Quantcast
Channel: Maharashtra Times
Browsing all 75772 articles
Browse latest View live

शादी के लिये सात समंदर पार

नियोजित वराशी लग्न करण्यासाठी एका २१ वर्षीय गुजराती तरूणीने खोटा पासपोर्ट आणि व्हिसाच्या आधारावर थेट अमेरिका गाठली. मात्र, तेथे हा प्रकार उघडकीस आल्याने तिची परत पाठवणी करण्यात आली आहे. विमानतळ...

View Article


स्वारगेट, डेक्कनला बाँबची अफवा

वर्दळीच्या स्वारगेट आणि डेक्कन परिसरात बेवारस स्थितीत आढळून आलेल्या पिशवीत बाँब असल्याचे वृत्त परसल्याने परिसरात शनिवारी दुपारी घबराट पसरली. मात्र, ती अफवाच ठरल्याने अनेकांनी नि:श्वास सोडला.

View Article


पुण्यात पुन्हा घातपात?

वर्दळीच्या जंगली महाराज रस्त्यावर बुधवारी सायंकाळी साखळी बॉम्बस्फोट घडविल्यानंतर दहशतवाद्यांकडून पुण्यात नजीकच्या काळातच पुन्हा मोठे घातपाती कृत्य होण्याची शंका व्यक्त केली जात आहे. दहशतवाद्यांच्या...

View Article

CCTVसाठी ३० कोटीची तरतूद

पुणे शहरात नुकत्याच झालेल्या कमी तीव्रतेच्या चार स्फोटांच्या पार्श्वभूमीवर पुणे तसेच पिंपरी शहरात तात्काळ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यासाठी ३० कोटी रुपये उपलब्ध करून देण्याची घोषणा शहराचे पालकमंत्री अजित...

View Article

एक हजार सीसीटीव्ही ठेवणार पुण्यावर नजर

संपूर्ण पुणे महानगरावर ‘करडी नजर’ ठेवण्यासाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये आता तब्बल एक हजार सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. त्याचबरोबर संशयास्पद व्यक्तींसह बेवारस वस्तूंचाही जागच्या जागी शोध...

View Article


पोलिस आयुक्तांचे विधान चुकीचेच!

‘पुणे शहरात झालेल्या स्फोटांच्या घटना ही नामुष्कीची बाब असून पुण्याचे पोलिस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी त्याबाबत व्यक्त केलेले विधान चुकीचे होते,’ असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले. निसर्ग...

View Article

गुजरात, कर्नाटकच्या बस-रेल्वेची तपासणी

बॉम्बस्फोट तपासाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक, गुजरातमधून येणार्या बसेसची काळजीपूर्वक तपासणी करण्याचे आदेश पोलिस सहआयुक्त संजीवकुमार सिंघल यांनी दिले आहेत. जंगली महाराज रोडवरील साखळी स्फोटांमागे कर्नाटक,...

View Article

पोलिसांनी संपर्क ठेवण्याची गरज

पुणे शहराच्या सुरक्षिततेसाठी सर्वतोपरी मदत करण्यास आम्ही तयार आहोत. मात्र, पोलिसांनीही वेळोवेळी आमच्याशी संपर्क ठेवणे आवश्यक आहे, अशी अपेक्षा शहरातील लोकप्रतिनिधींनी रविवारी व्यक्त केली.

View Article


पीएमपीला ५०० कोटींचा निधी द्या

पीएमपीला सक्षम करण्यासाठी महापालिकेने दरवर्षीच्या बजेटमध्ये ठराविक रक्कमेची तरतूद करावी...राज्य सरकारने पीएमपीला बळकट करण्यासाठी ५०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा..असा सूर शहरातील विविध राजकीय...

View Article


मोठा आवाज...पोलिस धास्तावले...नागरिकांमध्येही घबराट!

ठिकाण : सदाशिव पेठेतील जोंधळे चौक...वेळ : दुपारी ३ :२० मिनिटे... एका इमारतीत झालेला मोठा आवाज...आवाजाच्या तीव्रतेने सामान्य लोकच नव्हे तर, पोलिसही हादरले...इमारतीजवळ गर्दी उसळली...लगेचच अग्निशमन दल,...

View Article

दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या तिघांना अटक

फेडरल बँकेच्या ‘एटीएम’वर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीतील तीन तरुणांना मार्केटयार्ड पोलिसांनी गजाआड केले. त्यांच्याकडून तलवार, कोयता, कटावणी या वस्तू ताब्यात घेण्यात आल्या असून, प्रेमनगर...

View Article

रविवारी पावसाचीही विश्रांती

शहर आणि परिसरात रविवारी एखाद-दुसर्या किरकोळ सरीचा अपवाद वगळता दिवसभर पावसाने विश्रांती घेतली. पुढच्या दोन दिवसांत अधूनमधून पाऊस होण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे.

View Article

आयटीयन्सच्या ‘उड्यां’मध्ये मंदीचा खो

दीड-दोन वर्षांनी वाढीव पॅकेज घेत नोकर्या बदलणारे आयटीयन्स मंदीमुळे सक्तीने स्थिरावले असून नोकरी बदलण्याचे प्रमाण ५५-६० वरून २० टक्क्यांपर्यंत घसरले आहे. गेल्या आर्थिक वर्षात देशाची अर्थव्यवस्था साडेसहा...

View Article


निवडणुकीच्या पात्रतेसाठी शिक्षकांचा नवा फंडा

राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये शोधनिबंध प्रसिद्ध होण्याची अट असताना स्थानिक मासिकांमध्ये शोध निबंध प्रसिद्ध झालेले शिक्षकच ‘बोर्ड ऑफ स्टडीज’च्या निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत....

View Article

नॅशनल नॉलेज नेटवर्क देणार संशोधनाला बळ

‘येत्या दहा वर्र्षांत शिक्षणक्षेत्रात मोठ्या प्रमाणावर बदल होणार आहेत. या संदर्भात पाच महत्त्वाची विधेयके सरकारने तयार केली आहेत. यापैकी काही विधेयकांना संसदेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये मान्यता...

View Article


काँक्रिटच्या जंगलात झाकोळला सूर्यप्रकाश

बदलत्या लाइफस्टाइलच्या फ्लॅट संस्कृतीत रुजणार्या नव्या पिढीतील लहान मुले घराबाहेर न पडल्याने त्यांना सूर्यप्रकाश मिळत नाही. त्याचप्रमाणे फास्टफूडच्या आहारी गेल्याने जेवणातून पुरेशी पोषक तत्त्वे मिळत...

View Article

‘आयटीएस’द्वारे वाहनचालकांना दंडाच्या पुन्हा हालचाली

शहरात विविध ठिकाणी लावण्यात आलेल्या ‘इंटेलिजंट ट्रॅफिक सिस्टीम’मधील (आयटीएस) कॅमेरे पुन्हा सुरू करून वाहनचालकांना दंड आकारण्याची वादग्रस्त योजना पुन्हा समोर येणार आहे. यापूर्वी एकदा फेटाळण्यात आलेला हा...

View Article


पुन्हा एकदा ‘हम दो, हमारे दो’

‘हम दो, हमारे दो’वरून गेली काही वर्षे एका अपत्यावर आलेली कौटुंबिक मानसिकता पुन्हा एकदा स्थित्यंतराच्या टप्प्यावर आली आहे. ‘आम्ही दोघं आणि आमची दोन मुलं’, असा ट्रेंड सध्या पुण्यामध्ये नव्याने वाढतो आहे....

View Article

पुरामुळे मेळघाटात आरोग्य यंत्रणा धोक्यात

मेळघाटातील खंडू, खुर्सी, नाडपा आणि टिंगर्या या नद्यांना आलेल्या पुरामुळे सोळा गावांचा संपर्क तुटला असून सार्वजनिक आणि वैद्यकीय यंत्रणा कोलमडली आहे. या गावांतील आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी...

View Article

पाणी असूनही पिकं तहानलेलीच

कोट्यवधी रुपये खर्च करून खेड तालुक्यातील भामा नदीवर बांधलेल्या भामा-आसखेड धरणात पूर्ण क्षमतेने पाणी संचय करण्यात येत आहे. मात्र, दोन्ही कालव्यांची निर्मिती रखडल्याने या पाण्याचा उपयोग लाभक्षेत्रांतील...

View Article
Browsing all 75772 articles
Browse latest View live


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>