राहुल त्रिपाठीचे शतक आणि अंकित बावणेचे अर्धशतक यांच्या जोरावर महाराष्ट्र संघाने सी. के. नायडू करंडक क्रिकेट स्पर्धेत जम्मू आणि काश्मिरविरुद्ध पहिल्या दिवसअखेर ६ बाद ३२४ धावांपर्यंत मजल मारली.
↧