Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

खड्डे बुजवण्याच्या घोषणेचा पालिकेला विसर

$
0
0
शहरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे तीन दिवसांत बुजविण्याबाबत पालिका प्रशासनाने केलेली घोषणा ‘खड्ड्यातच’ गेली आहे.

२१ जागा अद्यापही मोकळ्याच

$
0
0
इंजिनीअरिंग शाखेच्या रिक्त जागांची डोकेदुखी केवळ नव्या कॉलेजांनाच नाही, तर पुण्यातील आघाडीच्या कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगलाही (सीओईपी) सतावते आहे.

डॉक्युमेंट्रीच्या तालावर आता डिसेक्शनचा प्रयोग

$
0
0
प्राणिशास्त्राच्या विद्यार्थ्यांच्या समस्या दूर करून त्यांना डिसेक्शनमध्ये प्रावीण्य मिळवता यावे, यासाठी आता डॉक्युमेंट्रीचा आधार घेण्यात येणार आहे. डिसेक्शनपूर्वीच त्या प्राण्याची शरीररचना आणि ती डिसेक्ट करण्यासाठीच्या कृतीचा त्याद्वारे ‘प्रयोगपट’ उलगडणार आहे.

पुण्याचे पाणी कापून वाहतोय उजवा कॅनॉल!

$
0
0
पुणेकरांवर लादलेली पाणीकपात रद्द करण्याची मागणी जोर धरीत असताना, ‘कारभाऱ्यां’कडून मात्र उजव्या कॅनॉलमधून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडून दौंड, इंदापूर परिसरातील शेती आणि प्रामुख्याने उसाच्या पिकासाठी पाण्याची तजवीज केली जात आहे.

बंदोबस्त कुठे, कसा ठेवायचा?

$
0
0
पुणे आणि शिवाजीनगर रेल्वे स्टेशनवर चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्या रेल्वे पोलिस दल (आरपीएफ) आणि जनरल रिझर्व पोलिसांनाच (जीआरपीएफ) मनुष्यबळाचा फटका बसू लागला आहे.

आमदार भत्त्यांपुरतेच!

$
0
0
धरणात पाणी नसताना पुणेकरांनी ग्रामीण भागातील नागरिकांना समजावून घ्यावे, असा उपदेश करणारे पुण्याचे ज्येष्ठ आमदार भर पावसाळ्यात लादलेल्या पाणीकपातीबाबत गप्प का?

रिक्त जागांमध्ये पुणे आघाडीवर

$
0
0
इंजिनीअरिंग शाखेच्या रिक्त जागांच्या यादीत पुणे विद्यापीठ क्षेत्राने आघाडी घेतली आहे. या क्षेत्रातील इंजिनीअरिंग कॉलेजांमध्ये सुमारे १५ हजार जागा रिक्त आहेत. राज्यभरात रिक्त जागांची संख्या ५० हजारांहून अधिक आहे.

अपेक्षा मुलांवर लादणे अयोग्य

$
0
0
निरपेक्ष पालकत्वाच्या आधारे पाल्यांची जडणघडण केल्यास पाल्यासोबत पालकांचीही एक जबाबदार पालक म्हणून जडणघडण होते.

चर्चा टाळण्यासाठी मुस्कटदाबी

$
0
0
राज्य सरकारने आमदारांवर जी निलंबनाची कारवाई केली, ही विरोधकांची एकप्रकारे मुस्कटदाबी आहे. सरकार असे वागणार असेल तर आम्हाला वेगळा विचार करावा लागेल, असा इशारा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी येथे दिला.

प्रसिद्धी मिळवण्यापेक्षा मूलभूत प्रश्न सोडवावेत

$
0
0
संघटनेसाठी मुलींना एकत्र करण्यात अडचणी येतात, संघटनेच्या माध्यमातून केवळ युवतींना संघटनेशी जोडण्यापेक्षा आणि प्रसिद्धी मिळवण्यापेक्षा मूलभूत प्रश्न सोडवणे गरजेचे आहे, स्थानिक पातळीवर कार्यकर्ती म्हणून नेमके काय काम करायचे अशा उभरत्या युवती कार्यकर्तींच्या शंका-सूचना..

‘सध्याची व्यसने नियंत्रणाबाहेरची’

$
0
0
भारत हा युवकांनी बहरलेला वटवृक्ष आहे. मात्र, या वटवृक्षाच्या मुळाशी व्यसनाची किड लागली आहे. व्यसन थोडा वेळ आनंद देत असेल, मात्र पुढे काय होईल याचा विचार करणे गरजेचे आहे.

पुण्यात महिलांसाठी दुसरे विशेष कोर्ट

$
0
0
महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या केसेस तातडीने निकाली काढण्यासाठी शिवाजीनगर कोर्टात दुसरे महिला विशेष कोर्ट सुरू करण्यात आले आहे.

‘पुढा-यांच्या पिढ्या नरकात जातील’

$
0
0
‘राजकीय पुढारी नालायक, दांभिक असतात. या कृत्यामुळे त्यांच्या सगळ्या पिढ्या नरकात जातील,’ अशा कॉमेंट्स पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अनिलकुमार रॉय यांनी त्यांच्या फेसबुकवर केल्यामुळे ते वादात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

हक्काच्या घरासाठी निगडी ते विधानभवन मोर्चा

$
0
0
पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने अनधिकृत बांधकामांवर सुरू केलेली कारवाई थांबवावी आणि ही बांधकामे नियमित करावीत या मागणीसाठी सोमवारी निगडी ते मुंबईतील विधानभवन असा मोर्चा काढण्यात आला.

‘ढोलताशा पथकांची संस्कृती पुण्यात रुजली’

$
0
0
‘शहरी भागातून ग्रामीण भागात संस्कृती वाटचाल करते. मात्र, शहरी नागरिक संस्कृती विसरतात, तेव्हा ग्रामीण भागातून तिला उभारी दिली जाते.

पोस्ट कर्मचा-यांचे हॉस्पिटल बंद होणार

$
0
0
पोस्टातील कर्मचाऱ्यांसाठी देशभरात चालविण्यात येणारे दवाखाने येत्या एक ऑगस्टपासून बंद होणार असून, त्यामध्ये पुण्यातील दोन दवाखान्यांचा समावेश आहे.

प्रतिष्ठेची राष्ट्रीय मोहीमही खड्ड्यात

$
0
0
मोठा गाजावाजा करून राबविण्यात आलेल्या जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान योजनेचा (जेएनयूआरएम) अंमलबजावणीत कसा बोजवारा उडाला आहे, याचा नमुना सिंहगड रोडवर पाहण्यास मिळतो आहे.

धरण आणि प्रकल्पग्रस्तांचा काम बंद पाडण्याचा इशारा

$
0
0
राज्य सरकारने धरण आणि प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे प्रश्न न सोडवल्यास ज्याठिकाणी धरणांची कामे अपुरी आहेत, त्याठिकाणची कामे होऊ देणार नसल्याचा इशारा महाराष्ट्र राज्य धरण व प्रकल्पग्रस्त शेतकरी परिषदेने दिला आहे.

‘IIT’तील तज्ज्ञांकडून माळशेज घाटाची पाहणी

$
0
0
माळशेज घाटातील दरड कोसळून बंद पडलेला घाटमार्ग एकेरी वाहतुकीसाठी सुरू करण्याचा प्रयत्न असून, आणखी दोन दिवस घाट सुरू होण्याची शक्यता नसल्याची माहिती, सार्वजनिक बांधकाम विभागाचे राष्ट्रीय महामार्ग विभागाचे उपअभियंता प्रदीप दळवी यांनी दिली.

दोन आरोपी भोर पोलिसांच्या ताब्यात

$
0
0
दोघांचे निघृण खून करून त्यांचे मृतदेह भोर व सासवड येथे निर्जन ठिकाणी टाकल्याप्रकरणी भोर पोलिसांनी दोघा संशयितांना ताब्यात घेतले असून तिसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images