Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

पुण्यात लवकरच येणार ‘IIM’

$
0
0
मॅनेजमेंटच्या क्षेत्रात उच्चशिक्षण घेण्याची इच्छा असलेल्या राज्यातील विद्यार्थ्यांना इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (आयआयएम)च्या शोधात राज्याबाहेर जाण्याची कोणतीही गरज यापुढे उरणार नाही.

फ्लॅट खरेदी नोंदणी आजपासून साइटवर

$
0
0
नवा फ्लॅट खरेदी केल्यावर त्याचे खरेदीखत नोंदविण्यासाठी आता दुय्यम निबंधकांच्या कार्यालयांमध्ये रांगा लावण्याची गरज नाही. फ्लॅटच्या साइटवरच ही नोंदणी करण्याची सुविधा सरकारने उपलब्ध करून दिली आहे. देशात प्रथमच सुरू होत असलेल्या या सुविधेचा पायलट प्रोजेक्ट आज (गुरुवारी) पुण्यात सुरू होत आहे.

समविचारी पक्षांना सोबत घेणार

$
0
0
आगामी विधानसभा निवडणुकीला समविचारी पक्षांना सोबत घेऊन सामोरे जाणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांनी बुधवारी पुण्यात स्पष्ट केले.

कोट्यवधींचे भाडे तातडीने वसूल करा

$
0
0
पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) मालकीच्या अनेक जागांचे कोट्यवधी रुपयांची वसुली थकीत असून पीएमपीला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी ही थकीत वसुली तातडीने करावी, अशी मागणी काँग्रेसकडून केली जात आहे.

नियमभंगाच्या दंडांची माहिती ‘अॅप’वरून

$
0
0
वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यानंतर आकारण्यात येणाऱ्या दंडाची रक्कम किती, आपल्या भागातील वाहतूक पोलिस अधिकाऱ्यांच्या नंबर काय, आपत्कालून स्थितीत आवश्यक असणाऱ्या हॉस्पिटलचा पत्ता आणि फोन नंबर काय, अशी सर्व माहिती देणारे अॅप वाहतूक पोलिसांनी विकसित केले आहे.

पाणीसाठवणुकीमुळे डेंगीचा प्रसार

$
0
0
पाणी टंचाईमुळे पाणी साठवून ठेवण्याचे प्रमाण वाढले असून या साठवलेल्या पाण्यावर डेंगीच्या डासांची उत्पत्ती होऊन त्यामुळे जिल्ह्याच्या विविध भागात डेंगीचे रुग्ण आढळले आहेत. जून महिन्यात डेंगीसदृश्य १६३ पेशंटची चाचणी करण्यात आली, त्यातील १२ जणांना डेंगी झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

डेंगी निर्मूलनासाठी खास मोहीम

$
0
0
डेंगी निर्मूलनासाठी शहरात पालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने विशेष मोहीम घेण्यात आली. या मोहिमेंतर्गत आठवड्याभरात शहरातील १२३० ठिकाणी औषध फवारणी करून डेंगीची उत्पत्तिस्थाने नष्ट करण्यात आली आहेत. तर डेंगीचे डास आढळलेल्या २२९ बांधकामांना नोटिसा देऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

ठेकेदाराने पालिकेला फसवले

$
0
0
महापालिकेच्या महापौर चषक क्रीडा स्पर्धेसाठी ट्रॉफीज आणि मेडल्स पुरविणाऱ्या ठेकेदाराने तब्बल साडेचार लाख रुपयांचे वाढीव बील महापालिकेला दिले. मात्र पालिकेतील अधिकाऱ्याच्या जागरूकतेमुळे हा प्रकार वेळीच लक्षात आल्याने महापालिकेचे नुकसान टळले.

धनंजय देसाईला मोबाइल दिल्याने पोलिस निलंबित

$
0
0
हिंदू राष्ट्रसेनेचा अध्यक्ष आणि खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी धनंजय देसाईला लॉकअपमध्ये असताना मोबाइल फोनवर बोलू देणाऱ्या दोघा पोलिस कर्मचाऱ्यांना पोलिस उपायुक्त मनोज पाटील यांनी निलंबित केले आहे. देसाई हा पोलिस कोठडीत असताना त्याला पोलिस ठाण्यासमोरील पान टपरी चालकाचा मोबाइल देण्यात आला होता.

परताव्याच्या प्रलोभनाने फसवणूक

$
0
0
कंपन्यामध्ये गुंतवणूक केल्यास १३ ते २० टक्के व्याजाने परतावा देण्याच्या बहाण्याने १० गुंतवणुकदारांची एक कोटी २७ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

शहरातील पाणीटंचाईचे यंदा अखेरचे वर्ष?

$
0
0
अपुऱ्या पावसाअभावी तीव्र पाणीटंचाईचा सामना कराव्या लागणाऱ्या पुणेकरांना पुढील वर्षीपासून त्यातून दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत.

इनामदार हॉस्पिटलने थकवला प्रॉपर्टी टॅक्स

$
0
0
बेकायदा बांधकाम केल्या प्रकरणी गेले काही दिवस जोरदार चर्चेत असलेल्या वानवडी येथील इनामदार हॉस्पिटलच्या प्रशासनाने महापालिकेचा १ कोटी ११ लाख रुपयांचा प्रॉपर्टी टॅक्स थकविला असल्याची माहिती समोर आली आहे. यातील ९६ लाख रुपयांचा प्रॉपर्टी टॅक्स यंदाच्या वर्षी मिळकतकर विभागाने हॉस्पिटलला लावला आहे.

‘NCP’च्या नेत्यांना महायुतीचे ‘डोहाळे’

$
0
0
आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी-चिंचवडमधील काही नेत्यांना महायुतीचे डोहाळे लागले असून, ते दबावतंत्राचे जाळे विणू लागले आहेत.

कचऱ्यामुळे जातोय झाडांचा बळी

$
0
0
घंटागाडीत पालपाचोळा फेकण्याऐवजी झाडाखालीच कचरा पेटवणाऱ्या महापालिकेच्या कचरावेचकांमुळे सध्या रस्त्याकडेला असलेली अनेक झाडे आगीच्या झळांमुळे पेट घेत आहेत.

प्रेग्नन्सी व HIV टेस्ट होणार मोफत

$
0
0
पुणे महापालिकांच्या हॉस्पिटलमध्ये ‘प्रेग्नन्सी टेस्ट’ तसेच ‘एचआयव्ही’ तपासणीसाठी कोणतेही शुल्क न घेण्याचा प्रस्ताव बुधवारी महिला बाल कल्याण समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला.

बेशिस्त पुणेकरांना ‘पद्मभूषण’च द्यायला हवे!

$
0
0
वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यांची संख्या मोठी आहे. अशा पुणेकरांचा ‘पद्मभूषण’ पुरस्कार देऊन सन्मान करावा का, असा खोचक सवाल पुण्याचे पोलिस आयुक्त सतीश माथूर यांनी केला.

मराठीत बोलल्याने विद्यार्थ्यांना मारहाण

$
0
0
भोसरी येथील प्रियदर्शिनी इंग्लिश स्कूल या शाळेत मराठीमध्ये बोलल्यामुळे शिक्षकांनी मुलींसह २५ ते ३० विद्यार्थ्यांना मारहाण केल्याची तक्रार काही पालकांनी ‘चाइल्डलाइन’ या मुलांच्या प्रश्नांची सोडवणूक करणाऱ्या संस्थेकडे बुधवारी केली.

‘पुणे मेट्रो’ला रेड सिग्नल?

$
0
0
केंद्र सरकारने तत्त्वतः मान्यता देताना घातलेल्या अनेक अटींची पूर्तताच न झाल्यामुळे पुणे मेट्रो प्रकल्पासाठी आज, गुरुवारी सादर होत असलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये तरतूद केली जाण्याबाबत साशंकता आहे.

पुण्यात बॉम्बस्फोट, तीन जखमी

$
0
0
पुण्यातील दगडूशेठ हलवाई मंदिराजवळच्या फरासखाना पोलीस ठाण्याच्या पार्किंग झोनमध्ये दुपारी स्फोट झाला. या स्फोटात पाच-सहा दुचाकी गाड्यांचे नुकसान झाले. या स्फोटात एका पोलिसासह दोघे किरकोळ जखमी झाले आहेत. स्फोटामागे घातपात घडवण्याचा उद्देश होता, गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी दिली माहिती.

दहावी, बारावीचे वेळापत्रक जाहीर

$
0
0
पुढील वर्षी फेब्रुवारी-मार्च महिन्यात होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (बोर्ड) गुरुवारी जाहीर केले.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images