पाटसजवळ दीड तास वाहतुकीची कोंडी
पुणे सोलपूर राष्ट्रीय महामार्गावर पाटस गावाजवळ दीड दोन तासाची वाहतूक कोंडी हा रोजचाच प्रकार झाला आहे. महामार्गाच्या चार पदरी कामाच्या अंतर्गत पाटस गावाजवळ उड्डाण पुलाचे बांधकाम सुरु आहे. या...
View Articleदुबार नावे डिसेंबरपर्यंत काढणार
मतदार यादीतील तब्बल सव्वादोन लाख दुबार व ९५ हजार मृत मतदारांची नावे यादीतून वगळण्याची प्रक्रिया येत्या डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी विकास देशमुख यांनी मंगळवारी स्पष्ट केले.
View Articleहोमिओपॅथी औषधांनी डेंगी होतो बरा
निकोटिनविरहित तंबाखूची तीव्रता कमी करून त्याद्वारे तयार करण्यात आलेल्या होमिओपॅथी औषधांनी डेंगी बरा होत असल्याचे एका प्रायोगिक अभ्यासातून स्पष्ट झाले. त्यामुळे रक्तातील प्लेटलेटची संख्या वाढण्यास मदत...
View Article‘मुठे’च्या स्वच्छतेसाठी रास्ता रोको
नवीन मुठा उजव्या कालव्यामध्ये घाण करणाऱ्यांवर कारवाई करावी, तसेच परिसरातील अवैध वाहतूक बंद करावी, या मागणीसाठी मंगळवारी नवीन मुठा उजवा कालवा परिसरातील कर्मचारी आणि रहिवाशांनी रास्ता रोको आंदोलन केले....
View Article‘ग्रीन बिल्डिंग’ चा उपाय
जुन्या पुण्याच्या पर्यावरण रक्षणासाठी विकास आराखड्यात (डीपी) ‘ग्रीन बिल्डिंग’ ही संकल्पना सुचवण्यात आली असून, त्यानुसार इमारतींमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग, सौरउर्जा, एलइडी बल्बचा वापर आणि...
View ArticleST परीक्षेचा निकाल ‘स्टँडवर’च !
एसटीमध्ये नव्याने भरती करण्यात येणा-या कर्मचा-यांच्या परीक्षेचा निकाल लावण्यासाठी प्रशासनाला अद्याप मुहूर्त सापडलेला नाही. परीक्षेचा निकाल लावण्यात विलंब होत असल्यामुळे ड्रायव्हरवर येणारा डबल ड्युटीचा...
View ArticleFS व्यावसायिकांची जागा देण्याची मागणी
पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि फॅशन स्ट्रीटमधील दुकानदार यांच्यातील तडजोडीच्या मुद्यावरून आता वादाला सुरुवात झाली आहे. फॅशन स्ट्रीट येथील ९२ व्यावसायिकांना तातडीने जागा देण्याची मागणी या दुकानदारांनी...
View Articleमहिलेला मारहाण करत दागिने लुटले
महापालिकेत जाण्यासाठी रिक्षाने निघालेल्या एका महिलेला रिक्षाचालकासह दोघा महिला आरोपींनी मारहाण करत तिचे ३५ हजार रुपयांचे दागिने हिसकावले आणि पळ काढला. या प्रकरणी कल्पना शेर्वेते (३५, रा. शिवाजीनगर,...
View Articleदौंड रेल्वे स्टेशनवरील समस्यांचा वाचला पाढा
दौंड रेल्वे स्थानकावर नव्याने होत असलेल्या पुलाला रॅम्पची सुविधा द्यावी या प्रमुख मागणीसह सीसीटीव्ही यंत्रणा, स्थानकाच्या दोन्ही बाजूला तिकीट विक्री कार्यालयात चौकशी सुविधा, प्रवाशांच्या सोयीसाठी बंगला...
View ArticlePMP चा अपघात टळला
महापालिकेकडून वाडेबोल्हाईकडे बस घेऊन निघालेल्या पीएमपीच्या ड्रायव्हरच्या छातीत कळ आल्याची घटना पुणे स्टेशनजवळील अलंकार टॉकीजसमोर मंगळवारी सायंकाळी घडली. प्रसंगावधान राखून ड्रायव्हरने बस थांबविल्यामुळे...
View Articleपैठणी विणकरांना नाबार्डने दिली साथ
पैठणी. म्हटलं तर महाराष्ट्राचं सांस्कृतिक वैभव. राज्यभरातील महिलांसाठी अत्यंत आवडीची आणि स्वप्नवत खरेदीची साडी. राज्यभरामध्ये पैठणीचा हा लौकिक असला, तरी राज्याबाहेर मात्र इतर राज्यांमधील साड्यांच्या...
View Article१७९ रिक्षाचालकांवर कारवाई
प्रवासी नाकारणा-या सुमारे १७९ रिक्षाचालकांवर वाहतूक पोलिसांनी मंगळवारी कारवाई केली. या रिक्षाचालकांचा परवाना निलंबित करण्यासाठी आरटीओकडे पाठवण्यात येणार आहे. रिक्षाचालकांकडून दंडाची रक्कम वसुल करण्यात...
View Articleमूल्यांकनाच्या शिडीवर विद्यापीठ दौडेल
जागतिक मूल्यांकनामध्ये खिजगणतीतही धरल्या न जाणाऱ्या भारतीय विद्यापीठांनी आता किमान दखल घेतली जाऊ लागली आहे. याच वाटचालीमध्ये यापुढील काळात जागतिक दर्जाचे शिक्षण उपलब्ध करून देत पुणे विद्यापीठ...
View Article१९ TMC पाणी मिळालेच पाहिजे
महापालिकेच्या हद्दीत २८ गावांचा समावेश करताना शहराला १९ टीएमसी इतका पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी भूमिका महापालिकेने घेतली आहे. अशा आशयाची शिफारस करणारा प्रस्ताव विधी समितीपुढे सादर झाला आहे.
View Articleप्रामाणिकपणा जिवंत आहे...
समाजातील लोक अलिकडे स्वार्थी, धूर्त झाले आहेत. कोणाची मदत करणे तर दूरच संवाद देखील साधण्यास हे स्वकेंद्रीत नागरिक पुढे येत नाहीत, अशी वारंवार टीका होते. मात्र, आजही समाजात प्रामाणिक माणसे असल्याची...
View Articleनवे वर्ष, नवे चेक
बँकिंग सिस्टीम आणि अकाउंटधारकांच्या हितासाठी एक जानेवारी २०१३ पासून चेक ट्रंकेशन सिस्टीम (सीटीएस २०१०) लागू होणार आहे. यामुळे सध्याचे चेक रद्द होणार असून, नवे चेक अस्तित्वात येणार आहेत. त्यामुळे...
View Articleसाखर आयुक्तांची कार पेटवलीच
साखर आयुक्त विजय सिंघल यांच्या होंडा सिटी या शासकीय कारला आग लागली नव्हती, तर ती पेटविण्यात आली होती, हे आता स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल...
View Articleपुणेकर आदित्यचा ‘मॅजिक स्प्रे’
सतत पाण्यात किंवा ज्वलनशील पदार्थांसमवेत काम करणाऱ्या, कचरा वेचणाऱ्या आणि डायबेटिक व्यक्तींना हाता-पायांची निगा राखण्याचे आव्हान आता आठवीतील पुणेकर विद्यार्थ्याच्या संशोधनामुळे पेलता येणार आहे....
View Article‘ऑइच’ पार्टी पडली २७ लाखांना!
परवानगी न घेता पार्टी आयोजित करणा-या फातिमानगर येथील ‘ऑइच क्लब’ला करमणूक कर विभागाने २७ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. दंड तातडीने न भरल्यास जप्तीच्या कारवाईपर्यंत कडक पावले उचलली जाणार आहेत.
View Articleउसाला टनामागे ३०० रुपये वाढले
ऊस दरवाढीसाठी शेतकरी संघटनांनी सुरू केलेल्या आंदोलनामुळे साखर कारखान्यांनी उसाच्या पहिल्या उचलीसाठी टनामागे दोनशे ते तीनशे रुपयांची वाढ जाहीर केली आहे. या दरवाढीमुळे शेतकऱ्यांच्या पदरात किमान दोन हजार...
View Article