Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

‘एटीएम’ सेंटरमधील एसी चोरला

$
0
0
वानवडी येथे ओरिएन्टल बँक ऑफ कॉर्मसच्या ‘एटीएम’ सेंटरमधील ‘एसी’ चोरल्याचा प्रकार गेल्या आठवड्यात घडला. या प्रकरणी वानवडी पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. हर्षा नायडू (वय ३६, रा. जंगली महाराज रोड) यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

विज्ञान संशोधनाची मानसिकता रुजलेली नाही

$
0
0
‘भारतीय समाजात विज्ञान क्षेत्रातील संशोधनासाठी आवश्यक असलेली मानसिकता रुजलेली नाही,’ असे मत ज्येष्ठ शास्त्रज्ञ भारतरत्न डॉ. सीएनआर राव यांनी शुक्रवारी व्यक्त केले. ‘जगाच्या विज्ञान स्पर्धेत टिकायचे असेल, तर थांबून चालणार नाही.

‘सुकन्या समृद्धी’चे पोस्टात खाते सुरू

$
0
0
मुलींचे शिक्षण आणि विवाहासाठी निधीची व्यवस्था करण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या ‘सुकन्या समृद्धी’ या योजनेअंतर्गत खाते उघडण्यास टपाल विभागाकडून सुरुवात करण्यात आली आहे. या योजनेनुसार दोन डिसेंबर २००३ नंतर जन्मलेल्या मुलींचे खाते टपाल कार्यालयांमध्ये उघडता येणार आहे.

पालिकेची ‘अभय योजना’?

$
0
0
शहरातील अधिकाधिक मिळकत धारकांनी प्रॉपर्टी टॅक्स भरावा यासाठी मिळकतकर अभय योजना राबविण्याचा विचार पालिका प्रशासनाने सुरू केला आहे.

‘१७ नंबर’ : उद्दिष्टालाच हरताळ

$
0
0
अकरावी- बारावीचे वर्ग सोयीस्कररीत्या पूर्ण करण्यासाठी क्लासेस आणि कॉलेज संगनमताने विद्यार्थी आणि पालकांची लूट करीत आहेत.

‘BOT’ युनिपोलला बेकायदा मुदतवाढ

$
0
0
शहराच्या विविध भागांमध्ये बांधा, वापरा, हस्तांतरित करा (बीओटी) या तत्त्वावर उभारण्यात आलेल्या युनिपोलची मुदत संपल्यानंतरही राजकीय वरदहस्तामुळेच त्याला बेकायदा मुदतवाढ देण्यात आली असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे यांनी शनिवारी केला.

बोगस डॉक्टरवर पाषाणमध्ये कारवाई

$
0
0
वैद्यकीय व्यवसाय परिषदेकडे व्यवसायाची नोंदणी न करताच आयुर्वेदाद्वारे औषधोपचार करणाऱ्या औंधमधील बोगस डॉक्टरच्या विरोधात आरोग्य विभागाने कारवाई केली. चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात याबाबात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आतापर्यंत पंधरा डॉक्टरांवर कारवाई झाली आहे.

अच्छे दिन गेले कोठे ?

$
0
0
दुष्काळी परिस्थिती आणि शेतीमालाला भाव नसल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात उभे राहिलेले अश्रू केंद्र आणि राज्य सरकारला दिसत नाहीत..., जीवनमरणाचे अनेक प्रश्न सोडून घरवापसी-लव्ह जिहाद यासारखे विषय पेटविले जातात...

पीएमपी प्रवासी दिनाला तक्रारींचा पाऊस

$
0
0
पीएमपीच्या बसची संख्या वाढवा..., मार्गांची फेररचना करा..., नवीन मार्ग सुरू करा... यासारख्या अनेक सूचनांचा पाऊस शनिवारी प्रवासी दिनानिमित्त पीएमपीच्या डेपो आणि बसस्थानकांवर पडला.

संगणकीकरण : तलाठ्यांचा पुढाकार

$
0
0
‘सातबारा’च्या संगणकीकरणाला तलाठ्यांचा विरोध नाही. उलटपक्षी तलाठ्यांनी स्वखर्चाने लॅपटॉप घेऊन हे काम करण्यात पुढाकार घेतला आहे,’ असे स्पष्टीकरण महाराष्ट्र राज्य तलाठी संघाचे अध्यक्ष उत्तम चोरघे-पाटील यांनी दिले आहे.

अल्पवयीन मुलांकडून लूटमार

$
0
0
कात्रज-कोंढवा रोडवर खान पेट्रोलपंपाजवळ बुधवारी मध्यरात्री तिघा अल्पवयीन मुलांसह चौघांनी ट्रक चालकाला लुटण्याचा प्रकार घडला. गतीरोधकामुळे ट्रकचा वेग कमी झाल्याचा फायदा घेऊन ट्रक चालकाला लुटण्यात आले.

एन्ड्युरो-३चा फ्लॅग ऑफ

$
0
0
सायकल, हेल्मेट आणि सॅकसह सज्ज असणारे शिलेदार, स्पर्धा सुरू होण्याची लगबग, विविध वयोगटांचा उत्साही सहभाग अशा जल्लोषपूर्ण वातावरणात शनिवारी सकाळी ‘एन्ड्युरो-३’ या साहसी स्पर्धेचा फ्लॅग ऑफ झाला.

३ कुख्यात गुन्हेगार गजाआड

$
0
0
कुख्यात गुन्हेगार श्वेतांग उर्फ श्वेत्या निकाळजे याच्यासह तिघांना पुणे पोलिसाच्या गुन्हे शाखेच्या युनिट एकाच्या पोलिसांनी गजाआड केले आहे. त्यांच्याकडून दोन पिस्तुले आणि तीन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

गैरप्रकार रोखण्यात बोर्ड ‘नापास’

$
0
0
बोर्डाच्या परीक्षांमध्ये १७ नंबरच्या अर्जाचा गैरवापर शिक्षण खात्यासाठी नवा नसल्याचे धक्कादायक वास्तव आता समोर येत आहे. खासगी क्लासचालक, कॉलेजमधील प्राध्यापक, प्राचार्य आणि वेळप्रसंगी पालक वर्गही संगनमताने हा गैरवापर करत आहे.

‘आरटीई’चे वेळापत्रक जाहीर

$
0
0
शिक्षणहक्क कायद्यांतर्गत २५ टक्के आरक्षित जागांवरील ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेचे वेळापत्रक राज्य प्राथमिक शिक्षण संचालनालयाने शनिवारी जाहीर केले. यंदा राज्यातील आठ जिल्हा मुख्यालयांमध्ये ही प्रक्रिया राबविण्यासाठी संचालनालयाने नियोजन केले असून, त्याची सुरुवात नाशिक महापालिका आणि पनवेल तालुक्यातील शाळांपासून होणार आहे.

विकास आराखड्यातील डीसी रुल्समध्ये बदल?

$
0
0
केंद्र सरकारच्या सुधारित भूसंपादन कायद्यानुसार पालिकेच्या प्रारूप विकास आराखड्यातील (डीपी) विकास नियंत्रण नियमावलीत (डीसी रूल्स) बदल करण्याचे संकेत पालिका प्रशासनाने शनिवारी दिले.

कुळवहिवाटदार झाले मालक

$
0
0
कुळवहिवाटीचे प्रमाणपत्र मिळून दहा वर्षे झालेल्या शेतकऱ्यांना सुमारे दीड हजार एकर जमिनीची मालकी देण्यात आली आहे. कुळांकडे अशी वहिवाटीची शेकडो एकर जमीन असल्याने त्यांच्या सातबारा उताऱ्यांवरील ‘नियंत्रित सत्ता’ प्रकाराची नोंद कमी करण्याच्या कामाला गती देण्याचे आदेश सर्व तहसीलदारांना देण्यात आले आहेत.

ससूनमध्ये ‘रेबीज’ लसीचा तुटवडा

$
0
0
कुत्रा चावल्यानंतर देण्यात येणाऱ्या ‘रेबीज’ लसीच्या उत्पादनासाठी कच्चा माल उपलब्ध नसल्याने शहरात ससून हॉस्पिटलमध्ये तीन महिन्यांपासून लसीचा तुटवडा निर्माण झाला आहे. परिणामी, लहान मुलांसाठीच्या लसीचा काही प्रमाणात साठा वगळता ससूनसह पालिकेच्या दवाखान्यातही लस उपलब्ध नसल्याने गैरसोय होत आहे.

मूल्यांकनासाठी अर्ज करण्यास मुदतवाढ

$
0
0
मूल्यांकन करून घेण्यासाठी नॅशनल अॅक्रेडिटेशन अँड असेसमेंट कौन्सिलकडे (नॅक) अर्ज करण्यास देशातील शिक्षण संस्थांना विद्यापीठ अनुदान आयोगाकडून (यूजीसी) मुदतवाढ देण्यात आली आहे. नव्या मुदतीनुसार, येत्या ३१ डिसेंबरपर्यंत संस्थांना ‘नॅक’कडे मूल्यांकनासाठी अर्ज करता येऊ शकेल.

BJP ला पर्याय म्हणून NCP ने सज्ज राहावे

$
0
0
‘देशभरात पाळेमुळे असलेला काँग्रेस पक्ष भाजपला पर्याय देण्यात कमी पडतो आहे, अशा काळात ही पोकळी भरून काढण्याचे काम करण्यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सज्ज व्हावे,’ असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी केले.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images