Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

बोर्ड बरखास्तीनंतरही सदस्यांची नेमणूक नाही

$
0
0
पुणे कँटोन्मेंट बोर्ड बरखास्त होऊन तीन महिन्यांचा कालावधी उलटला, तरी नामनिर्देशित सदस्यत्वाची नेमणूक झालेली नाही. त्यामुळे बोर्डाच्या कारभारात नागरिकांना स्थान नसून, प्रशासनावर कोणाचाही अंकुश राहिलेला नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

अॅड. वाल्हेकर यांच्यासह कार्यकर्ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून बाहेर

$
0
0
‘महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून न्याय मिळत नाही, पक्षाचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष पैसे गोळा करतात, पक्षाचे नेते नितीन सरदेसाई यांना २५ लाख रुपये दिले होते, असे गंभीर आरोप करीत पक्षाचे पिंपरी-चिंचवडमधील प्रमुख कार्यकर्ते अॅड. सुनील वाल्हेकर यांच्यासह ५० पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सोमवारी ‘मनसे` सोडण्याचा निर्णय घेतला.

लांडे, जगताप ‘वेट अँड वॉच’

$
0
0
राज्यातील नऊ अपक्ष आमदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मुंबईत प्रवेश केला, तरी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक आमदार विलास लांडे आणि लक्ष्मण जगताप यांनी ‘वेट अॅन्ड वॉच’ची भूमिका स्वीकारली आहे. पक्षप्रवेशाबाबत कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे दोघांनीही सोमवारी स्पष्ट केले.

सत्ता गेली, श्रोते गेले

$
0
0
घर सांभाळत असतानाच अचानक एक दिवस संपूर्ण शहर सांभाळण्याची जबाबदारी आली. पक्षाने टाकलेला विश्वास, सहकाऱ्यांनी दिलेली साथ, वरिष्ठ नेत्यांनी केलेले मार्गदर्शन यामुळे महापौरपदाचे एक वर्षे कसे निघून गेले कळालेच नाही.

काँग्रेसपुढे आव्हान मनोधैर्य उंचावण्याचे

$
0
0
लोकसभेपेक्षा विधानसभा निवडणुकीत प्रचाराला कमी कालावधी मिळणार असल्याने राज्य सरकारच्या योजना जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचवा, असा संदेश सोमवारी काँग्रेसने सर्व कार्यकर्त्यांना दिला.

खडकवासल्यात राष्ट्रवादीत उमेदवारीसाठी चुरस

$
0
0
खडकवासला विधानसभा मतदारसंघातील उमेदवारीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार चुरस निर्माण झाली असून, उमेदवारीसाठी इच्छुकांनी पक्षश्रेष्ठींच्या गाठीभेटी सुरू केल्याने वातावरण तापले आहे.

पुण्यात गुरुवारी पाणी नाही

$
0
0
शहरातील पर्वती आणि इतर जलकेंद्र पंपिंग केंद्रांवर देखभाल-दुरुस्तीची कामे करण्यात येणार असल्याने येत्या गुरुवारी (१८ सप्टेंबर) संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच, शुक्रवारी सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याचे पालिकेतर्फे कळविण्यात आले आहे.

एकवीरा गडाचा संरक्षण कठडा खचला

$
0
0
लोणावळ्याजवळील कार्ला-वेहरगाव येथील प्रसिद्ध देवस्थान असलेल्या श्री एकवीरा देवीच्या गडाच्या पाय-या व संरक्षण कठडे पावसामुळे खचल्याने गडाच्या पायरी मार्गाला धोका निर्माण झाला आहे. देवीच्या दर्शनासाठी येणा-या भाविकांना गडावर जीव मुठीत घेऊनच ये-जा करावी लागत आहे.

मेट्रो हरकतींची मुदत आज संपणार

$
0
0
शहराच्या विकास नियंत्रण नियमावलीत (डीसी रूल्स) मेट्रोच्या नियमावलीचा समावेश करण्यावर हरकती-सूचना मांडण्यासाठी देण्यात आलेली वाढीव मुदत आज (मंगळवार, १६ सप्टेंबर) संपणार आहे. मेट्रो नियमावलीत मेट्रो मार्गांच्या दोन्ही बाजूस चार एफएसआय देण्याच्या तरतुदीचा समावेश केला गेला आहे.

वेबसाइट हँग; हेल्पलाइन एंगेज्ड

$
0
0
मतदार नोंदणीस केवळ उद्यापर्यंतच संधी असल्यामुळे मतदार यादीत नावे शोधण्यासाठी सर्व स्तरांमधील नागरिकांची सोमवारी धावपळ उडाली. हजारो मतदारांनी एकाच वेळी साइट उघडल्याने निवडणूक आयोगाचे सर्च इंजिन हँग झाले.

कुलवृत्तांतांची ऑनलाइन भरारी

$
0
0
घराण्याच्या वंशावळीबरोबरच सामाजिक-सांस्कृतिक, आर्थिक-शैक्षणिक इतिहासाचा दस्तऐवज ठरणाऱ्या कुलवृत्तांतांची परंपरा यंदा शताब्दी साजरी करीत आहे. ‘आपटे’ घराण्याच्या कुलवृत्तांताने सुरू झालेली ही परंपरा आता ऑनलाइन स्वरूपात ‘क्लिक’ होत आहे.

धनकवडे पुण्याचे नवे महापौर

$
0
0
पुणे महानगरपालिकेच्या महापौरपदी अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे दत्तात्रय धनकवडे यांनी तर उपमहापौरपदी काँग्रेसचे आबा बागूल यांची निवड झाली.

ठेकेदाराला एक कोटीच्या नुकसानभरपाईची नोटीस

$
0
0
खडकी कँटोन्मेंटला वाहन प्रवेश करातून सोळा कोटींचे उत्पन्न मिळवून देण्याची निविदा भरलेल्या ठेकेदाराने वेळेत करार न केल्यामुळे कँटोन्मेंटचे नुकसान झाले आहे. त्याची भरपाई एक कोटी २० लाख रुपये चार दिवसांत भरावेत, अशी नोटीस बोर्डाने एस. एम. अवतडे या ठेकेदाराला दिली आहे.

आचारसंहितेचे उल्लंघन न होण्यासाठी काळजी घ्या

$
0
0
आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही, याची खबरदारी घ्या, असे आवाहन पिंपरीतील निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. यशवंत माने यांनी केले. विधानसभा निवडणुकीत आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याच्या दृष्टीने संबंधित अधिकारी, कर्मचा-यांची बैठक घेऊन माने यांनी मार्गदर्शन केले.

अहिंसेच्या संदेशाचा प्रसार करायला हवा

$
0
0
भगवान महावीरांचा विश्वमैत्रीचा, अहिंसेचा आणि क्षमापनाचा संदेश घराघरांत पोहोचविण्याचे कार्य जैन एकतेमुळे निश्चितच सुकर आणि सुलभ होईल, असे मत सुरेशमुनी महाराज यांनी येथे व्यक्त केले.

प्राणिसंग्रहालयाच्या नूतनीकरणाला मंजुरी

$
0
0
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या संभाजीनगर येथील निसर्ग कवी बहिणाबाई चौधरी प्राणिसंग्रहालयाच्या नूतनीकरण आराखड्याला (मास्टर ले आऊट प्लॅन) केंद्रीय पर्यावरण आणि वनसंवर्धन मंत्रालयाने मंजुरी दिली.

अनेक प्रलंबित प्रश्नांमुळे NCP अडचणीत

$
0
0
पिंपरी-चिंचवडमधील प्रलंबित प्रश्नांचे भिजत घोंगडे प्रचारात अडथळा ठरेल. त्यामुळे विचार करून सबुरीने निर्णय घ्या, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आमदार विलास लांडे आणि लक्ष्मण जगताप यांना देऊ लागले आहेत.

वाहन प्रवेशकराचे कंत्राट अखेर मंजूर

$
0
0
पुणे कँटोन्मेंट बोर्डातील वाहन प्रवेश कर वसुलीचे कंत्राट अखेर मंजूर करण्यात आले असून, या कंत्राटामुळे बोर्डाच्या तिजोरीत वर्षाला सुमारे दहा कोटी १२ लाख रुपये जमा होणार आहेत.

दुर्गम आदिवासी भागात गावपातळीवर औषधोपचार

$
0
0
जिल्ह्याच्या दुर्गम आदिवासी भागातील नागरिकांना किरकोळ आजारांवरील उपचारासाठी तालुक्याच्या किंवा मोठ्या गावी जाण्याची गरज उरलेली नाही. आता त्यांना गाव पातळीवरच, त्यांच्या दारात वैद्यकीय सेवा दिली जाणार आहे.

रिक्षावाल्या काकांचा प्रामाणिकपणा...

$
0
0
डेक्कनहून कोथरूडकडे जाणाऱ्या एका रिक्षामध्ये विसरलेला महागडा मोबाइल परत करण्याचा प्रामाणिकपणा रिक्षाचालकाने दाखविला असून आजच्या जमान्यातही सच्चाई आणि प्रामाणिकपणा शाबूत आहे, याचा प्रत्यय नुकताच एका महाविद्यालयीन तरुणीला आला.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images