Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

सत्ता मात्र भाजपला मिळणार

$
0
0
‘राहुल गांधी निवडणुकीच्या प्रचारासाठी ज्या राज्यांमध्ये गेले त्या ठिकाणी काँग्रेसला यश मिळालेले नाही, महाराष्ट्रातील त्यांचे पाऊल हे भाजपाला सत्ता मिळवून देण्यासाठी चांगले संकेत आहेत,’ अशी टिप्पणी भारतीय जनता पक्षाचे लोकसभेतील उपनेते गोपीनाथ मुंडे यांनी केली.

‘आधार’संबंधी योजना निराधार

$
0
0
आधार कार्डांना केंद्र सरकारनेच सुप्रीम कोर्टात निराधार ठरविल्यानंतर आतापर्यंत आधारशी जोडण्यात आलेल्या विविध सरकारी योजनांची अंमलबजावणी कशा पद्धतीने होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

सही रे सही... अंक दुसरा!

$
0
0
पासपोर्ट खात्याच्या पुणे कार्यालयाने देऊ केलेला आणखी एक बिनसहीचा पासपोर्ट आढळून आला आहे. तक्रारीनंतरही अद्याप तो दुरूस्त करून देण्यात न आल्याचा अनुभव संबंधित नागरिकास आला आहे.

तक्रार निवारणाच्या मुदतीकडे दुर्लक्ष

$
0
0
‘एटीएम’संदर्भात तक्रार दाखल झाल्यापासून आठ कामकाजी दिवसांत त्या तक्रारीचे निवारण संबंधित बँकेने केले पाहिजे, अशी सूचना रिझर्व्ह बँकेने केली असताना मात्र बँकांकडून त्याहून अधिक कालावधी लागत असल्याचे खातेदारांना आलेल्या अनुभवावरून स्पष्ट होत आहे.

पालिकेला १.२५ कोटींचा दंड

$
0
0
महापालिकेच्या पॅनेलवर असलेले वक‌ी‌ल खटल्यांच्या तारखांना उपस्थिततच राहत नसल्याने कोर्टाने महापालिकेला १ कोटी ३६ लाख रुपयांचा दंड केला आहे.

शिक्षण मंडळाचे अध्यक्ष बदला

$
0
0
महापौर, उपमहापौर बदलानंतर शिक्षण मंडळाच्या अध्यक्षांना बदलण्यात यावे, असे वारे वाहू लागले आहेत.

पुण्यामध्ये खंडपीठ हवेच

$
0
0
मुंबई हायकोर्टाचे खंडपीठ पुण्यात सुरू करावे, या शहरातील वकिलांच्या मागणीला लोकप्रतिनिधींनीही पाठिंबा दर्शविला असून, त्या संदर्भातील ठराव मंगळवारी पालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला.

बँकांनी झटकली जबाबदारी

$
0
0
‘एटीएम’मधून पैसे काढताना मागणी केलेल्या पैशांपेक्षा कमी पैसे मिळाल्याचा अनेक तक्रारी ‘मटा’कडे आल्या आहेत. ‌मशिनमधून रक्कम कमी आल्यानंतर याबाबतच्या तक्रारींची बँकांकडूनही दखल घेण्यात आलेली नाही.

पुणे पालिकेतर्फे पाळणाघरे

$
0
0
नोकरदार आणि कामगार महिलांच्या मुलांसाठी पालिकेतर्फे लवकरच पाळणाघर सुरू करण्यात येणार आहे. सिंहगड रोड, येरवडा आणि गोखलेनगर या शहराच्या उपनगरांत ही पाळणाघरे सुरू करण्याचा प्रस्ताव आहे.

नियम धुडकावून स्कूलबसचे पासिंग

$
0
0
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी असलेल्या परिवहन खात्यानेच नियम धाब्यावर बसवून ‘आरटीओ’च्या विशेष ‘कॅम्प’मध्ये स्कूलबसचे पासिंग केल्याचे उघड झाले आहे.

कर्वेनगरात घुशी, उंदरांमुळे नागरिक हैराण

$
0
0
कर्वेनगर परिसरातील अनेक सोसायट्यांमध्ये घुशी आणि उंदरांचा सुळसुळाट झाला असून यामुळे येथील रहिवाशी हैराण झाले आहेत. पालिकेने उंदीर, घुशींचा बंदोबस्त करण्यासाठी पावले उचलावीत, अशी मागणी केली जात आहे.

पदवीधर मतदारसंघासाठी भाजपची मोर्चेबांधणी

$
0
0
विधान परिषदेच्या पुणे पदवीधर मतदारसंघासाठी भारतीय जनता पक्षाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी खासदार गोपीनाथ मुंडे यांच्या उपस्थितीत नुकतीच पुणे विभागातील पदाधिकाऱ्यांची निवडणूक पूर्वतयारी बैठक घेतली.

मसाप चा इतिहास उलगडणार माहितीपटातून

$
0
0
मराठी सारस्वतांचे नेतृत्व करणाऱ्या महाराष्ट्र साहित्य परिषदेचा इतिहास आणि साहित्य क्षेत्रातील योगदान आता माहितपटातून नव्या पिढीसमोर येणार आहे.

स्वाइन फ्लूसह डेंगीनेही घेतले बळी

$
0
0
स्वाइन फ्लूच्या संसर्गाने बळी जाण्याचे अद्यापही सत्र सुरूच आहे. चतुश्रृंगी येथील एका महिलेचा डेंगीने बळी गेला असून दुसरीकडे स्वाइन फ्लूने सातारा जिल्ह्यातील एका महिलेचा मृत्यू झाला आहे.

पालिका शाळांना जादा बस नाही

$
0
0
मोफत पास योजनेतील विद्यार्थ्यांची ने-आण करूनही महापालिका ‘पीएमपी’ला एकही पैसा देत नसतानाच शाळांनी विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी आणखी बसेसची मागणी केली आहे.

वकिलाच्या प्रयत्नामुळे पुन्हा जुळला संसार

$
0
0
अंधश्रद्धा असलेल्या पतीने पहिल्या मुलीला आत्महत्या केलेल्या बहिणीचे नाव दिले…दुसऱ्यांदा मुलगी होऊ नये म्हणून गर्भलिंगनिदान करायचा तगादा लावलेल्या पतीला कंटाळून ती माहेरी गेली.

येत्या १५ दिवसांत होणार औषध खरेदी

$
0
0
पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सरदार वल्लभभाई पटेल हॉस्पिटलमध्ये औषधांचा तुटवडा भासू नये म्हणून प्रशासनाने येत्या १५ दिवसांत औषध खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.

पोलिस निरीक्षक ‘मिसफायर’मुळे जखमी

$
0
0
सरकारी पिस्तुलाच्या बॅरलमध्ये अडकलेली गोळी बाहेर काढण्याच्या प्रयत्नात ‘मिसफायर’ झाल्याने बिबवेवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शैलेंद्र शिंदे जखमी झाले.

टेम्पो-टँकरच्या अपघातात ५ जखमी

$
0
0
जुन्या पुणे-मुंबई राष्ट्रीय मार्गावर कार्ला फाटा येथे मिनी टेम्पो आणि थिनर केमिकलची वहातूक करणाऱ्या टँकरच्या अपघातात पाच जण गंभीर जखमी झाले. हा अपघात बुधवारी सकाळी सव्वा नऊच्या सुमारास झाला.

पोलिस असल्याचे भासवून लुटले

$
0
0
पोलिस असल्याची बतावणी करून, नजर चुकवून, हातचलाखीने ७५ हजार रुपयांचे दागिने चोरून नेल्याची घटना मंगळवारी दुपारी दीडच्या सुमारास वाकड येथे घडली.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images