बदलत्या जीवनशैलीमुळेच पुणेकरांना केसगळती, टक्कल पडणे यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे एका संशोधनातून स्पष्ट झाले आहे. शंभरातील अंदाजे चाळीस पेशंटला केस गळतीसह टक्कल पडण्याच्या समस्येला तोंड द्यावे आहे. तर, दहा टक्के पुरुषांना केशरोपण करून घेण्याची आवश्यकता भासत आहे.
↧