महापालिकेत जाण्यासाठी रिक्षाने निघालेल्या एका महिलेला रिक्षाचालकासह दोघा महिला आरोपींनी मारहाण करत तिचे ३५ हजार रुपयांचे दागिने हिसकावले आणि पळ काढला. या प्रकरणी कल्पना शेर्वेते (३५, रा. शिवाजीनगर, गावठाण) यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
↧