Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

३६ टक्के शाळांमध्ये मनुष्यबळाची कमतरता

$
0
0
राज्यातील प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी आवश्यक शिक्षकांच्या प्रमाणापेक्षाही अतिरिक्त शिक्षक उपलब्ध असल्याची माहिती ‘राज्य प्राथमिक शिक्षण संचालनालया’ने केंद्र सरकारकडे सादर केली आहे.

वाहतूक सांभाळणार तरी कोण?

$
0
0
तब्बल २६ लाख वाहने...सिग्नल असलेले २५० चौक...आणि वाहतुकीच्या नियोजनासाठी जेमतेम ७५० वाहतूक पोलिस...वाहतूक पोलिसांकडील अपुऱ्या मनुष्यबळाअभावीच शहरातील वाहतुकीची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे.

टेकड्यांवरील ‘ग्रीन कव्हर’ वाढविण्यासाठी वृक्षारोपण

$
0
0
पुण्यातील टेकड्यांवरील ‘ग्रीन कव्हर’ वाढविण्यासाठी हौशी पुणेकरांनीही आता कंबर कसली असून, गेल्या दोन महिन्यात वनक्षेत्रात त्यांनी अडीच हजार झाडे वनक्षेत्रात लावली आहेत.

पंचवटीतील प्रस्तावित मार्गात बदल करा

$
0
0
पालिकेच्या प्रारूप विकास आराखड्यात पाषाण येथील पंचवटी येथे दर्शविण्यात आलेल्या बोगद्यांमुळे पर्यावरणाला हानी पोहोचणार असल्याने त्याच्या प्रस्तावित मार्गात बदल करावा, अशी मागणी पंचवटी उत्कर्ष सेवा संस्थेतर्फे पालिकेकडे करण्यात आली आहे.

खोट्या साक्षीदारांची हायकोर्टाकडून दखल

$
0
0
कोर्टातील खटला मजबूत करण्यासाठी पोलिसांकडून खोटे पंच व साक्षीदार उभे करण्याच्या प्रकाराची हायकोर्टाने गंभीर दखल घेतली आहे.

वर्दळीच्या वेळी मालाची आवक नको

$
0
0
बाजारपेठांमधील वर्दळीच्या वेळी मालाची चढ उतार करणाऱ्या वाहनांवर आता कठोर कारवाई होणार आहे.

रूढी-परंपरांनाही फाटा

$
0
0
अवयवदानासाठी नातेवाइक सहज तयार होत नाहीत. आपला पेशंट ‘ब्रेन डेड’ झाल्याचे स्वीकारल्यास ते धार्मिक रूढी परंपरामध्ये न अडकता थेट दानासाठी तयार होत असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे.

जीवे मारण्याची धमकी देणारे ६ जण अटकेत

$
0
0
शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या स्वयंरोजगार सेलच्या अध्यक्षाकडे पैशांची मागणी करत जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या सहा आरोपींना भारती विद्यापीठ पोलिसांनी रविवारी सायंकाळी अटक केली.

गुर्जर यांचे निधन

$
0
0
सर परशुरामभाऊ महाविद्यालयातील रसायनशास्त्राचे निवृत्त प्राध्यापक माधव धरणीधर तथा बाळासाहेब गुर्जर (वय ८९) यांचे रविवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले.

युवतीचा विनयभंग

$
0
0
येरवडा येथे अल्पवयीन मुलीला लग्नासाठी मागणी घालत तिला अपशब्द बोलणाऱ्या तरुणाला येरवडा पोलिसांनी अटक केली. या तरुणावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पद्मावतीत तरुणाचा खून

$
0
0
बहिणीची छेड काढल्याच्या भांडणाचे पर्यावसान तीन वर्षांनंतर खूनात झाल्याचा प्रकार पद्मावती येथे रविवारी रात्री घडला.

दोन वेळा पाणी तातडीने द्या

$
0
0
धरणे भरलेली असल्यामुळे कोणताही विलंब न लावता पुण्यासाठी तातडीने दोन वेळा पाणीपुरवठा सुरू करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी जलसंपदा खात्याला दिले.

‘माननीयां’नी ढकलली जबाबदारी

$
0
0
पुण्यातील खड्ड्यांची जबाबदारी प्रशासनावर ढकलून महापालिकेतील माननीयांनी अपयशाचे धनी प्रशासनाला ठरवले. प्रशासनावर कारवाई करण्याचा अधिकार नसल्याचा सूरही त्यांनी आळवला.

शनिवारवाड्याचा इतिहास नव्याने पुस्तकरुपात

$
0
0
पुण्याचे भूषण असलेल्या आणि अत्यंत आकर्षक बांधणी असलेल्या शनिवारवाड्याची महत्त्वपूर्ण माहिती आता वाचकांसाठी उपलब्ध झाली आहे. ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. ग. ह. खरे यांनी १९४२मध्ये ‘शनिवारवाडा’ या छोटेखानी पुस्तकात शनिवारवाड्याविषयीची परिपूर्ण माहिती शब्दबद्ध केली होती.

चिनी मालाची होळी

$
0
0
पुणे नवनिर्माण सेवा संघातर्फे नुकतीच चिनी मालाची होळी करण्यात आली.

खटले जलदगती न्यायालयात चालवा

$
0
0
‘बनावट प्रमाणपत्रांच्या आधारे निवडणुका लढविणाऱ्यांविरोधात जलदगती न्यायालये किंवा संबंधित निवडणूक आयुक्तांच्या माध्यमातून कारवाई केली जायला हवी,’ अशी भूमिका राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी नीला सत्यनारायण यांनी मांडली.

टोलनाके होणार अधिक ‘स्मार्ट’

$
0
0
राज्यभरातील हायवेंवर टोलसाठी थांबण्याची हजारो वाहनचालकांची कटकट लवकरच वाचणार आहे.

‘लढायला’ पुरेसा वेळच नाही

$
0
0
‘लोकशाहीत मोर्चा काढण्याचा अधिकार सर्वांना असला तरीही, सध्या त्याचा अतिरेक होत आहे. परिणामी, पोलिसांचा अर्धा वेळ मोर्चे अडविण्यातच जात आहे.

तातडीने अंमलबजावणीची सूचना

$
0
0
रस्त्यांवरील खड्ड्यांच्या विषयावरून कोणी काय विधाने करावीत, हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. परंतु पुणेकरांना तातडीने खड्डेविरहीत रस्ते द्या, अशा सूचना आपण यापूर्वीच महापालिकेला केल्या आहेत, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी पत्रकारांना सांगितले.

वृद्धेचा खून करून चोरटे फरार

$
0
0
फ्लॅटमध्ये चोरी करण्यासाठी घुसलेल्या चोरट्यांनी घरातील वृद्ध महिलेचा खून केल्याची घटना सोमवारी (५ ऑगस्ट) दुपारी उघडकीस आली. सुशिला दिवाकर दंडवते (वय ६२ रा. विकासनगर, देहुरोड) असे मृत महिलेचे नाव आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images