Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

‘युवकांनी राजकारणाला नवी दिशा द्यावी’

$
0
0
‘दलित समाजापुढे आजही मोठी आव्हाने आहेत. त्या पार्श्वभूमीवर दलित युवकांनी एकत्र येऊन नवीन विचार मांडत राजकारणाला वेगळी दिशा दिली पाहिजे.

‘मूलभूत संशोधना’साठी पैसेच नाहीत

$
0
0
‘देशातील खासगी उद्योगांकडे ‘आयपीएल’चे संघ विकत घेण्यासाठी पैसे आहेत; पण मूलभूत संशोधनातील संस्था उभारण्यासाठी पैसे नाहीत,’ अशी खंत ‘स्ट्रॅटेजिक फोरसाइट ग्रुप’चे संस्थापक संदीप वासलेकर यांनी व्यक्त केली.

पानविक्रेत्यांनी दाखविली एकजूट

$
0
0
‘सिगरेट, दारूने भरते सरकारी तिजोरी, कायद्याचा बडगा दाखवण्यास सापडली पान टपरी’, ‘करू नका बंद आमची दुकानदारी, त्यातून वाढेल बेरोजगारी’ असे फलक हाती घेऊन घोषणा-आरोळ्या देत पानविक्रेत्यांनी सुगंधित सुपारी आणि प्रक्रिया केलेल्या तंबाखूची विक्री न करण्याच्या सरकारच्या निर्णयाचा निषेध केला.

वनसंरक्षकाकडे ३५ लाखांची मालमत्ता

$
0
0
लाकडांची वाहतूक करणाऱ्या ट्रकला सोडविण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला सहायक वनसंरक्षक दत्तात्रय भालेरावकडे ३५ लाखाची मालमत्ता सापडली आहे.

मुलगा झाल्याशिवाय ‘आई’पण नाही

$
0
0
महिलांनी कितीही प्रगती केली तरी मुलगा झाल्याशिवाय महिलेला समाजात मान मिळत नाही.. मुलगा नाही म्हणजे आई झाल्याचे कुटुंबीय मान्यच करीत नाहीत, वारंवार गर्भपात केले म्हणून काय झाले, मुलगा झालाच पाहिज नाहीतर आत्म्याला मुक्ती मिळणार नाही….

‘त्याच्या’ मृत्यूने ५ जणांना जीवनदान...!

$
0
0
‘दुचाकीच्या अपघातात आमचा मोठा मुलगा कोमात गेला. त्याच्यावर उपचार होऊनही फरक पडला नाही. त्यामुळे ‘अवयवदान करणार का?’ अशी थेट डॉक्टरांनी विचारणा केली आणि त्या कठीण परिस्थितीतही आम्ही तयारी दाखविली.

‘२५ टक्के जागा वंचितांसाठीच ठेवा’

$
0
0
शिक्षण हक्क कायद्यानुसार पहिलीच्या प्रवेशासाठीच्या २५ टक्के जागा वंचित घटकांसाठीच राखून ठेवाव्यात, असे शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव जे. एस. सहारिया यांनी शुक्रवारी सांगितले.

पुणेकर आमदारांचे ‘ जागर’ ठरले बोलाचीच कढी !

$
0
0
शहराच्या प्रलंबित प्रश्नांबाबत विधिमंडळाच्या अधिवेशनात आवाज उठविण्याच्या आमदारांच्या घोषणा पुन्हा ‘बोलाची कढी’च ठरल्या आहेत.

हक्काच्या पाण्यासाठी सोमवारपर्यंतची प्रतीक्षा

$
0
0
पाणीकपात रद्द करून दोन वेळा पुरेसे पाणी देण्याचा आदेश ‘कारभा-यां’ना द्यावा लागला असला, तरी जलसंपदा खात्याची दिरंगाई, प्रशासन-माननीयांनी घातलेला खोडा अशा अडथळ्यांमुळे हक्काचे पाणी मिळण्यास पुणेकरांना सोमवारपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

निधी वापरण्यात राज्याचेच अपयश

$
0
0
राज्यातील इंजिनीअरिंग शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी ‘टेक्निकल एज्युकेशन क्वालिटी इम्प्रुव्हमेंट प्रोग्राम’च्या (टीईक्यूआयपी) माध्यमातून उपलब्ध झालेला निधी वापरण्यात राज्याला आलेले अपयश उघड झाले आहे.

नाट्यपरिषदेच्या मतदार यादीत चुका

$
0
0
नाट्यपरिषद पुणे शाखेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या मतदार यादीत चुकांचा भरणा असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

‘PMP’चे तिकीट ५ रुपयांच्या पटीत

$
0
0
‘पीएमपी’मध्ये कंडक्टर आणि प्रवाशांदरम्यान सुट्ट्या पैशांवरून होणारे वाद कायमचे दूर करण्यासाठी दरांचे सुसूत्रीकरण करण्यास संचालक मंडळाच्या बैठकीत शुक्रवारी मान्यता देण्यात आली.

‘FDA’ धावला पानविक्रेत्यांच्या मदतीला

$
0
0
सुगंधित सुपारी आणि प्रक्रिया केलेल्या तंबाखूची विक्री न करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाने पानविक्रेत्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे.

‘नेट’ची धुरा बाहेरच्या संस्थेवर ?

$
0
0
कॉलेज शिक्षक होण्यासाठी आवश्यक असलेली ‘नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट’ अर्थात ‘नेट’ ही परीक्षा घेण्याची जबाबदारी विद्यापीठ अनुदान आयोगाकडून (यूजीसी) बाहेरच्या संस्थेवर सोपवली जाण्याची शक्यता आहे.

अतिक्रमणांवर पुन्हा हातोडा

$
0
0
शहराच्या विविध भागांत शुक्रवारी दिवसभर झालेल्या कारवाईत रस्ते आणि पदपथांवरील अतिक्रमण दूर करण्यात आले; तसेच अनधिकृत बांधकामांवरही पालिकेने हातोडा चालविला.

‘बीआरटी’चा पुरता बोजवारा

$
0
0
‘पीएमपीएमएल’च्या वाहतूक व्यवस्थेला अधिक मजबूत करण्यासाठी बस रॅपिड ट्रान्सपोर्ट (बीआरटी) ही योजना अंमलात आणण्यात आली खरी; मात्र सोलापूर रोडवर त्याचा पुरता बोजवारा उडाला आहे.

४१ लाखांची तस्करी पकडली

$
0
0
एसटी बसमधून ८० किलो चांदीच्या दागिन्यांसह सव्वा नऊ लाख रुपयांची रोकड घेऊन जाणाऱ्या तिघा ‘अंगडियां’ना सहकारनगर पोलिसांनी शुक्रवारी पहाटे अटक केली.

दुरुस्त रस्ते पुन्हा ‘खड्‍ड्यात’

$
0
0
गेल्या आठ दिवसांपासून रात्रीचा दिवस करून पालिका प्रशासनाने बुजविलेले खड्डे पुन्हा उघडे पडले असून यावर खर्च झालेला लाखो रुपयांचा पालिकेचा निधी पुन्हा एकदा पाण्यात गेला आहे.

पुणे मेट्रोचे भवितव्य धोक्यात?

$
0
0
राष्ट्रीय संरक्षित स्मारकाच्या शंभर मीटरपर्यंतच्या परिसरात कोणतेही बांधकाम करण्यास मुंबई हायकोर्टाने शुक्रवारी पुन्हा मनाई केली. यामुळे स. गो. बर्वे चौकात सध्या सुरू असलेल्या ग्रेड सेपरेटरच्या कामाला अंतरिम स्थगिती मिळाली आहे.

API महिला कौटुंबिक हिंसाचाराची बळी

$
0
0
अंगावर खाकी वर्दी असली, तरी त्या महिलेला कौटुंबिक हिंसाचाराला तोंड द्यावे लागते. पुण्यात सहायक पोलिस निरीक्षकपदावर कार्यरत असलेल्या एका महिला पोलिस अधिकाऱ्याने पोलिस कॉन्स्टेबल असलेल्या पतीच्या छळाला कंटाळून कौटुंबिक हिंसाचार कायद्याअंतर्गत कोर्टात अर्ज दाखल केला आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live