चोवीस तास वाहतुकीच्या कोडींत सापडत असलेल्या कात्रज चौकात बेदरकार वाहन चालविल्याने आणखी एकाचा मंगळवारी सकाळी बळी गेला. ट्रक चालकाने वर्दळीच्या अशा कात्रज चौकातून अपघातानंतर पळ काढल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
↧