आगरी समाज विकास प्रतिष्ठानने यंदाचे वार्षिक स्नेहसंमेलन सामाजिक विषयांच्या जागृतीने साजरे केले. ‘मुलगी वाचवा’, ‘पाणी वाचवा’ आणि ‘पर्यावरण वाचवा’ या विषयांचा समावेश संमेलनात करण्यात आला.
↧