Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

मंत्री मुजोर आणि मुख्यमंत्री हतबल

$
0
0
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दबाव असल्याचा आरोप करून भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी सिंचन घोटाळ्याच्या चौकशीसाठी नेमलेल्या विशेष तपास पथकाला (एसआयटी) पुरेसे कायदेशीर अधिकार देण्याची मागणी सोमवारी केली.

वारीचा मार्ग बदलण्यास विरोध

$
0
0
संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पूर्वपरंपरेनुसार खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतून जावी, या मागणीसाठी पंढरपूर येथे गेलेल्या खडकी नागरिकांच्या शिष्टमंडळाच्या पदरी निराशा पडली. एकदा ठरवलेला मार्ग पुन्हा बदलत नसल्याचे सांगून, दिंडी प्रमुखांनी मार्ग बदलण्यास नकार दिला.

कलमाडींविरुद्ध कारवाईची शिफारस

$
0
0
‘राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धेच्या आयोजनात झालेल्या सुमारे ३२ कोटी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणी खासदार सुरेश कलमाडी यांना चौकशीसाठी बोलवण्यात आले होते. मात्र, ते आले नाहीत.

दंडाच्या पावतीला बक्षिसाचा बोनस

$
0
0
सीट बेल्ट न लावता गाडी चालविणाऱ्यांच्या विरोधातील कारवाईच्या कचाट्यात खुद्द वाहतूक पोलिस उपायुक्त रविवारी सापडले. त्यावेळी वाहतूक पोलिसाकडून त्यांना सॅल्यूटसोबतच दंडाची पावतीही मिळाली.

शिरूर येथे शाळेमध्येच बलात्कार

$
0
0
शिरुर तालुक्यातील पिंपरखेड येथे दहावीत शिक्षण घेणाऱ्या १४ वर्षांच्या विद्यार्थिनीवर शाळेतील वर्गातच बलात्कार झाल्याचा प्रकार सोमवारी सकाळी घडला. मुलीचे पालक आणि शिक्षकांनी घटनास्थळीच त्या नराधमाला ताब्यात घेण्यात आले असून शिरुर पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

दरोडा टाकण्याच्या प्रयत्नातील टोळी गजाआड

$
0
0
गुन्हे शाखेच्या दरोडा प्रतिबंधक पथकाने भोसरी ‘एमआयडीसी’ परिसरात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला गजाआड केले. या टोळीने विश्रांतवाडी, आळंदी, चाकण या ठिकाणी महावितरण कंपनीच्या ट्रान्सफॉर्मरमधील कॉपर वायर चोरीचे गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

कॉलेजला कुलूप ठोकल्याने एसवायचा पेपरच रद्द

$
0
0
कॉलेजचे प्राचार्य आणि संस्थाचालकामधील अंतर्गत वादाचा फटका नगर जिल्ह्यातील राशिनमधील एस.वाय.बी.ए.च्या विद्यार्थ्यांना बसला. वादावादीमुळे कॉलेजला कुलूप ठोकल्याने ‘एसवाय’च्या १३० विद्यार्थ्यांचा सोमवारचा पेपर अचानक रद्द करावा लागला.

सुनेच्या छळाप्रकरणी सासऱ्याच्या कोठडीत वाढ

$
0
0
फ्लॅट खरेदी करण्यासाठी माहेरहून पैसे आणावेत यासाठी इंजिनीअर असलेल्या सूनेचा शारीरिक व मानसिक छळ करून तिला आत्महत्येस भाग पाडल्याप्रकरणी अटक केलेल्या सासऱ्याच्या पोलिस कोठडीत वाढ करण्यात आली आहे.

ऑनलाइन पेमेंटला वीज ग्राहकांची पसंती

$
0
0
घरबसल्या ग्राहकांना वीज बिल भरता यावे, यासाठी महावितरणने सुरु केलेल्या ऑनलाइन आणि एसएमएस बिल पेमेंट योजनेद्वारे सुमारे ३४ लाख ग्राहकांनी ४६२ कोटी रुपयांचा भरणा केला आहे.

आठवले गटाचा महाराष्ट्र दिनी मेळावा

$
0
0
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे (आठवले गट) महाराष्ट्र दिनी पुण्यात परिवर्तन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात महागाई, दुष्काळ, वाढते अत्याचार या प्रश्नांवरून राज्य सरकारवर तोफ डागली जाणार आहे.

मराठा समाजाकडील सत्ता काही घराण्यांतच केंद्रित

$
0
0
मराठा समाजातील नेत्यांनी प्रत्येक गोष्टींचा फायदा त्यांच्या घराण्यापुरताच मर्यादित ठेवल्यानेच या समाजाला स्वत:साठी आरक्षण मागण्याची वेळ आली आहे, अशी टीका रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर यांनी केली.

मार्केट यार्डमध्ये मोबाइल हिसकावणाऱ्यांना अटक

$
0
0
मार्केट यार्डमधील फळबाजारात तरुणाला धक्का मारून मोबाइल चोरणाऱ्या आरोपींनी भुसार बाजारातही एका नागरिकाचे पैसे आणि मोबाइलही हिसकावला. काही वेळातच मार्केटयार्ड पोलिसांनी पुणे स्टेशन येथून एकाला अटक केली तर दुसरा पसार होण्यात यशस्वी झाला.

खात्यातील ऐंशी लाख परस्पर वळविले

$
0
0
खडकी येथील एका व्यावसायिकाचे पंजाब नॅशनल बँकेतील खात्यावरील ८० लाख रुपये परस्पर गुजरात आणि जम्मू आणि काश्मीरमध्ये हस्तांतर करणाऱ्या टोळीने यापूर्वी नोएडा आणि मुलुंड येथील बँकेतीलही कोट्यवधी रुपये हस्तांतर केल्याचे उघडकीस आले आहे.

पाठलाग करून साखळीचोराला पकडले

$
0
0
गळ्यातील बेन्टेक्सची साखळीची चोरी करणाऱ्याचा पाठलाग करीत त्याला जेरबंद करण्याचे धाडस एका युवतीने दाखविले. पुण्यातील कोथरूडमध्ये मंगळवारी सकाळी ही घटना घडली. ही युवती नांदेडमधील असून ती नोकरीच्या शोधात आलेली आहे.

‘विकासा’वरील हरकतीसाठी मुदतवाढ

$
0
0
जुन्या हद्दीच्या विकास आराखड्यावर (डीपी) हरकती-सूचना मागविण्यास आणखी साठ दिवसांची मुदतवाढ देण्याचा निर्णय मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंगळवारी घेतल्याचे समजते. यासंदर्भात लवकरच राज्य सरकारकडून आदेश काढण्यात येईल, अशी माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली.

अल्पवयीन मुलीवर बलात्कार

$
0
0
लग्नाचे आमिष दाखवून आणि घरच्यांना मारण्याची धमकी देऊन एका अल्पवयीन मुलीवर (वय १७) वेळोवेळी बलात्कार करणाऱ्या दोघा जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

एमपीएससी परीक्षेचा ‘शनि’वार

$
0
0
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) जाहीर केलेली शनिवार, १८ मे ही राज्यसेवा पूर्व परीक्षेची नवी तारीख अनेक उमेदवारांसाठी गैरसोयीचीच ठरणार आहे. नवी तारीख ठरवतानाही ‘एमपीएससी’ने घातलेल्या घोळामुळे राज्यसेवा पूर्व परीक्षा ही उमेदवारांच्या मनस्तापाचीच परीक्षा ठरत आहे.

दत्तक खेळाडूंसाठी आहारभत्ता ५० ऐवजी आता २०० रुपये

$
0
0
खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने सुरू केलेल्या खेळाडू दत्तक योजनेअंतर्गत आहार भत्त्यात चौपट वाढ (पन्नास रुपयांऐवजी दोनशे रुपये) करण्याचे आश्वासन महापौर मोहिनी लांडे यांनी दिले.

‘विकासा’वरील हरकतीसाठी मुदतवाढ

$
0
0
जुन्या हद्दीच्या विकास आराखड्यावर (डीपी) हरकती-सूचना मागविण्यास आणखी साठ दिवसांची मुदतवाढ देण्याचा निर्णय मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंगळवारी घेतल्याचे समजते. यासंदर्भात लवकरच राज्य सरकारकडून आदेश काढण्यात येईल, अशी माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली.

दोन दिवसांत पाच सोनसाखळी चोऱ्या

$
0
0
गेल्या दोन दिवसांत सोनसाखळी चोरीचे पाच प्रकार घडले आहे. यातील दोन चोरट्यांना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. ही यशस्वी कारवाई कोंढवा आणि कोथरूड येथे नागरिकांच्या मदतीने करण्यात आली.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images