Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

पाठलाग करून युवतीने साखळीचोराला पकडले

$
0
0
कोथरूड येथे मंगळवारी सकाळी साडेआठच्या सुमारास अनुपम कॉम्प्लेक्स या इमारतीत प्रवेश करणाऱ्या तरुणीच्या गळ्यातील बेन्टेक्सची साखळी हिसकावून पळ काढणाऱ्या चोराला पकडण्यात आले.

राष्ट्रवादीच्या ‘डीपी’चे शॉर्टसर्किट

$
0
0
शहराची जुनी हद्द आणि समाविष्ट गावांच्या विकास आराखड्यांमधील तरतुदींवरून सुरू झालेल्या राजकारणाचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांच्या बैठकीत मंगळवारी भडका उडाला.

चांगले पुरस्कार बंद करणे हे दुर्दैवी

$
0
0
‘उत्कृष्ट ग्रंथनिर्मितीसाठी पुरस्कारांच्या रकमेत राज्य सरकारने यंदापासून वाढ केली; पण, वि. स. खांडेकर, पु. भा. भावे यांच्यासारख्या दिग्गज साहित्यिकांच्या स्मृतीप्रित्यर्थ देण्यात येणारे पुरस्कार बंद केले आहेत.

अनधिकृत बांधकामांवर तूर्त कारवाई नको

$
0
0
राज्यातील अनधिकृत बांधकामाबाबतचा अहवाल तीन सचिवांच्या समितीने राज्य सरकारकडे सादर केला आहे.

‘एचसीएमटीआर’ रस्ता दोन वर्षांत होणार

$
0
0
शहराच्या मध्यवर्ती भागातील वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी १९८७च्या विकास आराखड्यात दाखवण्यात आलेल्या हायकॅपॅसिटी मास ट्रान्झिट रुट (एचसीएमटीआर) या रस्त्यासाठी जागा घेण्याची प्रक्रिया सुरू आहे.

एमसीएल’ उत्कंठावर्धक अन् आव्हानात्मक

$
0
0
‘सर्व संघ समतोल असून, पहिली महाराष्ट्र चेस लीग ही उत्कंठावर्धक आणि आव्हानात्मक ठरेल,’ असे मत या स्पर्धेत सहभागी होत असलेल्या बुद्धिबळपटूंनी व्यक्त केले.

धोकादायक अनधिकृत इमारती त्वरित पाडणार

$
0
0
‘धोकादायक झालेल्या अनधिकृत इमारती पाडण्यासाठी शासनाच्या धोरणाची वाट न पाहता त्वरित कारवाई सुरू केली जाणार आहे’, असे जिल्हाधिकारी विकास देशमुख यांनी मंगळवारी स्पष्ट केले.

डासांच्या वेशात अवतरले नगरसेवक

$
0
0
शहरात डासांनी उच्छाद मांडला असल्याने हैराण झालेल्या पुणेकरांच्या भावना पुणे महापालिकेच्या प्रशासनासमोर मांडण्यासाठी ‘मनसे’च्या नगरसेवकांनी डासांचा वेश परिधान करून सर्वसाधारण सभेत गोंधळ घातला.

‘मार्ड’चा पुण्यात अचानक संप

$
0
0
राज्यातील सरकारी हॉस्पिटलमधील ‘मार्ड’ संघटनेच्या विविध मागण्यांना पाठिंबा देण्यासाठी ससून हॉस्पिटलमधील निवासी डॉक्टर मंगळवारी अचानक संपावर गेले. परिणामी, पेशंटचे हाल झाले आणि नियोजित ऑपरेशन पुढे ढकलण्याची वेळ प्रशासनावर आली.

विद्यार्थीनीवर अत्याचार करणाऱ्याला पोलिस कोठडी

$
0
0
शिरुर तालुक्यातील पिंपरखेडमधील एका शाळेत चौदा वर्षांच्या विद्यार्थीनीवर बलात्कार केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीला २६ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुणे जिल्हा कोर्टातील विशेष न्यायाधीश विनय जोशी यांनी हा आदेश दिला.

‘स्वाइन फ्लू’ने एका वृद्धाचा मृत्यू

$
0
0
‘स्वाइन फ्लू’च्या आजाराने बार्शी येथील एका वृद्धाचा नोबल हॉस्पिटलमध्ये मंगळवारी सकाळी मृत्यू झाला. आतापर्यंत शहरात मृत्यू झालेल्यांची संख्या २१ वर पोहोचली आहे. रामचंद्र दशरथ भुजबळ (वय ७३, रा. बार्शी, जि. सोलापूर) असे मरण पावलेल्या वृद्धाचे नाव आहे.

वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

$
0
0
मुंढव्यातील ‘एबीसी’ रोडवरच्या के. पी. मॉलजवळ अज्ञात वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाला. तर, पाठीमागे बसलेला तरुण जखमी झाला आहे. हा अपघात सोमवारी रात्री नऊच्या सुमारास घडला.

‘एनटीएस’मध्ये मराठीचा पर्याय द्या

$
0
0
राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेसाठीचा (एनटीएस) भाषेचा पेपर मराठीतूनही उपलब्ध व्हावा, यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेला (एनसीईआरटी) पत्र लिहिले आहे.

मार्केटयार्डमध्ये मोबाइल हिसकावणाऱ्यांना अटक

$
0
0
मार्केटयार्डमधील फळबाजारात तरुणाला धक्का मारून मोबाइल चोरणाऱ्या आरोपींनी भुसार बाजारातही एका नागरिकाचे पैसे आणि मोबाइलही हिसकावला. काही वेळातच मार्केटयार्ड पोलिसांनी पुणे स्टेशन येथून एकाला अटक केली तर दुसरा पसार होण्यात यशस्वी झाला.

‘एमटी-सीईटी’साठी पुण्यातून सर्वाधिक अर्ज

$
0
0
इंजिनीअरिंग आणि फार्मसी अभ्यासक्रमांसाठी येत्या १६ मे रोजी होणाऱ्या ‘एमटी-सीईटी’साठी राज्यभरातून पावणेतीन लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. राज्यात सर्वाधिक अर्ज पुण्यातून आले आहेत.

अर्धवट उपचारांमुळे मलेरियाही जीवघेणा

$
0
0
कमी प्रशिक्षित डॉक्टरांनी दिलेल्या उपचारामुळे मलेरियासारख्या साध्या तापाच्या आजारालाही ‘रेजिस्टंट’ (प्रतिरोधक) होत असल्याचे आढळून येत आहे. मलेरियाच्या ‘फाल्सिपेरम’ या जंतुमुळे हा आजार पुन्हा उलटण्याची भीती असल्याने तो जीवघेणाही ठरतो आहे.

‘स्वरभास्कर’ पुरस्कारावरून राजकीय जुगलबंदी

$
0
0
महापालिकेच्या वतीने देण्यात येणाऱ्या ‘स्वरभास्कर’ पुरस्काराच्या निवड समितीमध्ये नावांचा समावेश करण्यावरून सर्वसाधारण सभेत मंगळवारी राजकीय जुगलबंदी रंगली.

कोर्टाचा आईला दिलासा;पित्याला तंबी

$
0
0
दीड वर्षांच्या आपल्या मुलीला दत्तक देण्याचा पतीचा आग्रह, त्यासाठी होणारी मारहाण व छळवणुकीने त्रस्त झालेल्या आईला कोर्टाने दिलासा दिला आणि आईपासून मुलीची ताटातूट करण्यास नकार दिला.

वडगाव शेरीत अतिक्रमणावर कारवाई

$
0
0
वडगाव शेरी येथे बांधण्यात आलेली पाच मजली अनधिकृत इमारत महापालिकेच्या बांधकाम विभागाने सोमवारी जमीनदोस्त केली. जुना मुंढवा रस्ता येथे गणेश चौधरी यांनी ही इमारत बांधली होती.

पुणे बनले हवामान प्रशिक्षणाचे केंद्र

$
0
0
एखाद्या दुर्गम भागातील हवामानाच्या नोंदी कशा घ्यायचा यापासून ते स्वयंचलित हवामान केंद्रावरील (एडब्ल्यूएस) नोंदी कशा पाठवायच्या, अशा हवामानविषयक सर्व घडामोडींच्या प्रशिक्षणासाठी हवामान खात्यात रुजू झालेले नवे ‘सायंटिफिक असिस्टंट’ सध्या पुणे मुक्कामी आहेत.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>