Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

एफसी रोडने घेतला मोकळा श्वास

$
0
0
शहरातील अतिक्रमणांनी व्यापलेले संपूर्ण रस्ते आणि फूटपाथ मोकळे करण्यासाठी पालिकेने मंगळवारी सकाळपासूनच शहरात ठिकठिकाणी कारवाई केली. फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावर फूटपाथवरील पथारी व्यावसायिक व फेरीवाल्यांसह प्रसिद्ध हॉटेल्सवरही अतिक्रमण कारवाईचा हातोडा फिरला.

महापालिकेचा आज बजेट आराखडा

$
0
0
मिळकतकर, एलबीटीपासून ते बांधकाम शुल्क आणि अनुदानापर्यंत घसरलेला उत्पन्नाचा टक्का, पायाभूत सुविधांसह शहरातील प्रकल्पांवरील वाढता खर्च, नव्या गावांच्या समावेशामुळे वाढणारा संभाव्य ताण आणि एलबीटी बंद झाल्याने पालिकेच्या महसुलात पडणारा मोठा खड्डा...

मिळकतकराचे उत्पन्नही ‘उणे’

$
0
0
आर्थिक वर्ष संपण्यास जेमतेम दोन महिने राहिले असताना, स्थानिक संस्था करातून (एलबीटी) अपेक्षित धरलेले उद्दिष्ट गाठण्यात पालिकेला अपयश येणार असल्याचे स्पष्ट होत असतानाच, मिळकतकराची उद्दिष्टपूर्ती करणेही पालिकेच्या आवाक्याबाहेर असल्याचे स्पष्ट झाले आहे.

LBT कारवाईच्या प्रस्तावांना ‘रेड सिग्नल’

$
0
0
राज्यातील सत्तातरानंतर स्थानिक संस्था कराच्या (एलबीटी) उत्पन्नात वेगाने घट होत असताना, एलबीटी चुकविणाऱ्या व्यावसायिकांविरोधात कारवाई करण्याच्या तब्बल सत्तरहून अधिक प्रस्तावांना राज्य सरकारने ‘रेड सिग्नल’ दाखविला आहे.

सतीश शेट्टींचे मारेकरी ५ वर्षांनंतरही मोकाट

$
0
0
माहिती अधिकार कार्यकर्ते सतीश शेट्टी यांच्या हत्येला मंगळवारी (१३ जानेवारी) पाच वर्षे पूर्ण झाली. पण याचा तपास करणाऱ्या केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या लाच लुचपत प्रतिबंधक पुणे शाखेला अद्याप मारेकऱ्यांचा शोध लावण्यात यश आलेले नाही.

८ लाख पुणेकरांना ‘कचऱ्याची शिस्त’!

$
0
0
पुण्याची कचराकोंडीतून सुटका करण्यासाठी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मध्यस्थी करावी लागली असतानाच पुणेकरांनी या कोंडीवर मार्ग शोधण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

अजून काही दिवस कुडकुडण्याचे!

$
0
0
राज्यातील थंडीच्या लाटेचा प्रभाव पुढील काही दिवस कायम राहणार असून, काही शहरातील तापमान अजून घट होणार आहे. या लाटेमुळे मंगळवारी राज्यातील प्रमुख शहरांपैकी तेरा शहरांमध्ये पारा १० अंशांच्या खाली नोंदविला गेला.

कुटुंबाचा विकास महिलांमुळेच

$
0
0
पुरुष हुशार असतील पण महिला ही शहाणी असते. भावना आणि बुद्धीचा उत्तम संगम साधून ती कोणताही निर्णय घेते. त्यामुळेच कुटुंबाच्या सर्वांगीण विकासाध्ये महिलांचा सर्वात मोठा वाटा असतो.

बेकायदा पाणी कनेक्शनवर कारवाई

$
0
0
एनडीए रोडवरील धनिकांच्या फार्म हाउससाठी पाषाणच्या लष्करी संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या (आर अँड डी) पाइपलाइनमधून घेण्यात आलेली बेकायदा पाणी कनेक्शन तोडण्यात आली आहेत.

बकोरियांची बदली आणि स्थगितीही?

$
0
0
महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांची मंगळवारी सायंकाळी तडकाफडकी बदली करण्यात आली; पण त्यामुळे सत्ताधाऱ्यांविरोधात रोष वाढण्याची शक्यता असल्याचे लक्षात येताच रात्री उशिरा त्यांच्या बदलीला सरकारने स्थगिती दिल्याचे समजते.

अति घाई…खरंच संकटात जाई!

$
0
0
‘एक्स्प्रेस वे’वर गाडी चालवताना झोप किंवा थकवा येण्यामुळे गेल्या दोन वर्षांत १०८ अपघात झाले आहेत. त्याशिवाय अतिवेगाने तसेच ‘स्पीडलिमिट’ ओलांडल्यामुळे अनुक्रमे ६५ आणि ४८ अपघात झाले आहेत.

साहित्यिक रंगविणार ‘मटा मैफल’

$
0
0
प्रा. द. भि. कुलकर्णी, डॉ. सदानंद मोरे, ह. मो. मराठे, भानू काळे, अश्विनी धोंगडे, राजन खान, मनोहर सोनवणे, प्रा. मनोहर जाधव, संजय भास्कर जोशी, प्रा. रेखा इनामदार साने, संजीवनी बोकील, प्रा. मिलिंद जोशी, डॉ. प्रदीप आवटे, प्रदीप निफाडकर….

‘भाईगिरी’चे आकर्षण चिंताजनक

$
0
0
पुणे शहरात गेल्या आठवड्यात एकापाठोपाठ तीन खून झाले. या तिन्ही खुनांमध्ये अल्पवयीन मुलांचा तसेच युवकांचा असलेला सहभाग चिंताजनक आहे. अल्पवयीन मुलांना गुन्हेगारीविषयी वाटणारे आकर्षण धोकादायक आहे. यासाठी पोलिस, विविध सेवाभावी संस्था तसेच समाजातील विविध घटकांनी एकत्रितरित्या प्रयत्न गरजेचे आहेत.

‘आप’ करणार PMP चे सर्वेक्षण

$
0
0
पीएमपीच्या असुविधांबाबत आंदोलने, टीका केलेल्या आम आदमी पक्षाने (आप) पीएमपीच्या महत्त्वाच्या बस मार्गाचे सर्वेक्षण करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. १५ जानेवारी ते २० फेब्रुवारी या कालावधीमध्ये हे सर्वेक्षण केले जाणार आहे.

ऑर्डनन्स फॅक्टरीचे प्रश्न सोडवणार

$
0
0
देशातील ऑर्डनन्स फॅक्टीतील कामगारांचे आणि त्यांच्याशी सलग्न असलेले प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे अश्वासन, संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी दिले असल्याची माहिती भारतीय प्रतिरक्षा मजदूर संघाच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकाद्वारे कळवली आहे.

पोटच्या मुलांवर अत्याचार करणारा अटकेत

$
0
0
पोटच्या अल्पवयीन मुलीसह मुलावर अत्याचार करणाऱ्या ​वडिलांना शहर पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या सहा महिन्यांपासून जिवे मारण्याची धमकी देत हा प्रकार पिंपरी-चिंचवड शहरातील एका ठिकाणी सुरू होता.

ईव्हीएम मशिन बदलली

$
0
0
खडकी कँटोन्मेंट बोर्डाच्या वॉर्ड क्रमांक तीनमधील ईव्हीएम मशिन बदलली असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे उमेदवार ज्ञानेश्वर यादव यांनी केला आहे. त्याबाबतची तक्रार त्यांनी निवडणूक आयोग आणि खडकी पोलिसांकडे केली आहे.

गॅझेट नोंदी नंतर शपथविधी

$
0
0
खडकी कँटोन्मेंट बोर्डाच्या आठ वॉर्डातून विजयी झालेल्या सर्वच उमेदवारांचा शपथविधी किमान पंधरा दिवस पुढे लांबणार आहे. त्यांच्या नावाची नोंद गॅझेटमध्ये झाल्यानंतरच शपथविधी होणार असल्याचे बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी केजेएस चौहान यांनी सांगितले.

पालिका निवडणुका एकसदस्यीय पद्धतीने

$
0
0
राज्यातील महापालिका, नगरपरिषदा, नगरपंचायती आणि औद्योगिक नगरी (सुधारणा) येथील निवडणुकांमध्ये प्रत्येक प्रभागातून केवळ एकच सदस्य निवडून देण्याच्या पद्धतीचा अवलंब करता येईल, असा अध्यादेश मंगळवारी (१३ जानेवारी) प्राप्त झाला आहे.

सोशल मीडिया जागरूकतेने वापरा

$
0
0
‘सोशल मीडिया जितका तारक आहे, तितकाच तो मारक आहे. त्याचा योग्य वापर करणे ही सामजिक गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे भावी पिढीकडून सोशल मीडियाचा चांगलाच वापर केला जाईल, अशी अपेक्षा आहे,’ असे संदेश राष्ट्रपती युवा पुरस्कार विजेते रवी घाटे यांनी युवा साप्ताह कार्यक्रमात दिला.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>