालवण्यात येणार असल्याचे मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
↧