शिवसेनेच्या जिल्हा संपर्क प्रमुख आमदार नीलम गोऱ्हे आणि उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांचे व्हॉईस सँपल घेण्याच्या वादावर सुप्रीम कोर्टाने पडदा पाडला. दाखल गुन्ह्याचा तपास पूर्ण झाल्याने दोघांचे व्हाईस सँपल घेणे ही केवळ एक तांत्रिक औपचारिकता उरली असल्याचे कोर्टाने निकालात म्हटले आहे.
↧