Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

५ टक्केच कंपन्यांचे नियमानुसार ‘CSR’

$
0
0
पुण्यात ‘कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिल‌िटी’मध्ये काम करणाऱ्या कंपन्यातील फक्त पाच टक्के कंपन्याच केंद्र सरकारने जाहीर केलेल्या ‘सीएसआर’च्या नियमावलीनुसार काम करत असल्याचे निदर्शनास आले आहे.

मेट्रोला विरोध नाही, मात्र पीएमपी सक्षम हवी

$
0
0
​लोकसभा निवडणुकीच्या प्रत्यक्ष प्रचाराची रणधुमाळी सुरू झाल्यानंतर रोजच राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडतील. तत्पूर्वी, उमेदवारांशी ‘मटा’ने साधलेला हा पहिला संवाद.

१९९० पूर्वीची नाटके सेन्सॉरमुक्त

$
0
0
मराठी रंगभूमीवर १९९०पूर्वीची नाटके सेन्सॉरच्या परवानगीपासून मुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापुढे या नाटकांचे प्रयोग करण्यासाठी आता सेन्सॉर बोर्डाची परवानगी घेण्याची आवश्यकता नाही.

अपहरणप्रकरणी तरुणी कोठडीत

$
0
0
वारजे येथील एका २६ वर्षीय तरुणाच्या अपहरणाच्या गुन्ह्यात कॉल सेंटरमध्ये नोकरी करत असलेल्या तरुणीला अटक करण्यात आली आहे. यापूर्वी या गुन्ह्यांत ‘सीएमई’मधील कॅप्टन तसेच ‘एनडीए’मधील एका तरुणाला अटक झाली आहे. या तिघांनाही १८ मार्चपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश कोर्टाने रविवारी दिले.

नियमांना काडी लावून ‘आप’ची होळी

$
0
0
देशभक्तीपर गीते म्हणून आणि भ्रष्टाचार व भ्रष्टाचाऱ्यांच्या विरोधात आरडाओरडा करून आम आदमी पक्षातर्फे रविवारी भ्रष्टाचाराची होळी करण्यात आली; परंतु या होळीला पोलिसांची परवानगी नसल्याने आता ही होळी आचारसंहितेच्या रडारवर आली आहे. त्यामुळे पोलिसांकडून संयोजकांवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.

मतदारांना ‘कात्रजचा घाट’

$
0
0
मतदार नोंदणीचा शेवटचा दिवस १६ मार्च असल्याचे माध्यमांतून जाहीर झालेले असताना प्रत्यक्षात एक दिवस आधीच नोंदणीची मुदत संपल्याचे स्पष्ट झाल्यानंतर संतप्त मतदारांचा पवित्रा पाहून प्रशासनाने रविवारी त्यांची नोंदणी केली.

नोंदणीचा शेवटचा दिवस गोंधळाचा

$
0
0
मतदार नोंदणीची मुदत समाप्त होण्याची अधिकृत तारीखच जाहीर न केल्यामुळे रविवारी शहरातील बहुसंख्य मतदान केंद्रांवर एकच गोंधळ उडाला. मतदार नोंदणीसाठी पूर्वी जाहीर केलेली रविवारची मुदत प्रत्यक्षात शनिवारीच समाप्त झाल्यामुळे रविवारी मतदार नोंदणी करण्यासाठी गेलेल्या शेकडो नागरिकांची नोंदणीची शेवटची संधी हुकली.

कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

$
0
0
कर्जाला कंटाळून शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार दौंड तालुक्यात घडला आहे. ईश्वर अनंता बारवकर (वय ३६, रा. विट्ठलवाडी देऊळगाव गाडा), असे त्याचे नाव असून शेताच्या बांधावरील आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन त्याने आत्महत्या केली.

युक्रांदतर्फे शरद पोंक्षेंचा निषेध

$
0
0
सार्वजनिक कार्यक्रमांमधून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या नथुराम गोडसे यांनी केलेल्या हत्येचे समर्थन करणाऱ्या शरद पोंक्षे यांचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दलातर्फे नुकतेच धरणे आंदोलन करण्यात आले.

बालभारतीचे ‘रिक्रुटमेंट रुल्स’ विस्कळित

$
0
0
महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळात (बालभारती) कर्मचारी नेमणुकीसाठी आवश्यक असणारे ‘रिक्रुटमेंट रुल्स’ एकत्रित स्वरूपात नसल्याचेच आता समोर येत आहे.

नव्या संचात रंगला ‘याद आने लगी...’

$
0
0
‘लग जा गले... के फिर ये हंसी रात हो ना हो...’ गाण्यातला लतादीदींचा गोड आवाज, ‘वो जब याद आए.. बहुत याद आए’, ‘नाम मेरा निम्मो...मुक्काम लुधियाना’ अशी सुवर्णकाळाची याद देणाऱ्या गाण्यांनी रसिकांनी तृप्त केलं. निमित्त होतं ‘याद आने लगी’ कार्यक्रमाचं.

लांडग्यांच्या अभ्यासात रमला कट्टा

$
0
0
गवताळ प्रदेश म्हणजे एक ओसाड भाग अशी अनेकांची समजूत असते. मात्र, इथं लांडगे दिसण्याचं प्रमाण चांगलं आहे. पुण्यापासून फारशा दूर नसलेल्या सासवड आणि जवळपासच्या परिसरात लांडगे वरचेवर दिसतात.

बोलला पखवाज...

$
0
0
भगवान शंकरावर स्तुतिसुमनं उधळणारा ‘देवन के राजन महादेव’ हा रेला आणि तांडवाशी थेट साधर्म्य दाखवणारे पखवाजाचे बोल... त्यावर रंगलेली थाप... यामुळे पखवाज पर्वाचा अखेरचा दिवस तालमय झाला होता.

वाघाविषयी ‘स्लाइड शो’

$
0
0
वन्यजीव अभ्यासक अतुल धामणकर यांचा ‘टायगर- स्पिरिट ऑफ द इंडियन जंगल’ हा स्लाइड शो आणि त्यांच्या ‘ट्रेलिंग द टायगर’ आणि ‘डीअर टेल्स’ या दोन इंग्रजी पुस्तकांचं प्रकाशन बुधवारी, दि. १९ मार्च रोजी होणार आहे.

मावळात पावसाची जोरदार हजेरी

$
0
0
गेल्या दोन दिवसापासून मावळात प्रचंड उकाडा जाणवत होता. दोन दिवस काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पडल्या होत्या. मात्र आज सकाळ पासूनच प्रचंड उकाडा जाणवट होता.

फुग्यातून मुलीवर अॅसिडसदृश हल्ला

$
0
0
अचानक आलेला फुगा अंगावर पडल्यामुळे एक सोळा वर्षांची मुलगी भाजली असून, तिच्यावर वायसीएममध्ये उपचार करण्यात येत आहेत. सोमवारी (१७ मार्च) दुपारी एकच्या सुमारास पिंपरी येथे ही घटना घडली.

रेल्वे प्रशासनाला पार्किंगसाठी मुहूर्त सापडेना

$
0
0
पुणे स्टेशनवर येणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनाने हाती घेतलेली नवीन पार्किंग सुविधा सुरू करण्यास अद्याप मुहूर्त सापडत नसल्याचे समोर आले आहे. रेल्वे प्रशासनाने ही सुविधा फेब्रुवारी महिन्यापर्यंत सुरू करू असे, सांगितले होते. मात्र, याठिकाणचे काम अद्याप पूर्ण झालेले नसल्याने हे पार्किंग सुरू झालेले नाही.

आर्थिक आणीबाणी राज्यात लागू करा

$
0
0
‘महाराष्ट्रात झालेल्या गारपीटीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून महाराष्ट्रात घटनेच्या कलम ३६० नुसार आर्थिक आणीबाणीची परिस्थिती जाहीर करण्यात यावी,’ अशी मागणी पुणे जनहित आघाडीचे अध्यक्ष उज्ज्वल केसकर यांनी केली आहे.

राज्यातील ग्रंथालयांना ‘भांडारकर’चा खजिना

$
0
0
भांडारकर प्राच्यविद्या संस्थेमध्ये अनेक वर्षांपासून जतन करून ठेवलेल्या काही जुन्या पुस्तकांचा खजिना राज्यभरातील ग्रंथालयांना खुला होणार आहे.

हवामानाचा वेध घेण्यासाठी विमानाचा आधार

$
0
0
‘ढगांचा अभ्यास करून हवामानाचा अधिक अचूक अंदाज वर्तविण्यासाठी पुण्यातील हवामान संस्थांना लवकरच विशेष विमान उपलब्ध होणार आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images