Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

‘मेक इन महाराष्ट्र’प्रभावी राबवा

$
0
0
‘देशाचा आर्थिक विकास अधिक वेगाने होण्यासाठी महाराष्ट्राच्या विकासाची गती त्यापेक्षा अधिक असायला हवी. देशाच्या आर्थिक विकासाचे आठ टक्क्यांचे उद्दिष्ट गाठण्यासाठी राज्याचा आर्थिक विकास दहा टक्के दराने होणे आवश्यक आहे.

‘सर्कस व्यवसाय आला धोक्यात’

$
0
0
भारतात एकेकाळी तीनशेच्या घरात सर्कशी होत्या. मात्र, गेल्या काही वर्षांत सर्कसमध्ये प्राण्यांचा वापर करण्यावर बंधने आल्याने अनेक सर्कशींना उतरती कळा लागली. आता केवळ वीस ते बावीस सर्कशी कार्यरत आहेत.

विषारी वायूमुळे तरुणाचा मृत्यू

$
0
0
जलवाहिनी तपासण्यासाठी आठ फूट खोल चेंबरमध्ये उतरलेल्या तरुणाचा विषारी वायूमुळे गुदमरून मृत्यू झाल्याची घटना रास्ता पेठेतील ताराचंद हॉस्पिटल येथे मंगळवारी घडली. गुंडप्पा चंदीगुरप्पा मंदिरके (वय अंदाजे ३० ते ३५, रा. हडपसर) असे तरुणाचे नाव आहे.

सिंहगडाचे सेफ्टी ऑडिटच नाही

$
0
0
ऐतिहासिक ठिकाणाबरोबरच ‘वन डे पिकनिक स्पॉट’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या सिंहगडावर सुट्टीच्यादिवशी बारा ते पंधरा हजार पर्यटकांची भटकंती असताना आजपर्यंत या किल्ल्याचे सुरक्षा ऑडिट झालेले नाही.

‘कॅशलेस’ अजूनही ‘हेल्पलेस’

$
0
0
स्थानिक खासदारांपासून ते अगदी केंद्रीय पर्यावरणमंत्र्यांपर्यंत, अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यापासून ते विमा नियामक प्राधिकरणाच्या (इर्डा) अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांच्या पातळीवर ‘कॅशलेस’च्या तिढ्यावर केवळ चर्चाच खूप झाली.

अनकॉमन मॅन!

$
0
0
दररोजच्या जगण्याचाच भाग असलेल्या अडचणींशी पुन्हा सामान्यांचीच पुनर्भेट घालून देणारी...सोशिकांना आपल्याच त्रासावर हसवणारी...बेनाम गावातील समस्या थेट दूर दिल्लीच्या राज्यशकटापर्यंत पोहोचवणारी... नळावरील कुजबुजीला-लोकलमधील चर्चेला-नवराबायकोच्या दिवाणखान्यातील संवादाला देशाचे जनमत घडवण्याची शक्ती असणारी भावरेषा सोमवारी हरपली.

प्रदूषणामुळे कोंडतो लिव्हरचा श्वास

$
0
0
रस्त्यावरच्या दिवसभरच्या वायू प्रदूषणामुळे नकळतपणे श्वासावाटे जाणाऱ्या धुराचा फुफ्फुसावर परिणाम होऊन ‘लिव्हर’चाही श्वास कोंडला जात असल्याची माहिती पुढे आली आहे. परिणामी, श्वास कोंडला गेल्याने जीव धोक्यात येऊ शकतो, अशी भीती वैद्यक तज्ज्ञांनी व्यक्त केली.

नोंदणीस मुदत; तरी सिलिंडर नाकारले

$
0
0
गॅस सिलिंडरचे अनुदान थेट बँक खात्यात जमा करण्याच्या योजनेमध्ये (डीबीटीएल) नोंदणी करण्यासाठी अजून दोन महिने मुदत असतानाही शहर, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यातील शेकडो ग्राहकांना सिलिंडर नाकारण्याचे प्रकार सुरू झाल्याच्या तक्रारी आहेत.

ताल, लय, स्वरांचा ‘गान’महोत्सव

$
0
0
अभिजात शास्त्रीय संगीताचे विविध पैलू उलगडणाऱ्या अन् गायन-वादनाचा सुरेल संगम असलेल्या गानसरस्वती संगीत महोत्सवाला आज (शुक्रवार)पासून महालक्ष्मी लॉन्स येथे सुरुवात होणार आहे.

मनपाने केली ४२ लाखांची उधळपट्टी

$
0
0
सहकारनगर भागातील जागा ताब्यात नसतानाही महापालिकेने लाखो रुपये खर्च करून त्यावर फुलपाखरू उद्यान उभारल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पालिकेने येथे ४२ लाख रुपये खर्च केले आहे.

‘स्वाइन फ्लू’ने ज्येष्ठ महिलेचा मृत्यू

$
0
0
स्वाइन फ्लूच्या संसर्गामुळे शुक्रवार पेठेतील एका ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झाला. संसर्गाने बळी गेलेल्या पेशंटची संख्या नऊवर पोहोचली आहे. आणखी चार पेशंटची प्रकृती हॉस्पिटलमध्ये चिंताजनक आहे.

‘संविद्या’तर्फे उद्या चर्चासत्र

$
0
0
संविद्या सांस्कृतिक अध्यासन या संस्थेतर्फे महाराष्ट्र राज्य पुरातत्त्व आणि संग्रहालये विभागाचे निवृत्त संचालक डॉ. अ. प्र. जामखेडकर यांच्या गौरव ग्रंथाचे प्रकाशन होणार आहे.

डॉ. अभय व राणी बंग यांना डी. लिट.

$
0
0
‘सर्च’च्या माध्यमातून गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात उल्लेखनीय सामाजिक कार्य करणाऱ्या डॉ. अभय आणि राणी बंग यांना टिळक महाराष्ट्र विद्यापीठातर्फे डी. लिट. पदवी देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

घरफोडीच्या चार गुन्ह्यांत सात महिन्यांची शिक्षा

$
0
0
हिंजवडी परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी घरफोड्या करून लॅपटॉप व रोकड चोरी करणाऱ्याला वेगवेगळ्या चार गुन्ह्यांत सात महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. गेले सात महिने तुरुंगात असलेल्या संबंधित आरोपीने गुन्हा कबुल केल्यामुळे त्याची सुटका करण्यात आली.

‘राष्ट्रवादी’चे राज्यस्तरीय संमेलन

$
0
0
लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत जोरदार फटका बसल्यानंतर पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन दिवसीय राज्यस्तरीय संमेलन पुण्यात होणार आहे.

बोगस डॉक्टरांवर नोटिशीऐवजी थेट कारवाई

$
0
0
शहरातील वाढत्या बोगस डॉक्टरांना आता नोटीस देण्याऐवजी त्यांच्यावर थेट कारवाई करण्याचा महापालिकेच्या आरोग्य विभागाने निर्णय घेतला. तसेच, अशा डॉक्टरासंदर्भात तक्रार करता यावी याकरिता टोल फ्री क्रमांक कार्यान्वित करण्यात येणार आहे.

घोळात घोळ कारभारात पुणेकरांचे हित वाऱ्यावर

$
0
0
महापलिकेचे आर्थिक वर्षे संपण्यास अवघे दोन महिने शिल्लक राहिल्याने बजेटमधील उपलब्ध निध‌ी संपविण्यासाठी विविध प्रकारची खरेदी करण्याचा सपाटा महापालिकेतील स्थायी समितीने लावला आहे.

डॉ. अवचट, मनोहर, फरांदे, प्रभावळकर यांना ‘जीवनसाधना’

$
0
0
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे देण्यात येणारा ‘जीवनसाधना गौरव पुरस्कार’ यंदा ज्येष्ठ साहित्यिक डॉ. अनिल अवचट, ज्येष्ठ समीक्षक यशवंत मनोहर, विधान परिषदेचे माजी सभापती प्रा. ना. स. फरांदे, ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर, सामाजिक कार्यकर्त्या नीलिमा मिश्रा, सिंधुताई विखे पाटील आणि बेबीलालजी संचेती यांना जाहीर झाला आहे.

विद्यापीठ आवारातील बांधकाम नियमानुसारच

$
0
0
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारातील इमारतींचे सर्व बांधकाम नियमांनुसारच झाल्याची स्पष्ट भूमिका कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी मांडली. त्याचप्रमाणे मालमत्ता करही वेळोवेळी भरला जात असल्याचेही त्यांनी सांगितले.

मिरची पूड टाकून ज्येष्ठ नागरिकाला लुटले

$
0
0
सहकारनगर येथील ट्रेझर पार्कसमोरील बंगल्यात दुचाकी पार्क करत असलेल्या ६५ वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकाच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकत त्यांना लुटल्याचा प्रकार गुरुवारी रात्री घडला. या दुचाकीत ५६ हजार रुपयांची रोकड होती.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images