Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

मराठीतील 'ई-बुक' बनताहेत कोकणातील खेड्यात

$
0
0
जगाच्या पाठीवर कोणत्याही भागामध्ये आता मराठी पुस्तक वाचणे शक्य झाले आहे ते ‘ई-बुक’मुळे. कम्पुटर आणि इंटरनेटमुळे जगभर पोहोचलेले हे साहित्य सध्या तयार होते आहे ते रत्नागिरी जिल्ह्यातील साखरपा या छोट्याशा गावांमध्ये.

आधार कार्डाशिवाय विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप नाही

$
0
0
राज्य तसेच केंद्र सरकारच्या वतीने दिल्या जाणाऱ्या स्कॉलरशिपची रक्कम थेट विद्यार्थ्याच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ताम्हिणीतील जमीनधारकांनो धास्तावून जाऊ नका

$
0
0
ताम्हिणीला वन्यजीव अभयारण्य जाहीर झाल्याने पर्यावरणप्रेमी सुखावले असले, तरी त्या भागातील जमीनधारकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

पुण्यातील तेरा पोलिसांना राष्ट्रपती पदक जाहीर

$
0
0
पुणे शहर पोलिस दल आणि इतर विभागांतील १३ पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट कामगिरीबद्दल राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात आले आहे.

बारामतीला जाणाऱ्या पाण्याचे काय?

$
0
0
मुख्यमंत्री पिण्यासाठी राखीव पाणी इंदापूर, बारामतीतील उसासाठी का सोडले जाते, याबद्दल बोलण्याचे धाडस का दाखवत नाहीत, असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उपस्थित केला आहे.

बिबट्याची भेदक नजर आठवतेय

$
0
0
गर्दीपासून पळण्यासाठी बिबट्याने माझ्यावरच झडप घातली. तो मान धरणार इतक्यात मी खाली वाकलो.. खांद्यावर त्याचा पंजा आदळला..

कन्याकुमारी आणि नागरकोईल एक्स्प्रेसच्या मार्गात बदल

$
0
0
मुंबई-कन्याकुमारी आणि मुंबई-नागरकोईल एक्स्प्रेसच्या मार्गामध्ये काही तांत्रिक कारणामुळे बदल करण्यात आला आहे.

पुण्याच्या पाण्यासाठी राजकारण्यांनी काय केले?

$
0
0
राजकारणी आणि प्रशासनाने पुण्याच्या पाण्याबाबत गेल्या १५ वर्षांत कोणती पावले उचलली याचे उत्तर द्यावे, असे आवाहन स्वयंसेवी संस्थांतर्फे करण्यात आले आहे.

लोणावळ्यात आढळले स्थलांतरित पक्षी

$
0
0
लोणावळ्यातील टाटा पॉवरच्या तलावामध्ये अम्यूर फाल्कन आणि पेरुग्रिन फाल्कन हे दोन पक्षी गेल्या महिन्यात आढळून आले.

राज्यातील नीचांकी तापमान पुण्यात

$
0
0
शहर आणि परिसरात शुक्रवारी थंडीचा जोर वाढला असून, पारा पुन्हा १० अंशांखाली घसरला आहे. राज्यातील नीचांकी ९.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद पुण्यातच झाली.

पुण्याच्या बदलाची 'ट्रान्झिशन फेझ'

$
0
0
गेल्या आठ-दहा वर्षांत शहर ‘ट्रान्झिशन फेझ’मधून जात आहे. त्यामुळे, नव्या बदलांविषयी, शहराच्या नव्या रुपाविषयी कुतूहल निर्माण होत आहे.

शरद पवार यांचा पुणेकरांना सल्ला

$
0
0
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या पाठोपाठ केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनीही ‘पुणेकरांनी पाणीवापराबाबत गांभीर्य बाळगले पाहिजे,’ असा सल्ला शुक्रवारी दिला.

शौर्य पुरस्कारांत मराठी ठसा

$
0
0
असामान्य शौर्य आणि उल्लेखनीय लष्करी सेवेसाठी देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांची प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला घोषणा करण्यात आली.

पुणेकरांवर पाणीपट्टी वाढीचे संकट?

$
0
0
महापालिका प्रशासनाने पाणीपट्टीमध्ये प्रति एक किलोलिटरमागे (एक हजार लिटर) दोन रुपयांनी वाढ करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.

खेड शिवापूर परिसरात वाहतुकीची कोंडी

$
0
0
सलग तीन दिवस मिळालेली सुट्टी आणि भोर, मांढरदेवी येथे पौर्णिमेनिमित्त दर्शनासाठी गेलेल्या भाविकांची गर्दी पुन्हा शहराकडे परतू लागल्याने रविवारी सायंकाळी पाचपासून खेड ‌शिवापूर परिसरात वाहतुकीची कोंडी झाली.

रस्त्यांच्या टेंडरना दबावतंत्राचे फाटे

$
0
0
शहराच्या विकासाचे भविष्य असा गाजावाजा करून मांडण्यात आलेली पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपची (पीपीपी) रस्तेविकास योजना आता वादाच्या भोव-यात सापडली आहे. या योजनेअंतर्गत शहराच्या ठराविक भागातीलच रस्ते करण्याचा घाट, तोही जादा रकमेच्या टेंडरने घालण्यात येत आहे. याला आक्षेप घेण्यात आला असून संपूर्ण शहराचा निधी ठराविक ‘माननीयां’चा भाग विकसित करण्यासाठी खर्च करायचा का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

दुचाकीस्वाराचा ट्रेलरच्या धडकेने मृत्यू

$
0
0
वडगाव बुद्रूक येथे अंत्यविधीसाठी निघालेल्या मुळशीतील माले या गावातील शिवसेना शाखा प्रमुखाचा चांदणी चौकात दुचाकीच्या अपघातात रविवारी सकाळी मृत्यू झाला. दुचाकीवरील आणखी एक जण जखमी झाले असून, जखमीवर उपचार सुरू आहेत.

बंटीला आयडेंटीप्रूफ पडले महागात

$
0
0
केरळ-कर्नाटक पोलिसांना चकवा देता-देता दमछाक झालेला देवेंद्रसिंग उर्फ बंटी चोर (वय ४१) रात्रभरासाठी पुण्यात आला होता. कोलकाता येथे जाण्यासाठी सकाळ उजाडण्याची वाट पाहणा-या बंटीच्या ड्रायव्हिंग लायसन्सनेच त्याचा घात केला आणि तो अलगद पोलिसांच्या जाळ्यात सापडला.

एसटीचे कर्मचारी करणार काळ्या फिती लावून काम

$
0
0
एसटी कर्मचा-यांना वाढीव महागाई भत्ता देण्यास प्रशासनाने नकार दिल्यामुळे राज्यभरातील एसटीचे कर्मचारी २८ जानेवारी (सोमवारी) रोजी काळ्या फिती लावून काम करणार असल्याचे महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेचे जनरल सेक्रेटरी हनुमंत ताटे यांनी कळवले आहे. यावेळी एसटीचे कर्मचारी बसडेपो बाहेर निदर्शने देखील करणार आहेत.

पोलिस चौकीत धूळीचे साम्राज्य

$
0
0
आमदार निलम गो-हे, तत्कालीन पोलिस आयुक्त मीरा बोरवणकर यांच्या साक्षीने सुरू झालेल्या डहाणूकर कॉलनीतील पोलिस चौकीचे उद्घाटन होऊन एक वर्ष उलटले, तरी या चौकीचे कामकाज अद्यापपर्यंत सुरू झालेले नाही. ही चौकी सुरू व्हावी यासाठी डहाणूकर कॉलनीतील नागरिकांनी ‘मटा’शी पत्रव्यवहार करून विनंती केली.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images