Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

तारीख पे तारीख...

$
0
0
पुणे विद्यापीठाची कुलगुरू निवड प्रक्रिया मुंबई हायकोर्टात न्यायप्रविष्ट होऊन महिना उलटल्यावरही विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे (यूजीसी) अद्याप प्रतिज्ञापत्रच सादर करण्यात आलेले नाही. परिणामी, मंगळवारी या संदर्भातील जनहित याचिकेवरील सुनावणी आणखी आठवड्याने पुढे ढकलण्यात आली. आता २१ फेब्रुवारीला पुढील सुनावणी होणार आहे.

'मृत्युच्या तांडवाचा' आणखी एक बळी

$
0
0
एसटीचा माथेफिरू बसचालक संतोष माने याने केलेल्या अपघातात जखमी झालेल्या चांगदेव भांडवलकर (वय ५०) यांचे सोमवारी संध्याकाळी निधन झाले. त्यामुळे एसटी अपघातात मरण पावलेल्यांची संख्या नऊ झाली आहे.

'अवघड' पेपरमधून शिक्षकांची सुटका!

$
0
0
दहा वर्षे सेवा झालेल्या शिक्षकांना पीएचडी प्रवेश प्रक्रियेत पहिल्या पेपरमधून सूट देण्याचा निर्णय पुणे विद्यापीठातर्फे घेण्यात आला आहे. शिक्षकांसाठी सरसकट प्रवेश प्रक्रिया रद्द करत थेट पीएचडी प्रवेश देण्याची मागणी मात्र फेटाळण्यात आली आहे.

जय बाबा 'व्हॅलेंटाइन'

$
0
0
कुठे दिली जात होती गुलाबाची फुले... कुठेतरी घेतला जात होता हातात 'तो' नाजूक हात... कुठे केली जात होती एकमेकांची हटाई अन् चेष्टा, तर कुठे दोस्तांच्या मिठीमध्ये दिल्या जात होत्या शुभेच्छा- 'बोलो, व्हॅलेंटाईन बाबा की जय!'

कासव महोत्सव येत्या रविवापासून

$
0
0
'व्हिलेज ऑफ टर्टल्स' अशी ओळख असलेल्या वेळास गावातील कासव संरक्षण मोहिमेने दहाव्या वर्षात पर्दापण केले आहे. सह्यादी निसर्ग मित्र संस्थेतफेर् राबविण्यात येत असलेल्या या मोहिमेतून आत्तापर्यंत ३० हजारांहून अधिक कासवांच्या पिल्लांना समुदात सोडण्यात यश मिळाले आहे.

तुकाराम गाथा पुन्हा तरंगणार!

$
0
0
पाण्याच्या हौदात पडलेले पुस्तकाचे पान तळाला जाण्याऐवजी तरंगायला लागले तर... कल्पना अशक्यप्राय असली, तरी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या गाथेतील, त्यांच्या स्वहस्ताक्षरातील 'भिजकी वही'तील एक पान ही किमया करू शकणार आहे.

पदवीच्या बरोबरच 'व्हॅल्यू अॅडिशन' हवीच

$
0
0
'माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात नोकऱ्यांची उपलब्धता पुष्कळ आहे. मात्र, त्याच जोडीने इच्छुकांचीही संख्या खूप आहे. त्यामुळे नोकरी मिळवण्यासाठी आपल्याला वेगळे ठरणे आवश्यक असून, त्यासाठी पदवीच्या जोडीने व्हॅल्यू अॅडिशन गरजेची आहे,' असे मत आयटी तज्ज्ञ डॉ. दीपक शिकारपूर यांनी मंगळवारी येथे व्यक्त केले.

लाडूची रेसिपी शिका वर्गात

$
0
0
लाडू कसे बनवायचे, चिवड्याचा रंग कसा हवा, मिठाईसाठी कच्चा माल कसा निवडायचा इथपासून ते लाडू, पेढ्यात किती कॅलरीज, प्रोटिन्स आहेत याचे धडे चक्क चितळे बंधू मिठाईवाले यांच्याकडूनच विद्यार्थ्यांना मिळाले....निमित्त होते 'मिठाई मेकिंग' कोर्सच्या उद्घाटनाचे.

पोलिसाकडूनच बलात्कार

$
0
0
लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिला खाजगी जबरदस्तीने गर्भपात करायला लावणाऱ्या भीमा लोंढे या पोलिस शिपायाला सासवड येथील प्रथम वर्ग कोर्टाचे न्यायाधीश मनोद चोकले यांनी दोन दिवसांची पोलिस कोठडी ठोठावली.

मंगळसूत्र लांबविले

$
0
0
रविवार पेठेत दुचाकीवरील महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावल्याचा प्रकार मंगळवारी मध्यरात्री घडला. या प्रकरणी खडक पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महापौर निधी घोटाळ्याबाबत याचिका

$
0
0
महापौर फंडातील गैरव्यवहार प्रकरणी मुंबई हायकोर्टात याचिका करण्यात आली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर क्रीडा प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेंद धावडे यांनी ही याचिका सादर केली असून यामध्ये महापौर मोहनसिंग राजपाल यांच्यासह राज्य सरकार, महापालिका आयुक्तांनाही प्रतिवादी करण्यात आले आहे.

नऊ कॉलेजेस अंतिम फेरीत

$
0
0
एकूण ४४ संघांच्या स्पधेर्मधून फिरोदिया करंडकाच्या अंतिम नवात कोण बाजी मारणार, याची उत्सुकता आता शमली आहे. १३ फेब्रुवारीपासून रंगलेल्या प्राथमिक फेरीचे निकाल काल, बुधवारी जाहीर करण्यात आले.

काँगेसची सत्तेकडे वाटचाल

$
0
0
सांगली जिल्हा परिषदेतील आघाडीची सत्ता उलथवून एकहाती वर्चस्व मिळवणाऱ्या राष्ट्रवादीला काँगेसने कोल्हापुरात दणका दिला. शाहू आघाडी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पाठिंब्यासह सर्वाधिक जागा जिंकून काँगेसने या जिल्हा परिषदेवर विजय मिळवला.

हुश्श...अखेर सिट लागली

$
0
0
एकीकडे हजारो मतांनी विजय नोंदवले जात असताना काही घासून झालेल्या लढतींमुळे मतमोजणीतील उत्कंठावर्धक क्षण केंदांवर अनुभवता आहे.

साता-यात घड्याळाचा गजर

$
0
0
सातारा जिल्हा परिषदेवर पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसने आपला झेंडा फडकला असून मागील निवडणूकीत काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या जागाही खेचून घेतल्या आहेत.

मनसे ठरला 'टफ' प्रतिस्पर्धी

$
0
0
पारंपरिक बालेकिल्ल्यामध्ये बंडखोरी आणि मनसेच्या आव्हानामुळे युतीच्या जागा घटल्या आणि उमेदवारांचे मताधिक्यही कमी झाले. मात्र, त्याचवेळी 'मनसे'ने सर्वाधिक मताधिक्य मिळवत युतीसमोर आव्हान निर्माण केले.

पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादीची एकहाती सत्ता

$
0
0
पुणे जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच झेंडा फडकला असून जिल्ह्यात राष्ट्रवादीचे वर्चस्व असल्याचे पुन्हा एकदा सिद्घ झाले आहे. राष्ट्रवादी हा सर्वाधिक जागा मिळविणारा पक्ष ठरला असला तरी त्यांच्या जागा मात्र कमी झाल्या आहेत.

माननीय... आता घरी बसा!

$
0
0
वर्षानुवषेर् सत्ता उपभोगल्यानंतर मतदारांनी जागा दाखविल्याने अनेक विद्यमानांना यंदाच्या निवडणुकीनंतर घरी बसावे लागणार आहे.

पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीचं वर्चस्व

$
0
0
सांगली, सातारा, सोलापूर, पुणे आणि अहमदनगरमध्ये जोरदार मुसंडी मारून राष्ट्रवादीनं पश्चिम महाराष्ट्रात आपल्या घड्याळाचा जोरदार गजर केला आहे.

सांगलीत राष्ट्रवादीचे 'स्व'राज्य!

$
0
0
बहुमताचा आकडा नसल्याने गेल्या वेळी काँगेसला ताटातला वाटा द्याव्या लागणाऱ्या राष्ट्रवादी काँगेसने यंदा मात्र स्पष्ट बहुमत मिळवत सांगली जिल्हापरिषद काबीज केली.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images