प्रादेशिक परिवहन कार्यालयातील (आरटीओ) जुनाट वायरिंग आणि इलेक्ट्रिक बोर्ड दुरुस्त करण्याची मागणी सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर यांनी केली आहे. याबाबत पाठपुरावा करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
↧