मंत्र्यांनी कान टोचले :जातपडताळणी वेगात
सामाजिक न्यायमंत्री आणि खात्याच्या सचिवांनी राज्यातील जातपडताळणी समितीच्या अधिकाऱ्यांची कानउघाडणी करून रखडलेली प्रकरणे तातडीने निकाली काढण्याचे फर्मान सोडले आहे. त्यामुळे पुण्यासह राज्यातील जातपडताळणी...
View Articleसोलापूर-मुंबई विमानसेवा बंद
सोलापूर-मुंबई विमानसेवा किंगफिशरने दर्स्ष्षापूर्वी गाजावाजा करून सुरू केली होती. केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, शरद पवार यांच्या उपस्थितीत ही सेवा सुरू करण्यात आली. मात्र सुरुवातीचे काही दिवस वगळता...
View Articleदुचाकींसाठी स्वतंत्र लेन?
स. गो. बर्वे चौकामध्ये संचेती हॉस्पिटलकडून येणा-या बसेसना महापालिकेकडे जाण्यासाठी डाव्या बाजूला रस्ता ठेवावा आणि शनिवारवाड्याकडून येणा-या दुचाकीवाहनांना जंगली महाराज रोडकडे जाण्यासाठी स्वतंत्र लेन...
View Articleकास पठाराचे 'जीआय' अद्याप फुलेना...
पश्चिम घाटाचा महत्त्वाचा भाग असलेल्या कास पठाराला भौगोलिक उपदर्शन (जिऑग्राफिकल इंडिकेशन - जीआय) मिळवून देण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांमध्ये वन विभागानेच खोडा घातला आहे. त्यामुळे गेल्या चार...
View Articleविद्यार्थ्यांना मिळणार करिअर संधींचेही धडे
पुणे विद्यापीठाशी संलग्न कॉलेजांतील विद्यार्थ्यांना आता नियमित अभ्यासक्रमाबरोबरच करिअर कशात करता येईल, याचेही धडे मिळणार आहे. त्यासाठी कॉलेजांना करिअर अँड कौन्सेलिंग सेलची स्थापना करण्याचे आवाहन...
View Articleज्ञानेश्वर-तुकारामांवर किती दिवस चालणार?
'मराठीचे वाचन नाही, शब्दसंग्रह कमी झाला आहे, संज्ञा-संकल्पना समजून घेत ज्ञानोपासना करायची तयारी नाही. मराठीची अवहेलना सुरू आहे कारण मराठीने पोट भरत नाही, नोकरी मिळत नाही, अशी भावना वाढीस लागली आहे....
View Articleबेकायदा बांधकामांना प्रतिदिन ३० रुपये दंड
हवेली तालुक्यातील नऊ गावांमधील एक हजार ५९ बेकायदा बहुमजली बांधकामांना नोटीस बजावण्यात आली आहे. नोटीस बजावल्यानंतर ही बांधकामे त्वरीत न काढल्यास प्रतिदिन ३० रुपये दंड केला जाणार आहे. उरूळीकांचन व...
View Articleपॅराग्लायडर्संची सविस्तर माहिती गोळा करण्याचे आदेश
पॅराग्लायडर्स, हौशी पॅराग्लायडर्स, त्याविषयक साहित्याची विक्री करणारे विक्रेते, व्यावसायिक पॅराग्लायडर्स आणि पॅराग्लायडिंगचे क्लास घेणा-यांची माहिती गोळी करण्याचे आदेश पोलिस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी...
View Articleप्रकरण गंभीर, पण सध्या फक्त समजच...
पुणे विद्यापीठाच्या शारिरीक शिक्षण विभागातील प्रा. संतोष कांबळे यांनी आपल्या सहका-यांना दिलेली अपमानास्पद वागणूक, प्रा. पेटकर यांना दिलेल्या धमक्या आणि विद्यार्थिनींना केलेले प्रपोजेस या सर्वच बाबी...
View Articleविद्यापीठात विद्यार्थ्यांचा वर्गावर बहिष्कार
पुणे विद्यापीठाच्या शारीरिक शिक्षण विभागातील प्राध्यापकाची दमदाटी, त्याने विद्यार्थिनींना दिलेली अपमानास्पद वागणूक यांमुळे संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी बुधवारपासून वर्गांवर बहिष्कार टाकला. संबंधित...
View Articleहोर्डिंग परवान्यांचे नूतनीकरण नाही
होर्डिंग व्यावसायिकांकडून शुल्क भरून घेऊन त्यांच्या परवान्यांचे नूतनीकरण सध्या तरी करता येणार नाही, असे महापालिकेचे आयुक्त महेश पाठक यांनी बुधवारी सर्वसाधारण सभेत स्पष्ट केले. त्यांच्याकडून शुल्क भरून...
View Article१३० साक्षीदारांची यादी सादर
स्वारगेट येथे बेदरकारपणे एसटी बस चालवून आठ जणांचा बळी आणि ३२ जणांना जखमी करणा-या संतोष माने प्रकरणात सरकार पक्षातर्फे १३० साक्षीदारांची यादी बुधवारी कोर्टात सादर करण्यात आली. तसेच पंचनामे आणि पुरावे...
View Articleबिघाडामुळे शहरात तातडीचे लोडशेडिंग
महानिर्मितीच्या वीजनिर्मिती केंद्रांमधील देखभाल दुरूस्तीच्या कामांसह खापरखेडा वीजकेंद्रातील दोन संचात बिघाड झाल्याने राज्याच्या विविध भागांमध्ये बुधवारी तातडीचे लोडशेडिंग करावे लागले. यामध्ये पुणे व...
View Articleबेदरकार वाहतुकीचा कात्रज चौकात बळी
चोवीस तास वाहतुकीच्या कोडींत सापडत असलेल्या कात्रज चौकात बेदरकार वाहन चालविल्याने आणखी एकाचा मंगळवारी सकाळी बळी गेला. ट्रक चालकाने वर्दळीच्या अशा कात्रज चौकातून अपघातानंतर पळ काढल्याने आश्चर्य व्यक्त...
View Articleसोसायट्यांचे अध्यक्ष व सचिवांचे ‘सि(इ)लेक्शन’
मतदार नोंदणीपासून निवडणुकीशी संबंधित महत्त्वाच्या कामांत राज्यातील सहकारी गृहनिर्माण संस्थांचे सहकार्य घेण्यासाठी या संस्थांचे अध्यक्ष व सचिवांची ‘मतदान केंद्रस्तरीय स्वयंसेवक’ म्हणून नेमणूक करण्याचा...
View Articleवीजचोरी : एकाला शिक्षा आणि दंड
वीजमीटरमध्ये फेरफार करुन वीजचोरी केल्याप्रकरणी एका वयोवृद्ध व्यक्तीला कोर्टाचे कामकाज संपेपर्यंत उभे राहण्याची आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. पी. कु-हेकर...
View Articleप्रवासी बस थांब्यांमुळे सुरक्षा धोक्यात
शहरातील काही पेट्रोल पंपावर अनधिकृत प्रवासी बस उभ्या राहत असल्याचे समोर आल्यामुळे या पंपांच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, पेट्रोल पंप नियमावली व वाहतूक पोलिसांच्या नियमांनुसार...
View Articleशहरात अधिकृतांइतकेच अनधिकृत पथारीवाले
शहरात जेवढे अधिकृत पथारी व्यावसायिक आहेत तेवढेच अनधिकृत पथारी व्यावसायिक असल्याचे स्पष्ट झाल्याने सर्वपक्षीय नगरसेवकांनी बुधवारी सर्वसाधारण सभेत पालिका प्रशासनाला धारेवर धरले. या सर्व व्यावसायिकांवर...
View Articleमंगळसूत्र चोराला पाठलाग करून पकडले
आईचे सौभाग्याचे लेणे हिसकावून पळणा-या दोन इराणी आरोपींपैकी एकाला मुलाने पाठलाग करत पकडले. चाकूचा धाक दाखवून मुळा नदीच्या काठाने पळणा-या चोरट्यांपैकी एकाला गजाआड करण्यात आल्याने आईचे मंगळसूत्र चोर...
View ArticleM.R. प्रतिनिधींचा आज देशव्यापी संप
विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी औषध विक्री प्रतिनिधींच्या अखिल भारतीय संघटनेने उद्या, २३ ऑगस्टला देशव्यापी संपाचे हत्यार उपसले आहे. जीवनावश्यक औषधांच्या किंमती कमी करण्यासाठी कायद्यात तरतूद करावी,...
View Article