'कर्मग्राम'च्या परिसरात 'मिनी कोकण' फुलवताना मनोहर खके यांनी आजूबाजूच्या बारा-तेरा आदिवासी गावांमध्येही आपल्या कार्याचा विस्तार केला आहे. किचन गार्डनच्या माध्यमातून पोषण, व्यसनमुक्ती आणि ग्रामीण विकास अशा अनेक पातळ्यांवर त्यांचे काम सुरू आहे.
↧