Quantcast
Channel: Maharashtra Times
Browsing all 75772 articles
Browse latest View live

एमआयटीतर्फे एज्युकेशन अँड करिअर कौन्सेलिंग वीक

एमआयटी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सतर्फे आयोजित 'एज्युकेशन अँड करिअर कौन्सेलिंग वीक'मध्ये दोन ते चार जूनदरम्यान विविध क्षेत्रांतील करिअर संधींविषयी व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले असून, ही व्याख्याने...

View Article


लेखी निवेदनाच्या चक्रात अडकला शिक्षणहक्क

येत्या शैक्षणिक वर्षापासून राज्यातील सर्व खासगी शाळांमध्ये २५ टक्के जागा या सामाजिक-आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना राखीव ठेवण्याचे निर्देश सरकारने दिले असले, तरी याबाबतचे लेखी निवेदन अद्यापही...

View Article


संभाजी ब्रिगेडतर्फे रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा

संभाजी ब्रिगेडतर्फे शिवराज्याभिषेक सोहळा येत्या सहा जून रोजी रायगडावर उत्साहात साजरा केला जाणार आहे, अशी माहिती संघटनेतर्फे पत्रकार परिषदेत देण्यात आली.

View Article

तरुण कार्यकर्त्यांची फळी उभारणार

'आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने तरुण कार्यकर्त्यांची फळी तयार करण्याचे प्रमुख उद्देश माझ्यासमोर असून, त्यासाठी लवकरच शहरात युवती सेल, युवा सेल व विद्यार्थी सेलची बांधणी करण्यात येणार...

View Article

घरेलू कामगारांचा आज मेळावा

कामगार कल्याण मंडळांतर्गत पिंपरी-चिंचवड शहरातील धुणी, भांडी, घरकाम करणाऱ्या महिलांची नाव नोंदणी सुरू करण्यात येणार असल्याची माहिती कष्टकरी कामगार पंचायतीचे अध्यक्ष बाबा कांबळे यांनी दिली.

View Article


सह्याद्री एक्स्प्रेसमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ

मिरज-पुणे दरम्यान सह्याद्री एक्स्प्रेसमध्ये चालत्या गाडीत अज्ञात चोरट्यांनी शनिवारी रात्री धुमाकूळ घातला. महिलांच्या अंगावरील दागिने, महागडे मोबाइल घेऊन हे चोरटे पळून गेले.

View Article

अतिक्रमण कारवाईला हिंसक वळण

पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाकडून वाल्हेकरवाडी येथे सुरू असलेल्या अनधिकृत मंगल कार्यालयांवरील कारवाईला शनिवारी हिंसक वळण लागले. कारवाईला विरोध करीत नागरिकांनी पोलिसांवर केलेल्या दगडफेकीत सहा...

View Article

पोहायला गेलेल्या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू

पवना नदीमध्ये पोहायला गेलेल्या तरुणाचा गुरुवारी सायंकाळी पाण्यामध्ये बुडून मृत्यू झाला. अमरजितसिंग तविंदरसिंग चलोटा (वय २४. रा. विकासनगर, देहूरोड) असे मृत तरुणाचे नाव आहे.

View Article


अडीच वर्षाच्या मुलीला टँकरने चिरडले

दुचाकीवरून जाणा-या जोडप्याच्या मध्यभागी बसलेली अडीच वर्षाची मुलगी खाली पडल्याने मागून आलेल्या टँकरने तिला चिरडले. लोणीकंद भागात दुपारी साडेबारा ते एक वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली.

View Article


उजनी धरणातील मृत जलसाठाही २५ टक्क्यांवर

सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उजनी धरणातील पाण्याने याआधीच तळ गाठला असताना या धरणातील मृत पाण्याचा साठाही अवघ्या २५ टक्क्यांवर आला आहे.

View Article

काँग्रेस भवनात कार्यकर्त्यांचे रुदन

पूर्वीसारखी कार्यकर्त्यांना न्याय देणारी काँग्रेस राहिली नाही..., मुस्लिम-झोपडपट्टीवासीयांना काँग्रेसमध्ये न्याय मिळत नाही... अशा अनेक तक्रारींचा पाढा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी काँग्रेस...

View Article

होर्डिंगवरील कारवाईवेळी कर्मचा-यांना धक्काबुक्की

सारसबागेजवळ उभारलेल्या विनापरवाना होर्डिंगवर कारवाई करताना महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न झाला. अखेर पोलिस बंदोबस्तात कारवाई पूर्ण करण्यात आली.

View Article

मेळघाटात बहरतेय 'नई उमंग'

'कर्मग्राम'च्या परिसरात 'मिनी कोकण' फुलवताना मनोहर खके यांनी आजूबाजूच्या बारा-तेरा आदिवासी गावांमध्येही आपल्या कार्याचा विस्तार केला आहे. किचन गार्डनच्या माध्यमातून पोषण, व्यसनमुक्ती आणि ग्रामीण विकास...

View Article


काँग्रेसचे कार्य घराघरात पोहोचवा

'देशात व राज्यात झालेल्या विकासाचे श्रेय हे काँग्रेसचेच आहे. पक्षाने केलेला विकास, अंमलात आणलेल्या विविध कल्याणकारी योजना या तळागाळापर्यंत पोहोचविल्यास आगामी २०१४ च्या निवडणुकीत देशात व राज्यात...

View Article

शुक्राचे अधिक्रमण पाहण्यासाठी बुधवारी जाहीर कार्यक्रम

शुक्राचे अधिक्रमण म्हणजेच सूर्यबिंबावरून होणारा शुक्र ग्रहाचा प्रवास पाहण्याची संधी येत्या बुधवारी (सहा जून) पुणेकर विज्ञानप्रेमींना उपलब्ध करून देण्यात आली आहे.

View Article


जातिवादाचे बदललेले स्वरूप चिंताजनक

'समाजातील जातीवाद अजूनही संपलेला नाही फक्त या जातिवादाचे स्वरूप बदललेले आहे. आरक्षणाच्या विषयाला कोर्टातदेखील आव्हान केले जाते ही खेदजनक बाब आहे,' अशी खंत पुणे विद्यापीठाचे कुलगुरूडॉ. वासुदेव गाडे...

View Article

ऑलिंपियाडमध्ये चमकणार 'मॅथेमॅटिकल' पुणेकर

बारावीत शिकणाऱ्या मृदुल थत्ते आणि प्रफुल्ल धारिवाल या दोन पुणेकर विद्यार्थ्यांची इंटरनॅशनल 'मॅथेमॅटिकल ऑलिंपियाड २०१२' साठी निवड झाली आहे. या स्पर्धेत गेल्या वर्षी देखील याच विद्यार्थ्यांनी भारताचे...

View Article


जनरेटरच्या धूरामुळे नागरिक त्रस्त

एरंडवण्यातील कर्नाटक हायस्कूलच्या जनरेटरचा धूर आजूबाजूच्या घरांमध्ये शिरून उष्णता आणि प्रदूषणाचा त्रास होत असल्याची तक्रार या परिसरातील नागरिकांनी केली आहे. वारंवार निदर्शनास आणूनही शाळेच्या...

View Article

देशभरातील देवरायांवर पुण्याचे लक्ष

नैसर्गिक आपत्तीपासून गावांचे संरक्षण करणाऱ्या देवरायांची सद्यस्थिती आणि तेथील परिसंस्थांचे निसर्ग साखळीतील महत्त्व जाणून घेण्यासाठी केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालयातर्फे देशभरातील देवरायांच्या...

View Article

जादूटोणाविरोधी कायदा ही काळाची गरज

आध्यात्मिकतेच्या नावाखाली बुवाबाजी, नागरिकांची फसवणूक लक्षात घेता जादूटोणाविरोधी कायदा होणे ही काळाची गरज आहे, असे मत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी व्यक्त केले.

View Article
Browsing all 75772 articles
Browse latest View live


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>