Quantcast
Channel: Maharashtra Times
Browsing all 75772 articles
Browse latest View live

नव्या आराखड्यात शिफारशीपेक्षा अधिक हरित क्षेत्र

पूर्वीच्या विकास आराखड्यापेक्षा नवीन आराखड्यात प्रशासनाने सुचविल्याहून अधिक हरित क्षेत्र दाखविले असल्याचे सांगत पालिकेतील सत्ताधारी आघाडीने शहराच्या जुन्या हद्दीच्या विकास आराखड्यावर होणारी टीका...

View Article


ग्रीन डीपी ओठी, बिल्डरांचे हित पोटी

‘ग्रीन डीपी हा सत्ताधाऱ्यांच्या केवळ ओठांवर आहे; पण पोटात मात्र केवळ बिल्डरांचे हित आहे’, अशा खरमरीत शब्दांत टीका करत, शहराच्या पर्यावरणाचा ऱ्हास करणारा विकास आराखडा शहर सुधारणा समितीच्या सदस्यांना...

View Article


बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्यास अटक

आर्इच्या सावधगिरीमुळे सहा वर्षांच्या मुलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न करणाऱ्यास नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. बुधवारी ( १७ ऑक्टोबर) सायंकाळी संग्रामनगर झोपडपट्टीमध्ये हा प्रकार घडला.

View Article

हद्दवाढीच्या श्रेयावरून राजकारणाची हद्द

शहराच्या हद्दीलगतची गावे समाविष्ट करण्याबाबत चालढकल करणाऱ्या पालिकेतील ‘माननीयां’ना कात्रजचा घाट दाखवत राज्य सरकारने थेट त्याबाबतची अधिसूचनाच प्रसिद्ध केली. त्यामुळे, या निर्णयाला पाठिंबा...

View Article

उलगडला यशवंतरावांचा जीवनपट

संयुक्त महाराष्ट्र च‍ळवळीचे प्रणेते आणि माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा छायाचित्ररूपी जीवनपट पाहण्याची संधी नागरिकांना मिळणार आहे. चव्हाण यांच्या जन्मापासून निधनापर्यंतचा प्रवास उलगडणाऱ्या...

View Article


जिल्हा परिषदेचे तीन गट घटणार गावांच्या समावेशाचा परिणाम

महापालिकेत नव्याने २८ गावांचा समावेश करण्याच्या अधिसूचनेमुळे जिल्हा परिषदेचे गट व पंचायत समितीच्या गणांवर (मतदारसंघ) परिणाम होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

View Article

शोषित महिलांसाठी आशेचा किरण

बाजारू लैंगिक शोषणाला बळी पडलेल्या महिलांच्या पुनर्वसनासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने लवकरच रोजगार प्रशिक्षण विषयक उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्यासाठी भोसरीतील चैतन्य महिला मंडळाने पुढाकार...

View Article

कॉलेजमध्येही मतदार नावनोंदणी

पुणे शहर आणि जिल्ह्यात राबविल्या जाणाऱ्या मतदार नावनोंदणी मोहिमेस मिळणारा कमी प्रतिसाद आहे. हे लक्षात घेऊन यापुढील काळात शहरातील कॉलेज तसेच शहर आणि तालुकापातळीवरील सोळा सेतू केंद्रात मतदार नोंदणीचे...

View Article


'पुलोत्सव' चार नोव्हेंबरपासून

साहित्य, संगीत, नाटक या कलांचा समावेश असणाऱ्या दहाव्या पुलोत्सवाचे आयोजन चार ते आठ नोव्हेंबर दरम्यान करण्यात येणार आहे. न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग, फिल्म अर्काइव्ह थिएटर, फिल्म इन्स्टिट्यूट याठिकाणी हा...

View Article


प्रा.विजयची उत्तुंग भरारी!

अंड्यांच्या टरफलांचा वापर करून नॅनो आकारातील बहुपयोगी कॅल्शिअम कार्बोनेट (CaCO3) मिळविण्यामध्ये अमेरिकेतील टस्किगी विद्यापीठातील संशोधनाला यश मिळाले आहे. प्रा. विजयकुमार रंगारी या मूळ भारतीय...

View Article

बृहन्मुंबईपेक्षा मोठे ‘महापुणे’

राज्य सरकारने २८ गावांचा समावेश शहराच्या हद्दीत करण्याचे निश्चित केल्याने बृहन्मुंबईच्या बरोबरीने वाढणारे पुणे आता मुंबईला मागे टाकून भौगौलिकदृष्ट्या ‘महापुणे’ ठरणार आहे.

View Article

पवारांकडूनही गडकरींची पाठराखण

नागपूर जमीन घोटाळ्याप्रकरणी अरविंद केजरीवाल आणि कंपनीचे लक्ष्य ठरलेले भाजपाध्यक्ष नितीन गडकरी यांची शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही पाठराखण...

View Article

कुलगुरूपदाचा डॉ. पटवर्धन यांचा राजीनामा

सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. भूषण पटवर्धन यांनी राजीनामा दिला आहे. तो मंजूर झाल्याचे विद्यापीठाचे संस्थापक आणि कुलपती डॉ. शां. ब. मुजुमदार यांनी सांगितले.

View Article


एन्रिकच्या तालावर संयोजकांची ‘धुलाई’

अमोनरा पार्क येथे पॉपस्टार ‘एन्रिक’च्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये मित्र परिवाराला घुसवण्याचा प्रयत्न केल्यानंतर तो रोखणा-या संयोजकांची धुलाई केल्याप्रकरणी पोलिस सहआयुक्त व्ही. टी. पवार वादामध्ये सापडले...

View Article

कालव्याचे पाणी मुरले उसाच्या मळ्यांत

खडकवासला प्रकल्पातून खरीप हंगामात केवळ सोळाशे एकरवरील उभ्या ऊस पिकांसाठी पाणी देण्यात आल्याचे एका बाजूला पाटबंधारे विभाग सांगत असताना, कृषी विभागाने प्रत्यक्षात मात्र हवेली, दौंड व इंदापूर या तीन...

View Article


महाराष्ट्राची पहिल्या दिवशी ३२४ धावांपर्यंत मजल

राहुल त्रिपाठीचे शतक आणि अंकित बावणेचे अर्धशतक यांच्या जोरावर महाराष्ट्र संघाने सी. के. नायडू करंडक क्रिकेट स्पर्धेत जम्मू आणि काश्मिरविरुद्ध पहिल्या दिवसअखेर ६ बाद ३२४ धावांपर्यंत मजल मारली.

View Article

अभिलेख स्कॅनिंगच्या प्रकल्पाला विलंबाची बाधा

मुळशी व हवेली तालुक्यात अभिलेखांचे स्कॅनिंग करून रेकॉर्ड जतन करण्यासाठी हाती घेतलेला पथदर्शी प्रकल्प पूर्ण होण्यामध्ये फेरतपासणी व पडताळणीची बाधा आली आहे. या दोन्ही तालुक्यांतील १६ लाख ६८ हजार ८६५...

View Article


डॉ. श्रीराम लागूंनी काय निवडणुकीसाठी अर्ज भरायचा?

लोकशाहीमध्ये निवडणुका होत असतात. मात्र, काही क्षेत्रे निवडणुकीपासून दूर ठेवण्याची गरज आहे. साहित्य, कला, नाट्य या क्षेत्रांत निवडणुका होण्याची गरज आहे का?, असा रोकडा सवाल केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार...

View Article

कुलगुरू निवडीचे निकष शिथिल

राज्य विद्यापीठांच्या कुलगुरू निवडीचे निकष शिथिल करण्याची भूमिका विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) घेतली आहे. देशातील काही राज्यांनी हे निकष शिथिल करण्याची मागणी केल्याच्या पार्श्वभूमीवर ‘यूजीसी’ या...

View Article

आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन २ डिसें.ला

पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन २ डिसेंबर २०१२ रोजी आयोजित करण्यात आली असून, या वेळी एकूण २५ लाख रुपयांची पारितोषिके देण्यात येणार आहेत. पुणे मॅरेथॉनचे यंदाचे २७वे वर्ष आहे.

View Article
Browsing all 75772 articles
Browse latest View live


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>