Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

दोनदा पाणी हवेच

$
0
0
शहरला पाणीपुरवठा करणारी चारही धरणे जुलै महिना संपण्याच्या आतच तब्बल नव्वद टक्क्यांपर्यंत भरल्याने गेल्या दीड वर्षांपासून केवळ एकवेळ पाणीपुरवठा सहन करणा-या पुणेकरांना कधीपासून दोनदा पाणी मिळणार, अशी जोरदार मागणी पुणेकरांकडून होऊ लागली आहे.

मोलकरणींचा निषेध मोर्चा

$
0
0
मोलकरणीचा अपमान करणा-या आणि संघटनेच्या कार्यकर्त्यांना अटक करणा-या पोलिसांच्या अरेरावीचा निषेध करण्यासाठी पुणे मोलकरीण संघटनेतर्फे शनिवारी सायंकाळी विश्रामबाग पोलिस ठाण्यावर मोर्चा काढला.

RSS, IB दहशतवादी:मुश्रीफ

$
0
0
‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’ (आरएसएस) आणि ‘गुप्तचर यंत्रणा’ (आयबी) या दोन संस्था देशातील मोठ्या दहशतवादी संघटना आहेत.

‘BSNL’ येणार आता ‘रेंज’मध्ये !

$
0
0
‘बीएसएनएल’ अर्थात भारत संचार निगम लिमिटेडचा मोबाइल लागतच नाही किंवा तो रेंजमध्येच नसतो अशा तक्रारी आता कालबाह्य होणार आहेत.

‘स्वाइन फ्लू’चा आणखी १ बळी

$
0
0
स्वाइन फ्लू मुळे फलटण तालुक्यातील एकाचा पुण्यातील हॉस्पिटलमध्ये शुक्रवारी मृत्यू झाला. त्यामुळे मृतांची संख्या २६वर पोचली आहे.

शिवाजीनगर कोर्टात ई-तिकिटिंग

$
0
0
कोर्टातील केसेससाठी पक्षकार आणि वकिलांना भरावी लागणारी कोर्ट स्टॅम्प फी आता ऑनलाइन पद्धतीने भरण्याची सुविधा शिवाजीनगर कोर्टात लवकरच सुरू करण्यात येणार आहे.

प्लास्टिक पिशवी वापरली तर...

$
0
0
कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांचा वापर थांबविण्यासाठी उत्पादक, वितरक, विक्रेते यांच्यासह त्यांचा वापर करणाऱ्या नागरिकांनाही चाप लावण्याचा प्रयत्न पुणे महापालिकेकडून केला जाणार आहे.

शांतिप्रिय जैन होणार आंदोलक

$
0
0
‘जैन समाजाला राष्ट्रीय स्तरावर अल्पसंख्याक दर्जा मिळवून देण्यासाठी समितीची स्थापना करून कालबद्ध कार्यक्रम आखण्यात यावा,’ अशी अपेक्षा केंद्रीय ग्रामविकास राज्यमंत्री प्रदीप जैन यांनी रविवारी व्यक्त केली.

भाजीपाल्याची आवक पावसामुळे कमी

$
0
0
सतत सुरू असणाऱ्या पावसाच्या संततधारेमुळे भाजीपाल्यांची आवक कमी झाली असून दरांमध्ये किरकोळ वाढ झाली आहे.

२ घरफोड्यांत ७ लाखांचा ऐवज लंपास

$
0
0
घरफोडीच्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये सुमारे साडेसहा लाखाहून अधिक ‌किमतीचा ऐवज चोरट्यांनी पळविला. कर्वेनगर आणि सिंहगड रोड परिसरात शनिवारी या घटना घडल्या आहेत.

नागरिकांनो... तुमचा जीव तुम्हीच सांभाळा!

$
0
0
स्वयंशिस्तीचा अभाव, त्यात खड्डे परिणामी मंदावणारी वाहतूक यांच्यामुळे पुणे- सातारा रस्त्यावर बस रॅपिड ट्रान्झिट (बीआरटी) ट्रॅक असूनही येथील वाहतूक सुरळीत आणि सुरक्षित होण्याऐवजी ती ‘असुरक्षित’ झाली आहे.

शिक्षण, वकिलीचे व्यापारीकरण चिंताजनक

$
0
0
‘शिक्षण, वकिली आणि वैद्यक हे इतर कोणत्याही व्यवसायापेक्षा पवित्र व्यवसाय मानले जातात. मात्र, अलीकडे या तिन्ही व्यवसायांचे व्यापारीकरण झाले असून, पैसा कमावणे हा मुख्य उद्देश झाला आहे,’ अशी खंत ‘सिम्बायोसिस’चे संस्थापक संचालक डॉ. शां. ब. मुजुमदार यांनी व्यक्त केली.

खोट्या नोटा ओळखण्याचे सोपे तंत्र

$
0
0
बँकेच्या कॅशियरला दिवसअखेर ताळेबंद मांडताना खोट्या नोटा सापडल्यास स्वतःच्या खिशातील पैसे मोजावे लागतात. त्यामुळे कॅशियरचे फार जोखमीचे असते.

पदवी पातळीवर दरवर्षी आता १० गुणांचा खेळ!

$
0
0
विद्यार्थ्यांच्या जीवनातील खेळाचे महत्त्व लक्षात घेत राज्यातील सर्व विद्यापीठांमध्ये पदवीच्या तिन्ही वर्षांना प्रत्येकी १० गुणांची शारीरिक शिक्षण विषयाची परीक्षा सक्तीची करण्यात येणार आहे.

प्लेग विस्थापितांना ६५ वर्षांनी न्याय

$
0
0
पुण्यात आलेल्या प्लेगच्या साथीत विस्थापित झालेल्या हिंगणे बुद्रुक गावातील कुटुंबांचे कर्वेनगरमध्ये पुनर्वसन झाल्यानंतर तब्बल ६५ वर्षांनी त्यांना जागा व घरांचा मालकी हक्क मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

आळंदीतील पुलाचा खराब दर्जाच अपघाताला कारण

$
0
0
आळंदी येथे उभारण्यात आलेल्या नवीन पुलाच्या बांधकामाचा दर्जा खराब असल्याच्या तक्रारी वारंवार प्रशासनाकडे करूनही त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यानेच या पुलावर अपघात घडल्याचा आरोप शिवसेनेचे जिल्हाप्रमुख उमेश चांदगुडे यांनी केले.

फ्लॅटमध्ये घुसून दोन लॅपटॉप हिसकावले

$
0
0
डहाणूकर कॉलनी येथे फ्लॅटमध्ये खिडकीवाटे घुसून जीवे मारण्याची धमकी देत दोन लॅपटॉप हिसकावून नेल्याचा प्रकार गेल्या आठवड्यात घडला. या प्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

टॅक्स आणि रिटर्न भरूनही नोटीस आलीय? घाबरू नका!

$
0
0
टॅक्स आणि रिटर्न वेळेवर भरूनही इन्कम टॅक्स विभागाकडून आलेल्या नोटिशीबाबत विभागाकडून योग्य माहिती मिळत नसल्याने अनेक करदात्यांना मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे.

रस्ते देखभालीची जबाबदारी ठेकेदारावरच टाकावी

$
0
0
रस्तादुरुस्तीची कामे वेगवेगळ्या ठेकेदारांना देऊन दर वर्षी त्यावर कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यापेक्षा पालिकेने विशिष्ट मुदतीसाठी रस्त्याच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी संबंधित ठेकेदारावर टाकावी.

दिवसभर पावसाचा खेळ

$
0
0
शहर आणि परिसरात रविवारीही ऊन-पावसाचा खेळ पाहायला मिळाला. दुपारी आणि सायंकाळच्या सुमारास काही ठिकाणी कोसळलेल्या पावसाच्या सरी वगळता पावसाने विश्रांती घेणेच पसंत केले.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images