Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

मंडईतील विक्रेत्यांचे अतिक्रमण हटवले

$
0
0
रविवार पेठेतील गोटीराम भैय्या काची चौकापासून ते रांका ज्वेलर्सपर्यंत रस्त्यावर बसणाऱ्या भाजी विक्रेत्यांना हटविण्यासाठी पालिकेने शुक्रवारी दिवसभर धडक कारवाई केली.

‘पीएमआरडीए’ला लवकरच मुहूर्त?

$
0
0
पुणे शहरालगतच्या गावांतील २३ बेकायदा बांधकामे पाडण्याच्या कोर्टाच्या आदेशानंतर ‘प्लॅनिंग अॅथॉरिटी’ म्हणून पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) तातडीने स्थापन करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

विद्यार्थी घडविण्याची इच्छा अपुरी...

$
0
0
‘चाकोरीबाहेरचा विचार करण्यास माझे गुरू फ्रेड हॉइल यांनी शिकविले. त्याप्रमाणे मी वागत आलो.

संघावर बंदी व्यर्थ ठरेल!: दिग्विजय

$
0
0
‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारख्या संघटनेची पाळेमुळे खोलवर रुजली आहेत. त्यामुळे, केवळ संघटनेवर बंदी घालून उपयोग होणार नाही, तर हिंदू-मुस्लिमांमधील जातीयवादी प्रवृत्ती रोखण्याची गरज आहे,’ असे मत काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजयसिंह यांनी शुक्रवारी व्यक्त केले.

जेलमध्ये संजय दत्तचा बीपी वाढला

$
0
0
मुंबई बॉम्बस्फोटप्रकरणी येरवडा जेलमध्ये शिक्षा भोगत असलेला आरोपी अभिनेता संजय दत्तचा रक्तदाब वाढल्यामुळे शनिवारी त्याची जेलमध्ये तपासणी करण्यात आली. ससून हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या पथकाने त्याची सुमारे तीन तास तपासणी केली.

नाट्यपरिषदेच्या निवडणुकीची तालीम रंगात

$
0
0
अखिल भारतीय नाट्यपरिषदेच्या पुणे शाखेच्या पंचवार्षिक निवडणूक नाट्याच्या तालमी आता रंगू लागल्या आहेत. अर्ज भरण्यास अद्याप काही दिवस बाकी असले, तरी निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेल्या पॅनेलनी उमेदवार यांच्यात गाठीभेटी होऊ लागल्या आहेत.

हरीण शिकारीप्रकरणी माजी मंत्री अत्राम कोर्टात

$
0
0
चिंकारा जातीच्या हरणाची शिकार केल्याप्रकरणी माजी वनमंत्री धर्मरावबाबा अत्राम व अन्य सात आरोपींविरुद्ध सासवड कोर्टात १७ ऑगस्टला सुनावणी होणार आहे.

पीएमपी बस पळविली

$
0
0
घरी जायला कोणतेही वाहन मिळाले नाही, म्हणून कोथरूड बसस्थानकाबाहेरील बस पळवून नेणा-या तरुणाला २३ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

सूट देताना ‘UGC’चे नियम धाब्यावर

$
0
0
‘विद्यापीठ अनुदान आयोगा’ने (यूजीसी) २००९ मध्ये प्रसिद्ध केलेल्या नियमांनुसार पीएचडी करणाऱ्या उमेदवारांनाच नेट-सेटमधून सूट देण्याचे निर्देश ‘यूजीसी’ आणि राज्य शासनाने दिले असतानाही, प्राध्यापकांच्या नेमणुका करताना हे नियम धाब्यावर बसवला जातो.

‘स्टेट बँके’च्या कॅशवर व्हॅन चालकाचाच डल्ला

$
0
0
‘स्टेट बँक ऑफ इंडिया’च्या एटीएम मशिनमध्ये पैसे भरण्यासाठी निघालेली ‘कॅशव्हॅन’ चालकाने पळवून नेल्याचा प्रकार शनिवारी घडला. व्हॅन चोरल्यानंतर काही अंतरावर ती सोडून त्यातील एक कोटी १६ लाख रुपये घेऊन चालक पसार झाला.

शहराध्यक्षपदी वंदना चव्हाणच

$
0
0
पोटनिवडणुकीतील पराभव, जैववैविध्य उद्यानांवरील (बीडीपी) आरक्षण अशा मुद्द्यांवरून शहराध्यक्षांविरोधात आघाडी उघडणाऱ्या राष्ट्रवादीतील एका गटाला शनिवारी खुद्द उपमुख्यमंत्र्यांनीच घरचा आहेर दिला.

जूनअखेर एलबीटी ८० कोटींवर

$
0
0
जकातीचे उत्पन्न बंद झाल्यानंतर पालिकेला ‘एलबीटी’तून (लोकल बॉडी टॅकस) मिळणा-या महसुलाचा तराजू सलग दुस-या महिन्यात ऐंशी कोटी रुपयांदरम्यान स्थिरावला आहे.

उड्डाणपुलाच्या श्रेयाची धडपड

$
0
0
स्वारगेटच्या जेधे चौकातील उड्डाणपुलाच्या कामाचे श्रेय घेण्याच्या राजकीय खटाटोपामुळे नियोजित वेळेपूर्वीच भूमिपूजनाचा कार्यक्रम उरकण्याचा प्रकार शनिवारी सकाळी घडला.

नागरिकांच्या जीवाशी खेळू नका!

$
0
0
‘शहराच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही अत्यावश्यक असून, त्याअभावी निष्पाप नागरिकांचा जीव गेला, तर पुणेकर माफ करणार नाहीत’, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी दिला.

बोगस मतदार शोधण्याची कसरत

$
0
0
पुण्याच्या मतदार यादीतून नऊ लाख २८ हजार ‘बोगस’ मतदार वगळल्याने राज्य निवडणूक आयोग बुचकळ्यात पडला असून, या मतदारांच्या नावांची फेरतपासणी करण्याची सूचना करण्यात आली आहे.

धो-धो बरसल्या आषाढसरी

$
0
0
राज्यभर सर्वदूर कुठे रिमझिम, तर कुठे मुसळधार सुरू असलेला पाऊस आणखी काही दिवस असाच बरसणार आहे.

ऑफिसचे ई-मेल पुरवितात पिच्छा!

$
0
0
पावसाळी धुंद वातावरणात वीकेंड साजरा करताना मोबाइल-लॅपटॉपच्या माध्यमातून ऑफिसचे धकाधकीचे रूटीन पिच्छा सोडत नसून, तब्बल ८२ टक्के पर्यटकांना ‘ऑफिस ऑन व्हील्स’चे डबल टेन्शन हाताळावे लागते.

भाजीपाल्यांचे दर स्थिर

$
0
0
बाजारपेठेत भाजीपाल्याची आवक वाढली असली तरीही मागणीमुळे भाजीपाल्यांचे दर स्थिर आहेत. पालेभाज्या आणि अन्य भाज्यांचे दर स्थिर असले तरी कांदाचा भाव मात्र, तेजीत आहे.

कारकुनी कामे कशासाठी?

$
0
0
केवायसी भरून घेणे, आधारकार्डची नोंदणी, रेशनकार्ड, सबसिडीसाठी बँक खात्याची नोंद...या कारकुनी कामांपासून गॅस कंपन्यांच्या वितरकांना सुटका हवी आहे.

‘स्पोर्ट्स म्युझियम’चे काम वेगात

$
0
0
पुणे महानगरपालिकेच्या वतीने सणस ग्राउंड येथे उभारण्यात येणाऱ्या ‘स्पोर्ट्स म्युझियम’चे काम वेगाने सुरू असून पुढील सहा महिन्यांत म्युझियमचे संपूर्ण बांधकाम पूर्ण केले जाणार आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images