Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

शहरात पावसाची सुखावह विश्रांती

$
0
0
शहर आणि परिसरात आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पावसाने विश्रांती घेतली. त्यामुळे दुपारी शहराच्या बहुतांश भागात लख्ख उन्हाचा अनुभव पुणेकरांनी घेतला.

देशातील ६२ कॅन्टोन्मेंटच्या निवडणुका डिसेंबरमध्ये

$
0
0
देशातील ६२ कॅन्टोन्मेंटच्या निवडणुका डिसेंबरमध्ये घेण्यात येणार आहेत.

पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या प्रभाग रचनेत बदल नाही

$
0
0
पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या डिसेंबर महिन्यात निवडणुका घेण्याच्यादृष्टीने तयारी सुरू झाली असून, सप्टेंबर महिन्यापर्यंत मतदार याद्या अंतिम केल्या जाणार आहेत.

विशेषाधिकारांचा वापर करून सिक्कीम विकास घडविणार

$
0
0
भारतीय राज्यघटनेनुसार सिक्कीमच्या राज्यपालांना राज्याच्या विकासासाठी प्रत्यक्ष काम करण्याचा विशेषाधिकार आहे. त्याचा वापर करून जनतेच्या विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन सिक्कीमचे नवनियुक्त राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी केले.

कारच्या धडकेत दुचाकीवरील व्यक्ती ठार

$
0
0
वडगाव पुलाजवळ कारच्या धडकेत दुचाकीवर ट्रिपलसिट चाललेल्या एकाचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी रात्री दहाच्या सुमारास घडली.

वॉचमनचा खून : डॉक्टरवर खुनाचा गुन्हा

$
0
0
कोरेगाव पार्कमधील विंटर पर्ल पर्पल सोसायटीत एका डॉक्टरने वॉचमनला केलेल्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला.

शेतकरी ते ग्राहक थेट विक्री केंद्र आजपासून

$
0
0
पुणेकरांना रास्त दरात भाजी देण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे सुरू करण्यात येणाऱ्या शेतकरी ते ग्राहक थेट विक्री केंद्राचे उद्घाटन सहा ऑगस्टला होणार आहे.

सत्कार आणि ‘घेराओ’...

$
0
0
राज्यातील ‘केजी टू पीजी’पर्यंतच्या शिक्षणव्यवस्थेमधील गोंधळाच्या स्थितीचा प्रत्यय पुण्याच्या शिक्षण उपसंचालकांच्या कार्यालयात सोमवारी आला.

चर्चा करण्याची कामगारांची मागणी

$
0
0
बजाज ऑटोच्या चाकण युनिटमधील उत्पादन पंतनगरला स्थलांतरीत करण्याचा इशारा देण्याऐवजी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज यांनी कामगार प्रतिनिधींशी चर्चा करून तोडगा काढण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन विश्वकल्याण कामगार संघटनेचे अध्यक्ष दिलीप पवार यांनी सोमवारी केले.

कामगारांना लवकरात लवकर कामावर परतण्याचे आवाहन

$
0
0
कामगारांनी पुढील आठवड्यापर्यंत कामावर रूजू व्हावे, अन्यथा चाकण प्रकल्पातील पन्नास टक्के उत्पादन औरंगाबाद आणि पंतनगर (उत्तराखंड) येथे हलविण्यात येईल, असा इशारा ‘बजाज ऑटो’चे व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज यांनी सोमवारी दिला.

‘चिन्मय’च्या वेगळ्या वाटेला ‘बालभवन’ची दाद

$
0
0
‘लहानपणापासूनच तो खोडकर होता. एका जागेवर थांबणं त्याला कधीच माहिती नव्हतं. शाळेत बडबडा विद्यार्थी म्हणून त्याची ओळख होती.

‘पाणीकपातीतून सुटका होणार’

$
0
0
‘धरणे भरल्यामुळे पुणेकरांना दोन वेळा पाणी देण्याबाबत आपण सभागृहात केलेली मागणी राज्य सरकारने मान्य केली, त्यामुळे पुणेकरांची पाणीकपातीतून सुटका होणार आहे,’ असे आमदार मोहन जोशी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

स्मारक, सीसीटीव्ही, जेल सुरक्षेवर वाचा फोडली

$
0
0
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे स्मारक, पुण्यातील सीसीटीव्ही यंत्रणा, जेलची सुरक्षितता आणि शिंदेवाडी दुर्घटना अशा विविध प्रश्नांना विधीमंडळाच्या अधिवेशनात वाचा फोडल्याची माहिती आमदार गिरीश बापट यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

विकास आराखड्याबाबत मुख्यमंत्र्यांचे बैठकीचे आश्वासन

$
0
0
शहराच्या समाविष्ट गावांच्या विकास आराखड्यातील आरक्षणाच्या जागा आणि अॅमिनिटी स्पेस ताब्यात घेण्याची किती कार्यवाही झाली, यासंदर्भात पुणे महापालिकेने दोन महिन्यांत अहवाल सादर करावा, असे आदेश राज्य सरकारने दिले आहेत.

विविध मुद्द्यांवर सरकारकडून योग्य कार्यवाहीचे आश्वासन

$
0
0
विकेंद्रित कचरा व्यवस्थापन, शिंदेवाडी दुर्घटना आणि धर्मादाय रुग्णालयांवर नियंत्रण असे विविध मुद्दे विधिमंडळाच्या अधिवेशनात आपण उपस्थित केले असून, या सर्व प्रश्नांवर सरकारने योग्य पावले उचलण्याचे आश्वासन दिले आहे, अशी माहिती आमदार नीलम गोऱ्हे यांनी सोमवारी दिली.

स्वदेशी विमानवाहू नौका पुढील आठवड्यात

$
0
0
‘स्वदेशी बनावटीच्या विमानवाहू नौकेची कोची येथील गोदीत उभारणी सुरू असून, येत्या आठवड्यात या नौकेचे अनावरण करण्यात येणार आहे,’ अशी माहिती नौदलप्रमुख अॅडमिरल देवेंद्रकुमार जोशी यांनी सोमवारी दिली.

नवीन उपविभागावर ३५ कोटी खर्च

$
0
0
राज्यात ६७ नवीन उपविभागांच्या निर्मितीसाठी तब्बल ३५ कोटी रुपये खर्च करण्यात येणार असून कार्यालये, वेतन व वाहनांवर हा खर्च होणार आहे.

आर्किटेक्टसाठी योग्य नियमावली हवी

$
0
0
आर्किटेक्टवर कारवाई करण्यासाठी विविध आर्किटेक्ट संघटनांचे प्रतिनिधी; तसेच पुणे महापालिकेतील जबाबदार अधिकारी यांचा समावेश असलेल्या ‘बांधकाम विकास निवारण मंचा’ची स्थापना करावी, यासह आर्किटेक्टची योग्य नियमावली तयार करावी, या मागणीसाठी आर्किटेक्ट संघटनांनी पालिका आयुक्त महेश पाठक यांना निवेदन देऊन त्यांची भेट मागि‌तली.

सीमाभिंतीसाठी मजबुतीकरण अहवाल बंधनकारक

$
0
0
दत्तवाडी येथे इमारतीची सीमाभिंत कोसळून झालेल्या अपघातानंतर अखेर पालिकेला जाग आली असून, यापुढे अस्तित्वातील सीमाभिंत अथवा त्यालगत कोणत्याही स्वरूपाचे वाढीव बांधकाम करण्यासाठी स्ट्रक्चरल इंजिनीअरचा लेखी अहवाल बंधनकारक केला आहे.

…आता फर्निचर घोटाळा

$
0
0
गणवेश खरेदी, सहल आयोजन, कम्प्युटर खरेदी अशा अनेक घोटाळ्यांनी गाजलेल्या शिक्षण मंडळाचा आता फर्निचर घोटाळा समोर आला आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images