Quantcast
Channel: Maharashtra Times
Browsing all 75772 articles
Browse latest View live

संगीत महोत्सवात 'आयपीएल तुकडा'

पंडित अनिंदो आणि अनुब्रतो चटर्जी यांनी सादर केलेल्या तुकडा, कायदा, गत, चक्रधर पढंत आणि तोडा यामुळे उपस्थित रसिक मंत्रमुग्ध झाले. हे वातावरण होते, ते उस्ताद अल्लारखाँ जयंती संगीत समारोहातील.

View Article


वॉटरमीटरबाबत कठोर निर्णय घ्या

'अजून किती दिवस अभ्यास करायचा, असा उपहासात्मक प्रश्न उपस्थित करीत आयुक्त मीटरबद्दल कठोर निर्णय घ्या,' अशा सूचना उपमुख्यमंत्री पवार यांनी पाठक यांना दिल्या

View Article


खासगी बसची भाडेवाढ

उन्हाळी सुट्यांचा मुहूर्त साधत खासगी ऑपरेटरनी बस भाड्यात वाढ केली आहे. त्यामुळे प्रवाशांना तिकीटामागे २५ ते ३० टक्के जादा रक्कम मोजून प्रवास करावा लागत आहे. या ऑपरेटरनी मनमानी भाडे आकारू नये, असा आदेश...

View Article

गीतरामायणाची कूळकथा आता पुस्तकरूपात

गेली अनेक वर्षे रसिकमनावर अधिराज्य गाजविणाऱ्या गीतरामायणाचे पैलू आता पुस्तकरुपात उलगडणार आहेत. गदिमांचे पुत्र आनंद माडगूळकर यांनी लिहिलेल्या 'गीतरामायणाचे रामायण' या पुस्तकाचे प्रकाशन येत्या ७ मे रोजी...

View Article

शिक्षण मंडळासाठी रस्सीखेच

पिंपरी-चिंचवड महापालिका शिक्षण मंडळाच्या निवडणुकीसाठी सत्तारूढ राष्ट्रवादी काँग्रेसच्या बंडखोरांमुळे चुरस निर्माण झाली आहे. अखेरच्या क्षणापर्यंत सदस्यत्वासाठी रस्सीखेच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

View Article


अखेर एसटी प्रशासनाचे नमते

नाशिक-पुणे या मार्गावरील एसटी बसच्या चालकांना कराव्या लागणा-या 'रिटर्न ड्युटी' विरोधातील कर्मचा-यांच्या संतापापुढे एसटी प्रशासन झुकले आहे. ही रिटर्न ड्युटी येत्या एक मे पासून बंद होणार आहे.

View Article

स्वीकृत सदस्यांची आज निवड होणार

शिक्षण मंडळ आणि महापालिकेच्या अन्य समित्यांवरील निवड पार पडल्यानंतर सोमवारी महापालिकेच्या स्वीकृत सदस्यांसाठी अर्ज भरण्यात येणार आहेत. मागील दाराने महापालिकेच्या सभागृहात येण्यासाठी दोन्ही काँग्रेसमधील...

View Article

स्वच्छ पुण्यासाठी एकत्र या

'कोणत्याही उपक्रमाची सुरुवात उत्साहात होते, पण त्याचे सातत्य टिकणे आवश्यक असते. 'स्वच्छ आणि सुंदर पुणे' बनवण्यासाठी महापालिकेने सुरू केलेले स्वच्छता अभियान यशस्वी करण्यासाठी राजकीय मतभेद विसरून सर्व...

View Article


'बीएसएनएल'च करते आहे 'रिमाइंडर कॉल'

'तुमचे टेलिफोन बिल तुम्हाला मिळाले का? ते भरण्याची अंतिम तारीख अमुक आहे... लक्षात आहे ना!' तुम्हाला तुमच्या लँडलाइनवर समजा असा ध्वनिमुदित कॉल आला, तर तो तुमच्या मित्र-मैत्रिणीने केलेला 'प्रँक कॉल'...

View Article


ना दरफलक ना तक्रारीची सोय

एसटी बसने सुटीनिमित्त बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांना एसटी स्टँडवर फिरणाऱ्या विक्रेत्यांकडून छापील किंमतीपेक्षा जादा दराने खाद्य पदार्थाची खरेदी करावी लागत असल्याचे समोर आले आहे. खाद्यपदार्थाचे दर काय...

View Article

कोट्यासाठी हवेत किमान १०० गुण

ऑल इंडिया इंजिनीअरिंग एन्ट्रन्स एक्झामिनेशन अर्थात 'एआयईईई'मध्ये किमान ३० टक्के गुण मिळाले, तरच यंदा देशातील नॅशनल इन्स्टिट्यूट्स ऑफ टेक्नॉलॉजीमधील (एनआयटी) प्रवेश नक्की होईल, असा अंदाज आहे.

View Article

शास्त्रज्ञ शोधताहेत पृथ्वीबाहेरील जीवसृष्टी

पृथ्वीबाहेर जीवसृष्टी आहे का प्रश्नाभोवतीचे गूढ अद्याप कायम असले, तरी भारतीय शास्त्रज्ञांचे या दृष्टीने ठोस प्रयत्न सुरू आहेत. 'इस्त्रो'च्या सहकार्याने यापूर्वी झालेल्या प्रयोगांमध्ये सूक्ष्मजीव आढळून...

View Article

जगन्नाथ रथयात्रेत भाविकांचा मोठा सहभाग

'हरे रामा, हरे कृष्णा'चा गजर करीत 'इस्कॉन'तर्फे पिंपरी-चिंचवडमध्ये मंगळवारी आयोजित केलेल्या श्री जगन्नाथ रथयात्रेत भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले.

View Article


बाबा आढाव यांना आधारवड पुरस्कार

प्राचार्य राम शेवाळकर यांच्या स्मृत्यर्थ देण्यात येणारा आधारवड पुरस्कार ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांना उद्या, गुरुवारी प्रदान करण्यात येणार आहेत.

View Article

'नेट' अर्जांसाठी शुक्रवारपर्यंत मुदत

नॅशनल एलिजिबिलिटी टेस्टचा (नेट) अर्ज भरण्याची मुदत विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) आणखी दोन दिवसांनी वाढवली आहे. 'नेट'चा ऑनलाइन अर्ज भरण्यात विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी कायम असल्याने चार मेपर्यंत...

View Article


विविध क्षेत्रांत इंदापूरचे नाव देशपातळीवर

'दिवंगत शंकरराव पाटील यांनी इंदापूरचे नाव राजकीय क्षेत्राच्या माध्यमांतून देश पातळीवर झळकविले. इंदापूरच्या मातीत जन्माला आलेले अनेक रत्न आज राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रांत...

View Article

बिले न पाठविताच 'लाइन कट'

ग्राहकांना वेळेत बिले न पाठविता उलटपक्षी मुदत उलटून गेल्यानंतर टेलिफोन सेवा खंडित करण्याचा सपाटा बीएसएनएलने सुरू केला आहे. त्यामुळे शहराच्या विविध परिसरातील ग्राहक हैराण झाले आहेत.

View Article


शिक्षण दहावी, उद्योग RTGS स्कॅम!

दहावीपर्यंत शिक्षण घेतलेले आरोपी नेट बँकिंगचा वापर करून लाखो रुपयांना गंडा घालण्याच्या तंत्रात यशस्वी होतात, याचे उदाहरण 'आरटीजीएस'द्वारे झालेल्या फसवणुकीत दिसले आहे. डेक्कन पोलिसांनी अटक केलेल्या...

View Article

आयआयटी-जेईईच्या आन्सरशीट आज अपलोड

आयआयटी प्रवेशासाठी यंदा घेण्यात आलेल्या आयआयटी-जेईई या परीक्षेची 'आन्सर की' गुरुवारी जेईईच्या सर्व वेबसाइटवर अपलोड करण्यात येणार आहे.

View Article

वाळूच्या ट्रकने घेतला रिक्षा प्रवाशाचा बळी

'एनआयबीएम' रोडवरील चढावर वाळूचा ट्रक आणि रिक्षा यांच्यात रविवारी सकाळी झालेल्या विचित्र अपघातात रिक्षामधील प्रवासी ठार झाला, तर त्याच्या पत्नीसह तिघे जखमी झाले आहेत.

View Article
Browsing all 75772 articles
Browse latest View live


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>