Quantcast
Channel: Maharashtra Times
Browsing all 75772 articles
Browse latest View live

परतीचा मान्सून यंदाही लांबणार

सर्वसाधारणतः एक सप्टेंबरला सुरू होणारा मान्सूनच्या परतीचा प्रवास यंदाही लांबण्याची शक्यता अधिक आहे. गेल्या सहा वर्षांत २० सप्टेंबरपूर्वी परतीच्या प्रवासाला सुरुवात न करणाऱ्या मान्सूनचा हा ट्रेंड यंदाही...

View Article


लोणावळ्यात भ्रष्टाचाराचे 'पर्यटन'

प्रदूषण व प्रवासी करवसुलीसाठी नगरपालिकेचा बनावट शिक्का व बनावट पावतीपुस्तके तयार करून ठेकेदाराकडून गेल्या चार महिन्यांपासून प्रवाशांची लूट होत असल्याचा प्रकार लोणावळ्यात उघडकीस आला आहे.

View Article


राज ठाकरेंना डीपी दाखविणार?

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे येत्या आठवड्यात पुणे महापालिकेस भेट देऊन शहराच्या विकास आराखड्यावर चर्चा करणार आहेत. मात्र, अद्याप विकास आराखडा प्रकाशित न झाल्यामुळे त्या आराखड्यातील...

View Article

२४०तालुक्यांत पॅथॉलॉजिस्ट नाही

वैद्यकीय, परावैद्यकीय प्रशिक्षित मनुष्यबळ आणि पायाभूत सुविधांबरोबरच वैद्यकीय चाचण्या करणाऱ्या प्रशिक्षित पॅथॉलॉजिस्टचीही राज्यात वानवा आहे. ३५९ तालुक्यांपैकी २४० तालुक्यांमध्ये ‘एमडी’ पदवी घेतलेल्या...

View Article

पुणेकरांना हेल्मेटकसक्तीतून सूट

पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत हेल्मेटसक्ती लागू करण्याच्या सदर्न कमांड आणि बोर्डाच्या निर्णय शनिवारपासून अमलात आला. मात्र, वाहनचालक आणि लोकप्रतिनिधींनी विरोध केल्याने हेल्मेट नसलेल्या...

View Article


खडकी कँन्टोन्मेंटचा FSI वाढवा

खडकीमध्ये अर्धा एफएसआय असल्यामुळे येथे नवीन गृहप्रकल्प होत नसल्यामुळे या भागातील नागरिक बाहेर जात आहेत. एफएसआयबाबत बोर्डाने त्वरित निर्णय घेऊन तसा ठराव संरक्षण विभागाकडे पाठवावा, अशी मागणी भारतीय जनता...

View Article

नीलम गो-हे, नार्वेकरांना दिलासा

शिवसेनेच्या जिल्हा संपर्क प्रमुख आमदार नीलम गोऱ्हे आणि उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांचे व्हॉईस सँपल घेण्याच्या वादावर सुप्रीम कोर्टाने पडदा पाडला. दाखल गुन्ह्याचा तपास पूर्ण...

View Article

पुण्यात उधळली आणखी एक पार्टी

पुण्यातील मुंढव्यातील चिल्लर पार्टी राज्यभरात गाजत असताना शनिवारी रात्री पुण्यानजीकच्या वाघोली येथील आयटी इंजिनीअर विद्यार्थी व व्यावसायिकांचा भरणा असलेली जंगी पार्टी पुणे ग्रामीण पोलिसांनी उधळून लावली.

View Article


नगर जिल्ह्याला पावसाने झोडपले

सोमवारी दुपारपासून झालेल्या जोरदार पावसाने संपूर्ण नगर जिल्ह्याला चांगलेच झोडपून काढले. दुष्काळाच्या कचाट्यात सापडलेल्या गावांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.

View Article


भारूडातून परंपरा रुजविण्याचा प्रयत्न

‘समाजातील सध्याची कुटुंब व्यवस्था पाहिली तर तिचा र्हास होत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. त्यामुळे भारुडाच्या माध्यमातून प्राचीन संस्कृती आणि परंपरा रुजविण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत,’ असे प्रतिपादन...

View Article

सरपंच, ग्रामसेवकांना नोटिसा

ग्रामपंचायतीच्या हद्दीतील बेकायदा बांधकामांचे खापर आता सरपंच आणि ग्रामसेवकांवर फुटण्याची शक्यता आहे. अशा बांधकामांना अभय दिलेल्या जिल्ह्यातील १४ ग्रामपंचायतीचे सरपंच आणि ग्रामसेवकांना जिल्हा परिषदेने...

View Article

कापडी पिशव्यांचा गैरव्यवहार, कारवाईची मागणी

कागदी पिशव्या तयार करण्याच्या बदल्यात बचत गटांना देण्यात आलेले अर्थसाह्य परत घेण्यात येत असल्याचे महापालिका प्रशासनाने जाहीर केले आहे. त्यामुळे या अर्थसाह्य वाटपात गैरव्यवहार झाल्याचे स्पष्ट झाले असून,...

View Article

कत्तलखान्याच्या विरोधासाठी मोर्चा

पिंपरीतील नियोजित कत्तलखान्यास विरोध करण्यासाठी पिंपरी-चिंचवड जैन महासंघ आणि सकल जैन संघ यांच्या वतीने सोमवारी पिंपरी-चिंचवड महापालिका भवनापर्यंत मोर्चा काढण्यात आला.

View Article


‘सीमॅट’साठी ऑनलाइन नोंदणी

मॅनेजमेंट अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या कॉमन मॅनेजमेंट अॅडमिशन टेस्ट अर्थात सीमॅट या परीक्षेसाठी ऑनलाइन नोंदणी करण्याची तारीख ७ सप्टेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. आधीच्या सूचनेनुसार ही...

View Article

‘बीओटी’च्या आयतोबांना ‘नो एन्ट्री’

महापालिकेने एखादे काम पूर्ण केले असेल, तर त्याच्या देखभाल दुरूस्तीचे काम टेंडर काढूनच सोपविण्यात यावे, असा धोरणात्मक निर्णय पालिकेच्या बीओटी कमिटीने घेतला. तसेच दहा वर्षांसाठी ही कामे सोपविताना प्रथम...

View Article


लोणावळ्यातील करवसुली सुरूच

प्रदूषण व प्रवासी कर वसुलीसाठी नगरपालिकेचा बनावट शिक्का व पावती पुस्तके तयार करून त्याद्वारे पर्यटक व नागरिकांची लुटमार करणाऱ्या ठेकेदारावर तीन दिवस उलटले तरी अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही....

View Article

‘मुलगी वाचवासाठी’ आगरी समाजाचा पुढाकार

आगरी समाज विकास प्रतिष्ठानने यंदाचे वार्षिक स्नेहसंमेलन सामाजिक विषयांच्या जागृतीने साजरे केले. ‘मुलगी वाचवा’, ‘पाणी वाचवा’ आणि ‘पर्यावरण वाचवा’ या विषयांचा समावेश संमेलनात करण्यात आला.

View Article


राष्ट्रवादी महिला कार्यकारिणीला मुहूर्त

पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा विद्या चव्हाण यांनी सूचना केल्यानंतर शहर महिला कार्यकारिणी सोमवारी (३ सप्टेंबर) जाहीर करण्यात आली. ही कार्यकारिणी जाहीर करायला तीन...

View Article

काँग्रेसचा घरचा आहेर

शहरातील अनधिकृत बांधकामांवरील कारवाईबाबत सरकारचे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेसने आंदोलनाचे शस्त्र उपसून पक्षालाच घरचा आहेर देण्याची तयारी चालविली आहे. येत्या गुरुवारी (सहा सप्टेंबर) धरणे आंदोलन करण्याचा...

View Article

ST कर्मचाऱ्यांचा उपोषणाचा इशारा

एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांची पूर्तता न केल्यास १७ सप्टेंबरपासून उपोषण करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य एसटी कामगार संघटनेचे निमंत्रक रतन जोगदंड यांनी यांनी दिला आहे.

View Article
Browsing all 75772 articles
Browse latest View live


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>