Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

आयटी रिटेलर्सचा खरेदीवर बहिष्कार

$
0
0
बाजारभावापेक्षा कमी किमतीत कम्प्युटर आणि आयटी उत्पादने विकणाऱ्या ‘ई कॉमर्स’ कंपन्यांवर उत्पादक कंपन्यांनी नियंत्रण आणावे, या मागणीसाठी ‘आयटी रिटेलर्स’नी आता खरेदीवर बहिष्कार टाकला आहे.

‘शिवसृष्टी’ला पालिकेचे सील

$
0
0
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या लाल महालातील ‘शिवसृष्टी’ला भेट देण्याची संधी महापालिका प्रशासनाने हिरावून घेतली आहे. महाराजांच्या पराक्रमाचा आणि कर्तृत्वाचा इतिहास सर्वसामान्यांना समजावा, यासाठी काही वर्षांपूर्वी महापालिकेने लाल महालामध्ये ‘शिवसृष्टी’ उभारली होती.

पीएमपीची भाडेवाढ करू नये

$
0
0
पीएमपीएमएलच्या तिकीट दरात करण्यात आलेली वाढ सर्वसामान्यांसाठी अन्यायकारक असून या भाडेवाढीची अंमलबजावणी करू नये, अशी मागणी शहरातील स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींनी केली आहे.

पीएमपीचा दरवाढीचा बोज

$
0
0
खिळखिळ्या पीएमपीचा आर्थिक डोलारा सावरण्यासाठी पुणेकर प्रवाशांवरच सहा ते पंचवीस रुपयांच्या तिकीट दरवाढीचा बोजा पडणार आहे. पीएमपीने सादर केलेल्या दरवाढीच्या प्रस्तावाला प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने (आरटीए) गुरुवारी मान्यता दिली असून, उद्यापासून (शनिवार) ही दरवाढ लागू होणार आहे.

पुणे सर्वात भ्रष्ट शहर

$
0
0
‘पुणं तिथं काय उणं…’ अशी एक म्हण आहे. पुण्याची शैक्षणिक, सांस्कृतिक आणि एकूणच शांत व समृद्ध पार्श्वभूमी या म्हणीतून प्रतीत होते. पण आता ही म्हण केवळ सकारात्मक अर्थाने घेण्यासारखी परिस्थिती राहिलेली नाही. कारण, राज्यातील भ्रष्ट शहरांच्या यादीत पुण्याचा पहिला नंबर लागला आहे.

भाचीचा खूनप्रकरणी जामीन फेटाळला

$
0
0
गरोदर मामीचा खून करणाऱ्या पोलिस भाचीचा जामीन कोर्टाने फेटाळला आहे. रुपाली उत्तम खेडेकर उर्फ रुपाली बाळासाहेब बोरकर (वय २७, रा. उरळीकांचन) असे या महिलेचे नाव आहे.

पसंती कपबशीलाच

$
0
0
पुणे कँटोन्मेंट बोर्डाच्या निवडणुकीसाठी उमेदवारांना शुक्रवारी चिन्हांचे वाटप करण्यात आले. चिन्हवाटपात अपक्ष उमेदवारांनी सर्वा​धिक पसंती कपबशीला दिली, तर त्या खालोखाल टीव्ही आणि बॅट या चिन्हांना प्राधान्य देण्यात आले.

५७ साखर कारखाने FRP च्या कात्रीत

$
0
0
साखरेचे कोसळलेले दर आणि दुसरीकडे ऊस उत्पादकांना द्यावा लागणारा वाजवी दर (एफआरपी) अशा दुहेरी कात्रीत राज्यातील साखर कारखाने सापडले आहेत. या परिस्थितीमुळे पुणे विभागातील ५७ कारखान्यांपैकी एकालाही नियमानुसार एफआरपीने पैसे देणे शक्य झालेले नाही.

सट्टेबाजीप्रकरणी एकाला अटक

$
0
0
सट्टेबाजीचे बेटऑन हे अॅप्लिेकशन वापरून एका कोटीचा नफा मिळविणाऱ्या बुकीला गुन्हे शाखेने अटक केली. या बुकीने त्याच्या १३ सहबुकींबरोबर ११ हजार बेटिंग केले. त्यातून त्याला एक कोटीचा नफा मिळाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

पक्षकारांचेही होतात जागेअभावी हाल

$
0
0
कोर्टात येणाऱ्या पक्षकारांना आपल्या केससाठी सतत कोर्टाच्या वाऱ्या कराव्या लागतात. कोर्टात केस असेल तर सुनावणी पूर्ण होण्याची वाट पाहत पक्षकारांना ताटकळत कोर्टात थांबावे लागते.

ग्रामीण शाळांचा वरचष्मा

$
0
0
शिक्षणहक्क कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये शिक्षण खात्याच्या स्वतःच्या हक्काच्या शाळांची कामगिरी सुमार असतानाच, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांची कामगिरीही खालावल्याचेच स्पष्ट झाले आहे.

पोलिस भाचीचा खून : जामीन फेटाळला

$
0
0
गरोदर मामीचा खून करणाऱ्या पोलिस भाचीचा जामीन कोर्टाने फेटाळला आहे. रूपाली उत्तम खेडेकर उर्फ रूपाली बाळासाहेब बोरकर (वय २७, रा. उरळीकांचन) असे या महिलेचे नाव आहे. तिने उषा समीर भोसले (२८, रा. उरळीकांचन) हिचा खून केला.

बुगदे, दरोडे, लीना अनास्करांचे अर्ज बाद

$
0
0
कॉसमॉस बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत माजी अध्यक्ष शशिकांत बुगदे, बांधकाम व्यावसायिक सुधीर दरोडे आणि लीना अनास्कर अशा तीन उमेदवारांचे अर्ज छाननीत बाद ठरले आहेत.

हडपसरच्या रेल्वे टर्मिनसचे भूसंपादन रेंगाळले ?

$
0
0
पुण्यासाठी हडपसर येथे अतिरिक्त रेल्वे टर्मिनस उभारण्याच्या प्रस्तावाला रेल्वे विभागाने मान्यता दिली असली, तरी हे टर्मिनल भूसंपादनाच्या टप्प्यावरच अडकले आहे.

रॅगिंग : ‘MIT’वरही कारवाईची मागणी

$
0
0
एमआयटी इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये झालेल्या रॅगिंगच्या प्रकारावर कॉलेज आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रशासन संगनमताने पडदा टाकत असल्याचा आरोप संबंधित विद्यार्थी आणि त्याच्या पालकांनी शुक्रवारी केला.

महापुरुषांच्या फोटोअभावी पालिका सभेत गदारोळ

$
0
0
महापालिकेच्या वतीने तयार करण्यात आलेल्या कॅलेंडरमध्ये महापुरुषांचा फोटो नसल्याचे समोर आल्यानंतर या प्रकाराचा निषेध करत सत्ताधारी पक्ष असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादीच्या सभासदांनी मुख्य सभेचे काम तहकूब केले.

थंडीची लाट शहरात कायम

$
0
0
शहरावर थंडीने पांघरलेली दुलई शुक्रवारीही कायम राहिली. शहरात सलग दुसऱ्या दिवशी ९ अंश सेल्सियस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली. पुण्याबरोबरच राज्यातील थंडीची लाटही कायम असून राज्यातील सर्वात नीचांकी तापामानाची नोंद अहमदनगर येथे (६.२ अंश सेल्सियस) झाली.

लष्करी संस्थांच्या सुरक्षेत वाढ

$
0
0
ख्रिसमस आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर लष्करातर्फे पुण्यातील सर्व लष्करी संस्थांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

१२ नगरसेवकांच्या गाड्यांना जॅमर

$
0
0
महापालिकेच्या बाहेर असलेल्या ‘नो पार्किंग’च्या बोर्डाकडे दुर्लक्ष करत आपल्या चारचाकी गाड्या उभ्या करणाऱ्या पालिकेतील १२ नगरसेवकांच्या गाड्यांना वाहतूक पोलिसांनी शुक्रवारी जॅमर लावले.

वृक्षतोडीची ६ महिन्यांनी आठवण

$
0
0
महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीने ७०० झाडे तोडण्यासाठी दिलेल्या परवानगीची आठवण सहा महिन्यानंतर महापालिकेतील ‘माननीयांना’ शुक्रवारी झाली. झाडे तोडण्याची परवानगी देताना त्याची कोणतीही शहानिशा करण्यात आली नसल्याचा आरोप करत नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरत सभागृहात गोंधळ घातला.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images