पैठणी. म्हटलं तर महाराष्ट्राचं सांस्कृतिक वैभव. राज्यभरातील महिलांसाठी अत्यंत आवडीची आणि स्वप्नवत खरेदीची साडी. राज्यभरामध्ये पैठणीचा हा लौकिक असला, तरी राज्याबाहेर मात्र इतर राज्यांमधील साड्यांच्या लौकीकापुढे या पैठणीचा साज काहीसा फिकाच पडतो. ही परिस्थिती बदलण्यासाठी आता नाबार्डच्या माध्यमातून प्रयत्न सुरू झाले आहेत.
↧