Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

शिक्षणहक्क धुडकावणा-या शाळांना ‘धडा’

$
0
0
अल्पसंख्याक शाळेचा अधिकृत दर्जा नसतानाही अल्पसंख्याक असल्याचे भासवून पालक-विद्यार्थ्यांची दिशाभूल केल्याबद्दल सेंट मेरीज शाळेला शिक्षण विभागाकडून नोटीस बजाविण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, शिक्षणहक्क कायद्यामधील २५ टक्के आरक्षणाची तरतूदही धुडकाविल्यासंदर्भात शाळेकडून स्पष्टीकरण मागविण्यात आले आहे.

बेकायदा बांधकामांविरुद्ध शनिवार-रविवारी बैठक

$
0
0
ग्रामीण भागात होणा-या बेकायदा बांधकामांवर निर्बंध आणण्यासाठी‌आणि बेकायदा बांधकामांचे धोरण ठरविण्यासाठी महसूल विभागाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली पाचवी विशेष बैठक येत्या पाच आणि सहा जानेवारीला होणार आहे.

हडपसर रेल्वे टर्मिनससाठी महिनाभरात सर्वेक्षण सुरू

$
0
0
पुणे स्टेशनवरील रेल्वेगाड्यांची वर्दळ कमी व्हावी, म्हणून हडपसरमध्ये रेल्वे टर्मिनसचे उभारण्यासाठी आवश्यक असणारे सर्वेक्षणाचे काम महिन्याभरात सुरू होणार आहे.

रात्रीचे राग ऐकण्याची अनोखी संधी

$
0
0
महाराष्ट्र टाइम्स व ‘व्हायोलिन अॅकेडमी’ आणि ‘सेंटर फॉर प्रमोशन ऑफ म्युझिक’तर्फे प्रस्तुत ‘स्वरझंकार’ महोत्सवाच्या तिकीटविक्रीला रसिकांचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे. ‘रात्रकालीन रागांची सायंकालीन मैफल’ या संकल्पनेद्वारे ११ ते १३ जानेवारी दरम्यान हा महोत्सव सादर होणार असल्याने रसिकांना रात्रीच्या रागांचा आस्वाद घेण्याची संधी मिळू शकणार आहे.

उद्वेगाचा ‘ऑनलाइन’ उद्रेक

$
0
0
दिल्ली येथील सामूहिक बलात्काराच्या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी देशभरात झालेली आंदोलने, सभांबरोबरच सोशल नेटवर्किंग साइट आणि ब्लॉगवरही अनेकांनी मोठ्या संख्येने परखड प्रतिक्रिया मांडल्या आहेत. विशेष म्हणजे प्रसिद्ध लेखिका रिटा बॅनर्जी यांनी www.causes.com या वेबसाइटवर उपलब्ध केलेल्या ऑनलाइन याचिकेत देशभरातील ७० हजार ६७१ लोक सहभागी झाले आहेत.

हेल्पलाइनलाच हवी ‘हेल्प’

$
0
0
संकटात सापडलेल्या महिलांच्या मदतीसाठी पोलिसांनी सुरू केलेल्या १०९१ या हेल्पलाइनलाच सध्या मदतीची गरज आहे. एकाच हेल्पलाइनचे २०१० आणि पुन्हा २०१२ असे दोन वेळा उद्घाटन करूनही हेल्पलाइन मात्र बहुतेक वेळा बंदच राहते आहे. त्यामुळे स्वयंसेवी संस्थांतर्फे चालविण्यात येत असलेल्या हेल्पलाइनचाच आधार महिलांना सध्या आहे.

अपघात रोखण्यासाठी महिन्याभरात कृती कार्यक्रम

$
0
0
‘एक्स्प्रेस वे’वरील सर्वच प्रकारच्या अपघातांना आळा घालण्यासाठी येत्या महिन्याभरात कृती कार्यक्रम ठरविण्याचा निर्धार सर्व कलावंत-तंत्रज्ञांच्या बैठकीत निश्चित करण्यात आला. मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे मंगळवारी सायंकाळी झालेल्या कलावंतांच्या बैठकीमध्ये त्याबाबतचा सविस्तर कार्यक्रम ठरविण्याबाबत चर्चा झाली.

सहा तोळे वजनाचे दागिने हिसकावले

$
0
0
बिबवेवाडी येथील पारिजातक सोसायटीसमोरील रस्त्यावरून मुलाच्या दुचाकीवर चाललेल्या महिलेच्या गळ्यातील सहा तोळे वजनाचे सोन्याचे दागिने हिसकावल्याचा प्रकार घडला आहे. बिबवेवाडी पोलिसांनी या प्रकरणी दुचाकीवरील दोघा आरोपींविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पर्यटनाला परवानगी

$
0
0
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील झालर भागात (बफर झोन) पर्यटनाला परवानगी देण्याचा निर्णय प्रकल्पाच्या सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला. या भागात पर्यटनसुलभ विकास करताना सत्तर टक्के स्थानिक नागरिकांना रोजगारात सामावून घेण्याचाही निर्णय झाला.

पोलिस अधिका-यांनो, महिलांचा मान राखा!

$
0
0
शहर व परिसरातील पोलिस अधिकाऱ्यांनी यापुढील काळात महिलांना चांगली वागणूक द्यावी आणि गुन्हेगारांना शिक्षा होईल याची दक्षता घ्यावी... ...अशा शब्दांत कानउघाडणी करीत पोलिस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी पोलिस अधिकारीवर्गासह समाजातील सर्व घटकांमधील उपस्थित मान्यवरांना बुधवारी शपथ दिली.

पोलिस लाइन पाण्यासाठी रस्त्यावर

$
0
0
नियमित आणि पुरेसा पाणी पुरवठा करावा, या मागणीसाठी शिवाजीनगर पोलिस वसाहतीतील रहिवाशांनी बुधवारी वसाहतीसमोरील रस्त्यावर रस्ता रोको आंदोलन केले. त्यात मोठ्या संख्येने रहिवाशी सहभागी झाल्याने जंगली महाराज रस्ता, घोले, रोड आणि मॉडर्न कॉलेजसमोरील रस्त्यावरील वाहतूक विस्कळित झाली होती.

दुबार प्रॉपर्टी टॅक्सची थकबाकी रद्द होणार

$
0
0
पुणे महापालिका पुणेकरांसाठी नववर्षारंभी खूशखबर देणार आहे. शहरात एकाच मालमत्तेची दोन वेळा नोंद झाली असेल (दुबार प्रॉपर्टी टॅक्स), तर त्यापैकी एका बिलाची थकबाकी कायमची रद्द करण्याची योजना महापालिकेने पहिल्यांदाच आखली आहे. त्यामुळे दुबार प्रॉपर्टी टॅक्सने हैराण झालेल्या नागरिकांची सुटका होणार आहे.

आरोपीचे वकीलपत्र घेण्यास वकिलांचा नकार

$
0
0
हडपसर येथील एका सहा वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या १८ वर्षीय तरुणाला बुधवारी लष्कर कोर्टात हजर करण्यात आले होते. त्याला दहा जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश कोर्टाने दिला. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. व्ही. मुगळीकर यांनी हा आदेश दिला.हडपसर पोलिसांनी या प्रकरणी अभिषेक सोमनाथ शिंदे (वय १८, रा. हडपसर) याला अटक केली आहे.

सावित्रीच्या लेकींचा दुमदुमला आव्वाज...

$
0
0
आव्वाज कुणाचा सावित्रीबाई फुलेंचा, एक दोन तीन चार सावित्रीबाईंचा जयजयकार, स्मारक आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं… अशा घोषणांनी बुधवारी ‘२५७, बुधवार पेठे’तील तात्याराव भिडे वाड्याचा परिसर दुमदुमला. निमित्त होते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीच्या पूर्वसंध्येचे आणि देशातील मुलींच्या पहिल्या शाळेला १६५ वर्षे पूर्ण झाल्याचे.

आता पक्षांतर्गत ‘फ्री-स्टाइल’

$
0
0
महापौर चषक आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेच्या आयोजनावरून निर्माण झालेल्या वादांना आता विविध पक्षांमधील अंतर्गत गटबाजीची जोड मिळाली आहे. पक्षाच्या भूमिकेच्या विरोधात मतदान करणारे भाजपचे सदस्य विष्णू हरिहर यांच्यावर शहराध्यक्ष विकास मठकरी यांनी नोटिशीचा बडगा उगारला आहे. तर दुसरीकडे काँग्रेसमध्येही कलमाडी गट आणि शिवरकर गटातील दुरावा यानिमित्ताने समोर आला आहे.

आणखी किती जीवांचा बळी जाणार?

$
0
0
पुणे-मुंबई ‘एक्स्प्रेस वे’ वरील दुभाजकाची उंची वाढवण्याचे काम तत्काळ हाती घ्यावे, यासाठी महामार्ग पोलिसांनी पुन्हा एक प्रस्ताव जिल्हा रस्ता सुरक्षा समितीकडे पाठवला आहे. या प्रस्तावाची दखल घेऊन रस्ते विकास महामंडळाने दुभाजकाची उंची वाढवण्याचे काम लवकर सुरू करण्याची मागणी महामार्ग पोलिसांकडून करण्यात आली आहे.

वाहतूक पोलिसांना खुले पत्र

$
0
0
सध्या राष्ट्रीय वाहतूक सुरक्षा सप्ताह सुरू आहे....त्यानिमित्त अखिल भारतीय ग्राहक पंचायत संघटनेचे सहसंघटक विलास लेले यांनी पुणे वाहतूक पोलिसांना उद्देशून लिहिलेले हे पत्र...

एक्स्प्रेस वेवर अपघातांचे सुरूच

$
0
0
मुंबई-पुणे ‘एक्स्प्रेस वे’वर मंगळवारी रात्री उशिरा आणि बुधवारी पहाटे झालेल्या तीन वेगवेगळ्या अपघातांत तीन ठार, तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. विरुद्ध दिशेने येणा-या वाहनांमुळे होणा-या अपघातांची मालिका सुरूच असून, त्यामध्ये चूक नसणाऱ्या वाहनचालकांसह प्रवाशांचा नाहक बळी जात आहे.

तुमचे संरक्षण तुम्हीच करा!

$
0
0
‘गुन्हेगारांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी तुम्हीच आता मिरची पूड, चाकू किंवा बेशुद्ध पाडण्याचा स्प्रेदेखील जवळ ठेवा, वेळ आली तर गुन्हेगाराला जखमीही करा, मी भाऊ म्हणून तुमच्या पाठीशी उभा आहे,’ असा कानमंत्र पुणे पोलिस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी महिलांना दिला आहे.

निधीवर कारभा-यांची मस्ती

$
0
0
विकासकामांना कात्री आणि नियमांना बगल देऊन आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धा भरविण्याचा कारभा-यांचा अट्टहास महापालिकेत राष्ट्रवादी वगळता सर्वच पक्षांच्या रोषाचा विषय ठरला आहे. या स्पर्धेच्या संयोजनाबाबत अनेक त्रुटी समोर आल्या आहेत.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images