Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

पाण्याच्या टँकरने मुलाला चिरडले

$
0
0
वडगाव शेरी येथे हॉटेल ‘ग्रीन थिंक’समोर पाण्याच्या टँकरने १५ वर्षांच्या सायकलस्वार विद्यार्थ्याला चिरडल्याची घटना शनिवारी मध्यरात्री बाराच्या सुमारास घडली. या प्रकरणी टँकरचालकाला अटक करण्यात आली आहे.

शिवसेना BDPग्रस्तांच्या पाठीशी

$
0
0
समाविष्ट गावांच्या विकास आराखड्यातील बीडीपी आरक्षणाच्या मुद्याला जोरदार पाठिंबा देणाऱ्या शिवसेनेने आता बीडीपीग्रस्तांच्या पाठीशी उभे राहण्याचे ठरविले आहे.

विरोधी पक्षनेतेपदावरून धुसफूस

$
0
0
महापालिकेतील विरोधी पक्षनेतेपदाची नियुक्ती राष्ट्रवादी काँग्रेसकडून लांबविण्यात येत असल्यामुळे महापालिकेत दोन्ही काँग्रेसमध्ये धुसफूस वाढली आहे. याचे पडसाद आगामी काही दिवसांमध्ये उमटण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

मानेच्या शिक्षेची सुनावणी आज

$
0
0
स्वारगेट स्टँडमधून एसटी बस पळवून पुण्यात थैमान घालत नऊ जणांचा बळी घेणाऱ्या एसटी चालक संतोष मानेला आज शिक्षा सुनावण्यात येणार आहे.

संतोष मानेला फाशीची शिक्षा

$
0
0
स्वारगेट स्टँडमधून एसटी बस पळवून पुण्यात थैमान घालत नऊ जणांचा बळी घेणारा एसटी चालक संतोष मानेला आज सत्र न्यायालयानं फाशीची शिक्षा सुनावली आहे. गेल्या वर्षी, २५ जानेवारीला या थरार नाट्यानं पुण्यात खळबळ उडवून दिली होती.

इको-फ्रेंडली कॉर्पोरेट्स

$
0
0
केवळ ‘कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी’ पुरतीच समाजाशी नाळ जोडण्याचा प्रयत्न कॉर्पोरेट क्षेत्राकडून होतो, अशी टीका नेहमी केली जाते. मात्र, पुण्यातील उद्योजकांनी ग्रीन बिल्डिंगची उभारणी करून वेगळ्या वाटा निवडण्याचा मार्ग दाखवून दिला आहे.

संधीवाताकडे दुर्लक्ष नको

$
0
0
‘सांधेदुखीने त्रस्त पेशंटने त्याच्या वेदनेकडे दुर्लक्ष न करता त्वरीत वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा,’ असे आवाहन ज्येष्ठ अभिनेत्री सुलभा देशपांडे यांनी येथे व्यक्त केले.

बनावटगिरीमुळे झाकोळले ‘सौंदर्य’

$
0
0
केस गळती थांबविण्यासाठीचे ‘लिव्होन हेअर गेन’ आणि सौंदर्य खुलविणाऱ्या ‘ओले क्रिम’सारख्या महागड्या सौंदर्यप्रसाधनाच्या लोकप्रियतेचा गैरफायदा घेत मूळ उत्पादनासारखेच कमी किमतीचे उत्पादन बाजारात आणून ग्राहकांच्या फसवणुकीचा प्रकार सुरू आहे.

सामाजिक भान जपणारी ‘समरसता’

$
0
0
महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त ‘सामाजिक समरसता मंचा’तर्फे विविध व्यक्तींचा महात्मा फुले समरसता पुरस्कार देऊन आज (९ एप्रिल) गौरव करण्यात येणार आहे. ज्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जाणार आहे त्यांच्या कार्याची ओळख...

सव्वालाख नागरिकांनी घेतला प्रॉपर्टी सर्च

$
0
0
जमिनींचे परस्पर होणारे व्यवहार... अतिक्रमणाची भीती... कब्जा घेण्याचे प्रकार... आणि एजंटांकडून होणारे लेटिगेशन! आपल्या मालमत्तेच्या सुरक्षिततेची काळजी असलेल्या सुमारे सव्वालाख नागरिकांनी ‘ई-सर्च’द्वारे प्रॉपर्टीवर वॉच ठेवला आहे.

चाकणमध्ये नाष्ट्यातून ७२ कामगारांना विषबाधा

$
0
0
चाकण येथील ह्युंदाई कंपनीतील ७२ कामगारांना नाष्ट्यातून सोमवारी (आठ एप्रिल) विषबाधा झाली. नाष्ट्यासाठीच्या कांदा-पोह्यांमध्ये मेलेली उंदरांची चार पिल्ले आढळल्याने हा त्रास झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

पुणेरी जीवनशैलीवर शिक्कामोर्तब

$
0
0
देशातील विविध शहरांच्या जीवनशैली गुणवत्तेबाबत (क्वालिटी ऑफ लाइफ) बेंगळुरू येथील जनाग्रह या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणामध्ये पुण्याला दुसरा क्रमांक मिळाला आहे. या सर्वेक्षणात सुरतने पहिला क्रमांक पटकाविला असून, अहमदाबादला तिसरे स्थान मिळाले आहे.

पन्नास टक्के रिक्षांनाच ई-मीटर

$
0
0
इलेक्ट्रॉनिक मीटर बसविण्याची डेडलाइन संपण्यास वीस दिवसांचा अवधी राहिला असतानाही शहरातील ५० टक्केच रिक्षांना मीटर बसवले असल्याचे आढळून आले आहे.

सुधारणांचा वेग धीमा

$
0
0
....पुन्हा संतोष माने सारखे प्रकरण व्हायला नको, म्हणून स्वारगेट बसस्थानकावर योग्य त्या उपाययोजना करण्याचा प्रयत्न एसटी प्रशासनाकडून धिम्या गतीने होत असल्याचे समोर आले आहे.

संतोष मानेला झालेली शिक्षा योग्यच

$
0
0
एसटी महामंडळाच्या इतिहासात आतापर्यंत संतोष मानेने जे कृत्य केले तशी घटना झालेली नाही, त्याला झालेली शिक्षा योग्य असल्याचे मत अनेक ड्रायव्हर-कंडक्टर्सनी व्यक्त केले.

‘टीमवर्कमुळेच मानेला फाशी’

$
0
0
संतोष मानेने निष्पापांचे घेतलेले बळी ही अत्यंत दुर्देवी घटना होती. गुन्हेगार आणि कायद्याचे उल्लघंन करणा-यांना या निकालामुळे योग्य तो धडा मिळेल.

निर्विकार चेहरा अन् कोर्टात शांतता...

$
0
0
फाशीची शिक्षा सुनावत असतानाही पिंज-यात उभे राहिलेल्या संतोष मानेचा चेहरा निर्विकारच दिसत होता. संतोष मानेला कोणती शिक्षा सुनावली जाणार या उत्सुकतेपोटी कोर्टात या वेळी शांतता पसरली होती.

‘एमपीएससी’मध्ये आयटी सेल?

$
0
0
उमेदवारांच्या माहितीचा डेटा बॅक-अप, त्यांना वेबसाइटच्या माध्यमातून परीक्षांची दिली जाणारी माहिती आणि पुरविण्यात येणा-या सुविधा आदी बाबींसाठी गेल्या काही काळापासून खासगी कंपन्यांवर अवलंबून राहणारा महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) त्याबाबतीत लवकरच स्वयंपूर्ण होण्याची शक्यता आहे.

इंजिनीअरिंग ‘सीईटी’साठी पावणेतीन लाख अर्ज विक्री

$
0
0
इंजिनीअरिंग आणि फार्मसी पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी होणाऱ्या राज्याच्या एमटी-सीईटी या प्रवेश परीक्षेसाठी यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे ४० हजार अर्ज कमी येतील, अशी शक्यता आहे.

रिफेक्टरीच्या जेवणात सापडली पुन्हा अळी

$
0
0
पुणे विद्यापीठाच्या रिफेक्टरीमध्ये दुपारच्या जेवणात अळी निघाल्याची तक्रार सोमवारी विद्यार्थ्यांनी केली. यानंतर ‘रिफेक्टरीचा ठेकेदार बदलला असला, तरी त्याच्या कामाची गुणवत्ता सुधारलीच नाही,’ असा आरोप विद्यार्थ्यांकडून करण्यात आला.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images