Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

बारामतीकरांचे प्रश्न मार्गी लागणार?

$
0
0
शहरांबरोबरच ग्रामीण मतदारांनादेखील विकासाची स्वप्ने दाखविणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाजप राज्य सरकारकडून बारामतीकरांना काय मिळते याकडे मतदारांचे लक्ष आहे.

‘हायवे’वर वाहतुकीचा ताण

$
0
0
पुणे शहरातून बाहेर जाण्यासाठी बाणेर रस्ता, चांदणी चौक आणि सिंहगड रस्त्याचा वापर केला जातो. त्याचप्रमाणे धनकवडी, कात्रज, खडकवासला, पिरंगुट या परिसरात जाण्यासाठीही बायपासचा वापर केला जातो.

फ्लेक्स, खड्ड्यांत हरवले रस्ते

$
0
0
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या स्वच्छ भारत अभियानापासून प्रेरणा घेत महापालिकेने शहरातील रस्ते स्वच्छ आणि सुरक्षित ठेवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून काही दिवसांपूर्वी महापालिकेतील अधिकाऱ्यांनी स्वच्छता मोहीम राबविली होती.

‘मेट्रोचा डीपीआर नव्याने तयार करावा’

$
0
0
दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने (डीएमआरसी) तयार केलेल्या पुणे मेट्रोच्या सविस्तर प्रकल्प अहवालात (डीपीआर) त्रुटी असून, त्यात सुधारणा करण्याची गरज शहरातील नवनिर्वाचित आमदारांनी नुकतीच व्यक्त केली होती.

रस्त्याच्या कामाची माहिती नोटिशीद्वारे

$
0
0
सुस्थितीत असलेल्या रस्त्याचे अचानक एखाद्या दिवशी काम सुरू होते... कधी ‘महावितरण’साठी, तर पाणीपुरवठ्यासाठी, तर केबल कंपन्यांतर्फे रस्ते खोदाई होते; पण दुरुस्ती होत नाही... ठराविक मुदतीत ही कामे कधीच पूर्ण होत नाहीत...

कँटोन्मेंट निवडणूक अडली चिन्हांवर

$
0
0
पुणे कँटोन्मेंट बोर्डाची निवडणूक पक्षांच्या चिन्हांवर घ्यायची की कशी, याबाबतचे कोणतेही स्पष्ट आदेश केंद्र सरकारने दिले नसल्याने बोर्डापुढे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे चिन्हांबाबत निर्णय झाल्यानंतरच निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात येणार आहे.

काँग्रेसचा ‘हात’ सोडणार?

$
0
0
लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसची बोर्डाच्या हद्दीत झालेली वाताहत आणि भाजपचे वाढते प्रस्थ याचा परिणाम पुणे कँटोन्मेंट बोर्डाच्या निवडणुकीत भोगावा लागण्याच्या शक्यतेने काँग्रेसमध्ये चलबिचल सुरू झाली आहे.

ढगाळ हवामानामुळे तापमानात मोठी वाढ

$
0
0
अंशतः ढगाळ वातावरणामुळे शहरातील किमान तापमानात मंगळवारी मोठी वाढ झाली. किमान तापमान १९.७ अंश सेल्सियसवर पोहोचल्याने थंडीचा कडाकाही चांगलाच कमी झाला होता. पुण्याबरोबरच राज्याच्या बहुतांश भागात थंडीचा कडाका कमी झाला होता.

‘अकल्याणा’च्या वर्गात विद्यार्थ्यांची ‘परीक्षा’!

$
0
0
विद्यार्थी हिताच्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समाजकल्याण विभागाच्या स्कॉलरशिप वाटपामध्ये होणारी दिरंगाई रोखण्याचे मोठे आव्हान राज्याचे नवनियुक्त समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे यांना पेलावे लागणार आहे.

बोर्डाच्या विकासासाठी नवीन आराखडा

$
0
0
देशातील ६२ कँटोन्मेंटमधील विविध प्रश्नांवर तोडगा काढण्याचे अधिकार दिल्लीतील डायरेक्टर जनरल ऑफीसला आहेत. कोणतीही मोठी धोरणांची अंमलबजावणी या कार्यालयामार्फत केली जाते. तसेच कँटोन्मेंट त्यांना दिलेली कामे योग्य प्रकारे करत आहे का नाही याची देखरेख यामार्फत केली जाते.

खडकीचा काय विकास केला?

$
0
0
खडकी कँटोन्मेंट बोर्डाने खडकीच्या उत्पन्नामध्ये वाढ व्हावी आणि त्यातून खडकीचा विकास व्हावा, या उद्देशाने सुरू केलेल्या वाहन प्रवेश करातून आजपर्यंत खडकीचा काय विकास केला, त्याचा कोठे वापर केला गेला, असा प्रश्न खडकीतील नागरिक विचारू लागले आहेत.

‘शिक्षण मंडळ सभापतींना हटवा’

$
0
0
पिंपरी-चिंचवड महापालिका शिक्षण मंडळाचे सभापती फजल शेख आणि उपसभापती सविता खुळे यांचा एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यामुळे त्यांना पदावरून हटवावे आणि अन्य सदस्यांना संधी द्यावी, अशी मागणी मंडळातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या अन्य सदस्यांनी केली आहे.

संतप्त आयुक्तांची अधिकाऱ्यांना तंबी

$
0
0
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मंगळवारी (११ नोव्हेंबर) झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत आयुक्त राजीव जाधव आणि सहशहर अभियंता अंबादास चव्हाण यांच्यात बैठकीच्या मुद्यावरून वाद झाला.

‘सायबर क्राइम उलगडण्यात किचकट प्रक्रिया अडथळा’

$
0
0
फेसबुक आणि अन्य सोशल मीडिया साइटचे सर्व्हर परदेशात आहेत. तसेचपरदेशातून हाताळण्यात येणारी यंत्रणा, किचकट नियमावली, गुन्हा करताना वापरलेले अत्याधुनिक तंत्रज्ञान या सगळ्यामुळे सायबर क्राइमचा उलगडा करण्यात पोलिसांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याची कबुली पुणे पोलिस आयुक्त सतीश माथूर यांनी मंगळवारी (ता. ११) दिली.

समाजकंटकांची गय नाही

$
0
0
‘समजात तेढ निर्माण होत असताना राजकीय लोकांकडून हस्तक्षेप वाढल्याने तणाव निर्माण होतो. बकरी ईदसाठी पिंपरीतील नियोजित जागेवर महापालिकेकडून तात्पुरता कत्तलखाना उभारण्यात आला होता.

पथारी व्यावसायिकांवर औंधमध्ये कारवाई

$
0
0
औंध क्षेत्रीय कार्यालयांतर्गत ‘नो हॉकर्स’ रस्त्यावरील अनधिकृत विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली. बायोमॅट्रिक सर्व्हे झाल्यानंतर रस्त्यावर बसणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करण्यास सुरवात करण्यात आली आहे.

खराडीतील फार्मसी विद्यार्थ्यांपुढे अडचणी

$
0
0
खराडी परिसरातील शंकरराव उर्सळ कॉलेजमध्ये फार्मसीचे शिक्षण घेऊन पास झालेल्या ८० विद्यार्थ्यांकडे मेडिकलचे लायसन्स नसल्याने त्यांना कोणत्याही कंपनीत, शासकीय नोकरीसाठी अर्ज करता येत नाही. त्यामुळे फार्मसीचे शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांची अवस्था बिकट झाली आहे.

सरकारी कामांसाठी अजूनही लागते सत्यप्रतीचीच मोहोर

$
0
0
राजपत्रित अधिकारी आणि नोटरीकडून कागदपत्रांचे अटेस्टेशन करून घेण्याचा त्रास ‘सेल्फ अटेस्टेशन’द्वारे मोदी सरकारने दूर केला.

राज्य नाट्यस्पर्धेची आजपासून फेरी

$
0
0
राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने आयोजित राज्य नाट्य स्पर्धेच्या पुणे केंद्रावरील प्राथमिक फेरी आजपासून (१२ नोव्हेंबर) आणि पिंपरी चिंचवड केंद्रावरील स्पर्धा गुरुवारी (१३) सुरू होणार आहे.

इ लर्निंगच्या माध्यमातून शिका मोडी लिपीचे धडे

$
0
0
अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने मोडी लिपी पुन्हा एकदा लोकाभिमुख होऊ लागली आहे. पुण्यातील नाइस अॅकॅडमी (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन कल्चर अँड एज्युकेशन) या संस्थेने मोडी लिपीचा खास प्रोग्रॅम तयार केला असून, मोडी मुळाक्षरे शिकवण्यासाठी त्याची सीडीही तयार केली आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images