शहरात जेवढे अधिकृत पथारी व्यावसायिक आहेत तेवढेच अनधिकृत पथारी व्यावसायिक असल्याचे स्पष्ट झाल्याने सर्वपक्षीय नगरसेवकांनी बुधवारी सर्वसाधारण सभेत पालिका प्रशासनाला धारेवर धरले. या सर्व व्यावसायिकांवर कारवाईसोबतच त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी निश्चित धोरण आखण्याची सूचना या वेळी करण्यात आली.
↧