पुणे विद्यापीठाशी संलग्न कॉलेजांतील विद्यार्थ्यांना आता नियमित अभ्यासक्रमाबरोबरच करिअर कशात करता येईल, याचेही धडे मिळणार आहे. त्यासाठी कॉलेजांना करिअर अँड कौन्सेलिंग सेलची स्थापना करण्याचे आवाहन विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण मंडळाने केले आहे.
↧