कागदी पिशव्या तयार करण्याच्या बदल्यात बचत गटांना देण्यात आलेले अर्थसाह्य परत घेण्यात येत असल्याचे महापालिका प्रशासनाने जाहीर केले आहे. त्यामुळे या अर्थसाह्य वाटपात गैरव्यवहार झाल्याचे स्पष्ट झाले असून, संबंधितांविरूद्ध कायदेशीर कारवाई करण्याची मागणी सुरेंद्र श्रॉफ यांनी केली आहे.
↧