Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

अल्पवयीन मुलीवर बलात्कार

$
0
0
चार वर्षीय चिमुरडीवर बलात्कार केल्याप्रकरणी एका तरुणाला कोर्टाने दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. प्रमुख जिल्हा न्यायाधीश अनंत बदर यांच्या कोर्टाने हा निकाल दिला.

अपंग कर्मचारी सुविधांपासून वंचित

$
0
0
अपंग कर्मचा-यांसाठी सर्व आवश्यक सुविधा पुरविण्याचे सरकारी आदेश असूनही, बहुतांश सरकारी कर्मचारी आवश्यक सुविधांपासून वंचित आहेत.

वादग्रस्त समाजकल्याण आयुक्तांची बदली

$
0
0
समाजकल्याणच्या इमारतींच्या स्वच्छतेसाठी सातशे कोटींचे टेंडर प्रक्रिया असो अथवा अपर जिल्हाधिकारी म्हणून काम करताना बेकायदा डोंगरफोड करण्याची परवानगी दिल्याने वादाच्या भोवऱ्यात सापडलेले राज्याचे समाजकल्याण आयुक्त आर. के. गायकवाड यांची शासनाने बदली केली आहे.

प्रेमावर आधारित संस्कृतीच टिकणार

$
0
0
‘संपूर्ण शिक्षण व्यवस्थेत प्रेम शिकवण्याची व्यवस्था नसल्याने जगात सांस्कृतिक संघर्ष होत आहे.

कंत्राटदाराने नमवले बोर्डाला

$
0
0
नियमावर बोट ठेऊन लष्करी शिस्तीत काम करणाऱ्या पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाला एका कंत्राटदारानेच नमवले आहे. बोर्डाच्या गोळीबार मैदानात प्रदर्शनाचे स्टॉल उभारताना मैदानाचे नुकसान झाल्याने कंत्राटदाराने भरपाई देण्याचा आदेश बोर्डाने दिला आहे.

‘मोनोरेल’ची व्यवहार्यता तपासणार

$
0
0
पालिकेच्या १९८७ च्या विकास आराखड्यात (डीपी) दाखविण्यात आलेल्या ‘हाय कपॅसिटी मास ट्रान्झिट रूट’वर (एचसीएमटीआर) मोनोरेलसाठी ‘व्यवहार्यता अहवाल’ तयार केला जाणार आहे.

इंजिनीअरिंगच्या परीक्षेचे ‘इंजिनीअरिंग’ बिघडले

$
0
0
पुणे विद्यापीठाच्या द्वितीय वर्ष इंजिनीअरिंगच्या ऑनलाइन परीक्षेदरम्यान सर्व्हर डाऊन झाल्याने, बुधवारच्या परीक्षेच्या नियोजनाचा पुरता फज्जा उडाला.

खंडपीठाची मागणी : राहुल गांधींना निवेदन

$
0
0
मुंबई हायकोर्टाचे खंडपीठ पुण्यात व्हावे, या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी पुणे बार असोसिएशनतर्फे काँग्रेसचे महासचिव राहुल गांधी यांना बुधवारी निवेदन देण्यात आले.

...तोपर्यंत पथारीवाल्यांवर कारवाई होणार

$
0
0
राज्य सरकारकडून आवश्यक त्या सूचना मिळेपर्यंत शहरातील पथारी व्यावसायिकांवरील कारवाई सुरूच राहणार असल्याचे महापालिकेने बुधवारी स्पष्ट केले.

‘PMP बोनसबाबत परिस्थिती पाहून निर्णय’

$
0
0
‘पीएमपी’तील कर्मचाऱ्यांना कंपनी कायद्याप्रमाणे बोनस द्यावा, अशी मागणी कर्मचारी संघटनांकडून महापौर आणि आयुक्तांकडे बुधवारी करण्यात आली.

खबर लागू न देता कामगिरी झाले फत्ते

$
0
0
‘महावितरण’च्या एकाच कार्यालयातील चौघांना लाचेची रक्कम स्वीकारताना सापळा रचून अटक करण्याची किमया लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने साधली.

शनिवारवाडा पुनर्बांधणीसाठी नितीन देसाई सल्लागार

$
0
0
शनिवारवाड्याचे ऐतिहासिक रूप परत मिळवून देण्यासाठी शनिवारवाड्याची पुनर्बांधणी करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर मांडण्यात आला आहे.

कार्यकर्ते ‘राहुल’रंगी रंगले

$
0
0
मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांनाही बाहेर ठेवून थेट जिल्हा काँग्रेस कमिट्यांच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद..., प्रसंगी स्थानिक पदाधिकाऱ्यांची फिरकी घेत काढलेली समजूत... आणि मोटार न वापरता रस्त्यावरून फिरून कार्यकर्त्यांच्या गराड्यात मिसळून त्यांच्याशी शेकहँड...

‘महावितरण’च्या चौघांना लाच घेताना अटक

$
0
0
‘महावितरण’च्या पद्मावती कार्यालयातील कार्यकारी अभियंता आणि उपकार्यकारी अभियंता यांच्यासह दोघा कनिष्ठ अभियत्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी दुपारी लाच रक्कम स्वीकारताना अटक केली.

सहाशे ‘डीटीएड’ कॉलेज बंद?

$
0
0
थेट केंद्रीय मान्यतेने सुरू झालेली मात्र विविध निकषांचे पालन करण्यात अपयशी ठरलेली सहाशेहून अधिक ‘डिप्लोमा इन टीचर एज्युकेशन’ (डीटीएड) कॉलेजे बंद करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारच्या विचाराधीन आहे.

‘स्पीच टू टेक्स्ट’ सॉफ्टवेअर विकसित

$
0
0
पश्चिम बंगालमध्ये फिरायला जाण्याचा बेत आखताय...तेथे फिरताना भाषेची अडचण येण्याची काळजी वाटते आहे... पर्यटकांना येणाऱ्या या अडचणी लक्षात घेऊन ‘स्पीच टू टेक्स्ट’ भाषांतर करू शकणारे सॉफ्टवेअर विकसित करण्याचा उपक्रम सेंटर फॉर डेव्हलमेंट ऑफ अॅडव्हान्स कम्प्युटिंगने (सी-डॅक) हाती घेतला आहे.

आणखी १५ दिवस कांदा रडवणार

$
0
0
बाजारात तेजीत असणारे कांद्याचे दर उतरण्यास १५ दिवसांचा अवधी लागणार आहे. नवीन कांदा बाजारात दाखल झाला असला तरी त्याची आवक अद्याप वाढलेली नाही.

बनावट पासपोर्ट : २ अटकेत

$
0
0
बनावट पासपार्टच्या आधारे शारजा येथे जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोन परदेशी तरुणांना पुणे विमानतळावर मंगळवारी रात्री उशिरा अटक करण्यात आली.

अतिक्रमणांवर कारवाई सुसाट

$
0
0
शहराच्या मध्य वस्तीतील मंडई, तुळशीबाग या भागांपासून कोथरूड, विश्रांतवाडी, आळंदी रोड यांसारख्या उपनगरांतील भागांतील अतिक्रमणांवर पालिकेने बुधवारी धडक कारवाई केली.

महाविद्यालयीन तरुणीचा विनयभंग

$
0
0
कोरेगाव परिसरातील एका सीनिअर कॉलेजमध्ये दुसऱ्या तरुणाशी बोलते म्हणून महाविद्यालयीन तरुणीचा विनयभंग केल्याचा प्रकार बुधवारी सकाळी घडला.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images