Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

पुण्यातील पर्यटक सुखरूप

$
0
0
‘माझा मित्र त्याच्या आ‍ई-वडिलांना घेऊन गेल्या आठवड्यात काश्मीरमध्ये पर्यटनाला गेला होता…खरे तर कालच तो पुण्यात येणे अपेक्षित होते. वृत्तवाहिन्यांवर दिसणारे महापुराचे गंभीर स्वरूप पाहून आम्हा सगळ्यांनाच काळजी वाटत होती.

काश्मीरमधील पूर अनियंत्रित विकासामुळे

$
0
0
जम्मू-काश्मीर खोऱ्यात आलेला महापूर हा जागतिक हवामान बदालाचा परिणाम असून याला या भागात झालेला अनियंत्रित विकास कारणीभूत असल्याचा दावा सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायर्नमेंट (सीएसई) संस्थेने केला आहे.

राधेश्याम जाधव यांना रामनाथ गोएंका पारितोषिक

$
0
0
‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या पुणे आवृत्तीतील सहसंपादक राधेश्याम जाधव यांना पत्रकारितेच्या क्षेत्रातील प्रतिष्ठेचे रामनाथ गोएंका पारितोषिक जाहीर झाले आहे. लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या हस्ते मंगळवारी नवी दिल्ली येथे त्यांना पारितोषिक प्रदान करण्यात आले.

दहा लाखांवरील रोकड राहणार रडारवर

$
0
0
विधानसभा निवडणूक काळात व्यवसाय व अन्य कारणांसाठी दहा लाख रुपयांच्या आतील रकमा घेऊन जाणाऱ्या नागरिकांची चौकशीच्या फेऱ्यातून सुटका होणार आहे. मात्र, त्यावरील रक्कम बाळगणाऱ्यांची इन्कम टॅक्स विभागाला माहिती देऊन चौकशी केली जाणार आहे.

डेंगीच्या डासांचा आजपासून शोध

$
0
0
शहरात डेंगीच्या डासांचा उद्रेक वाढत असताना त्यावर नियंत्रण मिळविण्याकरिता शहराच्या विविध भागांत आजपासून सर्व्हे हाती घेण्यात येत आहे. कीटक प्रतिबंधक, मलेरिया विभागाचे सर्व कर्मचारी एकत्र येऊन डेंगीची उत्पत्तीस्थाने नष्ट करणार आहेत.

इलेक्ट्रॉनिक प्रॅक्टिकलचे कॉलेजमध्येही सिम्युलेशन

$
0
0
इलेक्ट्रॉनिक सायन्समधील प्रॅक्टिकल्सचा किचकटपणा कमी करण्यासाठी आता कॉलेज पातळीवर सिम्युलेशनसारख्या अत्याधुनिक तंत्रांचा वापर होऊ लागला आहे.

रमणबाग पथकाने केली साफसफाई!

$
0
0
ढोलपथकातील वाढलेल्या सदस्यसंख्येमुळे पथक नियंत्रित करणे कठीण झाल्याने रमणबाग ढोलपथकामध्ये साफसफाई करण्यात आली. ढोलपथक म्हणजे धमालमस्ती, केवळ शायनिंग करण्यासाठीचे ठिकाण, असा विचार करणाऱ्या सुमारे चारशे जणांना रमणबाग प्रशालेच्या ढोल पथकाने बाहेरचा रस्ता दाखवला.

हलक्या पावसाची शक्यता

$
0
0
गेल्या काही दिवसांत राज्यभर जोरदार बरसल्यानंतर आता कोकण वगळता राज्यातील पावसाचा जोर ओसरला आहे. गुरुवारी कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार तर विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला.

तिला वाहतूक पोलिसांनीही ‘पाहिले’

$
0
0
लक्ष्मी रस्ता... संध्याकाळी सहाची वेळ... तुफान गर्दी... एवढ्यात पांढऱ्या रंगाची मर्सिडीज येते... त्यातून उतरते अॅक्वा कलरचा अनारकली घातलेली प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षित-नेने. ट्रॅफिकने जॅम झालेला लक्ष्मी रस्ताही काही क्षण थांबतो..

… अन् माधुरी भावूक झाली

$
0
0
‘दाजीकाकांच्या आत्मचरित्राच्या प्रकाशनाला पुण्यात आले तेव्हा सोबत माझे बाबाही होते. नुकताच त्यांचाही वाढदिवस झाला; आज माझ्यासोबत बाबा नाहीत. दाजीकाकांच्या जन्मशताब्दीसाठी पुण्यात आलेय; आणि तेही नाहीत म्हणूनच त्यांना मी खूप ‘मिस’ करतेय...’

डेंगीचे आतापर्यंत पंधरा बळी

$
0
0
पुण्यासह राज्यातील विविध शहरांबरोबर नाशिक, नागपूर, औरंगाबाद, बीड, चंद्रपूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही डासांचा उद्रेक वाढला असून आतापर्यंत १५ जणांचा डेंगीने बळी घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. तर काही वर्षांच्या तुलनेत डेंगीच्या पेशंटची संख्या घटली आहे, असा दावा राज्याच्या आरोग्य विभागाने केला आहे.

मतदार यादीसाठी टोल फ्री नंबर

$
0
0
मतदार यादीतील आपल्या नावाची खात्री करण्यासाठी जिल्हा निवडणूक कार्यालयामार्फत टोल फ्री क्रमांकाची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. मतदारांनी १८००२२१९५० या टोल फ्री क्रमांकावर फोन केल्यानंतर नावाची माहिती मिळू शकणार आहे.

विनायक निम्हण आमचेच

$
0
0
‘विरोधकांनी गेल्या काही काळात निरनिराळ्या अफवा पसरविण्याचे काम केले. पण आमदार विनायक निम्हण हे आमचेच असून आमच्याच सोबत राहतील आणि पक्षाचे ताकदवान आमदार म्हणून निवडून येतील,’ असा विश्वास मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नुकताच व्यक्त केला.

मुख्यमंत्रिपदाचं नंतर 'पाहू'

$
0
0
‘एका महिलेने कधी ना कधी या महाराष्ट्राचे नेतृत्व करावे, अशी आपली इच्छा आहे,’ असे भारतीय जनता पक्षाच्या युवा नेत्या पंकजा मुंडे यांनी गुरुवारी नमूद केले. मात्र, आपण या उद्देशाने संघर्ष यात्रा काढलेली नाही, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले. नेतृत्व करण्याबाबत पक्षाने आदेश दिला, तर ‘पाहू,’ असे त्या म्हणाल्या.

अन् लक्ष्मीरोड गर्दीने व्यापला

$
0
0
तिची एक झलक पाहण्यासाठी रस्त्याच्या दुर्तफा झालेली प्रचंड गर्दी... तिच्या आगमनानंतर झालेला मोबाइल आणि कॅमेऱ्यांच्या अखंड क्लिकक्लिकाट.....चाहत्यांशी हस्तांदोलन करत आणि संवाद साधत तिनेही दिलेला प्रतिसाद आणि केवळ तिच्याच नावाचा गजर...

माधुरीला 'नो पार्किंग'चा दंड

$
0
0
लक्ष्मी रस्ता... संध्याकाळी सहाची वेळ... तुफान गर्दी... एवढ्यात पांढऱ्या रंगाची मर्सिडीज येते... त्यातून उतरते अॅक्वा कलरचा अनारकली ड्रेस घातलेली प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षित-नेने. तिची गाडी नो पार्किंगमध्ये लागलेली पाहून वाहतूक पोलिसांनी तिला २०० रुपये दंड ठोठावला.

माळीणचे पुनर्वसन होणार झांबरेवाडीत

$
0
0
आंबेगाव तालुक्यातील डोंगराखाली दबलेल्या माळीण गावच्या कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी आता झांबरेवाडी येथील आठ एकर जागेचा पर्याय पुढे आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

पाणीकपातीच्या नावाखाली पिंपरीत अपव्ययच जास्त

$
0
0
एकवेळ पाणीकपातीच्या नावाखाली पिंपरी-चिंचवडमध्ये पाण्याचा अपव्यय होत असल्याकडे लक्ष वेधून पुण्याप्रमाणे येथेही दोन वेळा पाणीपुरवठा व्हावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

‘वायसीएम’मध्ये रुग्णांची हेळसांड

$
0
0
पिंपरी-चिंचवडच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात (वायसीएम) डॉक्टरांची संख्या कमी असल्यामुळे दोन रुग्ण दगावल्याचा आरोप करीत शिवसेनेने रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ शुक्रवारी (१२ सप्टेंबर) ठिय्या आंदोलन केले. डॉक्टरांची संख्या कमी असल्याची कबुली रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.

२४ तास पाणीपुरवठ्यासाठी प्रयत्नशील

$
0
0
पिंपरी-चिंचवडला २४ तास पाणीपुरवठा करण्याबरोबरच अनेक अपूर्ण योजना पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न करू, असे नवनिर्वाचित महापौर शकुंतला धराडे यांनी शुक्रवारी सांगितले.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images